Nojoto: Largest Storytelling Platform
rushikeshpalaye9594
  • 71Stories
  • 45Followers
  • 673Love
    178Views

Rushikesh Palaye

ध्येयवेडा!

  • Popular
  • Latest
  • Video
2423b43526b742e2579f8fd3acd70360

Rushikesh Palaye

..................

©Rushikesh Palaye #happyNavratri
2423b43526b742e2579f8fd3acd70360

Rushikesh Palaye

-₹++#+##(jhhjjmm

©Rushikesh Palaye #Winter
2423b43526b742e2579f8fd3acd70360

Rushikesh Palaye

मनाच्या बंद कप्प्यात साठवून ठेवलेले काही क्षण..
एकांतात मग हळुवारपणे कवटाळताना,
भीती वाटते हळूच ते पुसट होत चालल्याची!



                                                 #शाब्दिक.






















.

©Rushikesh Palaye #leaf
2423b43526b742e2579f8fd3acd70360

Rushikesh Palaye

प्रेम तुझ-माझं, की माझं-तुझ,
एकूण एकच ना!
मुद्दा फक्त व्यक्त होण्याचा;
अन् ते तू प्रत्येक वेळी दाखवून देतेस, 
मला मात्र अजून तितकंस जमत नाही.
पण माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे; हे कळण्या, 
तुझं माझ्या आयुष्यात असणं नाही का पुरे?

                                               #शाब्दिक.





























.

©Rushikesh Palaye #Love
2423b43526b742e2579f8fd3acd70360

Rushikesh Palaye

अचानक बरसणारा हा पाऊस,
खरंतर तुझ्यासारखाच आहे.
कधीही येतो कधी ही जातो,
त्याबद्दल कळत तसं काही नाही. 
मात्र, सुखं आणि दुःख दोन्ही देऊन जातो!

                       #शाब्दिक.













.

©Rushikesh Palaye #baarish
2423b43526b742e2579f8fd3acd70360

Rushikesh Palaye

कधी–कधी खिडकीपाशी उभं राहून, 
बाहेरच्या चित्र–विचित्र गोष्टी न्याहाळताना,
जाणीव होते हातून काही निसटल्याची..
आपल्यांची आपल्यापासून दूर होत चालल्याची,
वाट्याला आलेल्या आठवणींच्या सौम्य सुखदायी दुःखाची!


                                                       #शाब्दिक.













.

©Rushikesh Palaye #WINDOWQUOTE
2423b43526b742e2579f8fd3acd70360

Rushikesh Palaye

गळ्यात टाय बांधून आणि बंद काचांच्या हाफीसात बसून एम्पलॉइजच्या रक्ताच्या थेंबा–थेंबाचा हिशोब ठेवणारे तुम्ही मग दुसऱ्यांना भांडवलशाही शिकवलीत म्हणजे कोणी फार मोठे साहेब होता असं नाही!

‘टायघाले’ साले.

                      






                                                                  #शाब्दिक.






.

©Rushikesh Palaye
2423b43526b742e2579f8fd3acd70360

Rushikesh Palaye

कित्येकदा मी तिचा अबोला सहन केला.
नात्यातलं विदुष्ट अबोल्याने तरी लवकर संपेल असं वाटलही अनेकदा..
पण ठरलेल्या गोष्टी बदलता येत नाहीत तसच काहीसं झालं प्रत्तेकदा..
अखेरच्या हट्टाला आलेली ती मग शेवटी-शेवटी अट्टाहासाने आगळीक करू लागली,
नाइलाजी, मीच चुकीचा वागत गेलो म्हणून म्हणे तशी वागली!


                                                                      #शाब्दिक.























.

©Rushikesh Palaye #AloneInCity
2423b43526b742e2579f8fd3acd70360

Rushikesh Palaye

हसून खोट्या मुखवट्यांनी,
दुःखाला मोकळासा वाव मिळतो..
मी व्यथांना अंतरीचे साजुकसे मग नाव देतो!

                                    #शाब्दिक.


















..


.

©Rushikesh Palaye #pen
2423b43526b742e2579f8fd3acd70360

Rushikesh Palaye

Black Friday   काळा रंग तसा मला खूप जवळचाच. हा आता मीही आतून–बाहेरून तसा असेन म्हणून ही असेल म्हणा, पण या रंगाकडे माणसांबद्दलचे फार ‘अशुभ’ अनुभव आहेत. हो माणसाबद्दलचेच..
आणि इतके अनुभव गाठीशी असणाऱ्याबद्दल प्रेम तर असायला हवंच!

               





                                                                                                                           #Shabdik.
























.

©Rushikesh Palaye #BlackDay
loader
Home
Explore
Events
Notification
Profile