Nojoto: Largest Storytelling Platform
vikassarwade6013
  • 4Stories
  • 8Followers
  • 15Love
    0Views

Vikas Sarwade

माणूस आणि माणूसकी

  • Popular
  • Latest
  • Video
25bcb81cdde64ec17855673dde471f8e

Vikas Sarwade

"पुरुषांना पण व्यथा असतात. त्यांना त्यांच्यावर उत्कटतेने प्रेम करणारी व्यक्ती कायम हवी असते. उडून जाणारं अत्तर त्याला पटत नाही."

                                            व.पु.काळे

25bcb81cdde64ec17855673dde471f8e

Vikas Sarwade

काही भेटीवरून व्यक्ती चांगली आहे असं कधीच ठरवु‌ नका, काही लोक एवढे छान वक्ते असतात की त्यांच्या आपण प्रेमातच पडु पण वास्तविक ते खुप नीच प्रवृत्तीचे असतात आणि काही लोक आधी वाईट वाटतात पण त्यांच्यात एक खरेपणा असतो.माणसाच्या विचारांची प्रगल्भता त्याच्या सोबत प्रत्यक्ष वेळ घालवुन समजते कुणाला ओळखण्यात चुकू नका✍
25bcb81cdde64ec17855673dde471f8e

Vikas Sarwade

प्रत्येकजण इथे आपल्या आपल्या जातीचा गर्व घेऊन बसलाय ...ह्यांना माहितीच नाही की जातीची निर्मीती  कुणीतरी स्वतःच्या स्वार्थासाठी केलीय ..आपल्याहुन खालच्या जातीत कुणीतरी आहे असं म्हणून समाधानी होतात पण आपल्या हुन वरच्या जातींमध्ये कुणीतरी आहे ह्या विचाराने कुणाच मन अस्वस्थ होत नाही🤔 समानतेचे धडे देणार्ऱ्यांनो सगळ्यांच रक्त लाल आहे आणि जगायला सर्वांना ऑक्सिजनच लागतो जाती धर्मा आधी माणूसकी पाळा✍
25bcb81cdde64ec17855673dde471f8e

Vikas Sarwade

माणूस  लहानाचा मोठा होत असताना आजूबाजूचा समाज, तेथील वातावरण त्याच्यावर अप्रत्यक्षपणे काही संस्कार करत असतात आणि त्यावरुन तो जगण्याचे काही नियम बनवतो.त्याच्या त्या नियमात जर कोणी बसत नसेल तर तो नाती तोडत जातो. त्याच्या विचारांच जर त्याला कोणी भेटल तर तो स्थिरावतो. एखाद्याची मानसिकता बदलणे सोप्पी गोष्ट नसते✍


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile