Nojoto: Largest Storytelling Platform
saritarameshyada1236
  • 34Stories
  • 123Followers
  • 270Love
    648Views

katha kavita sarita

i like to write stories, poems. i also like to speech on any topic

  • Popular
  • Latest
  • Video
2744c07abfae99b240b8574eb30dd464

katha kavita sarita

#soultouching
2744c07abfae99b240b8574eb30dd464

katha kavita sarita

#KahaniAjnabiKi
2744c07abfae99b240b8574eb30dd464

katha kavita sarita

love

#Aurora
2744c07abfae99b240b8574eb30dd464

katha kavita sarita

दोन प्रेम करणारी पाहिली ना ,मलाही वाटतं असचं आपल्यावरती कोणीतरी प्रेम कराव.
हक्काने सगळ्या गोष्टी वाटुन घ्याव्यात,
हक्काने रुसाव,हक्काने भांडाव,
हक्काने रुसवा काढावा,हक्काने सॉरी सुध्दा म्हणाव.
मलाही वाटत असच आपल्यावरती कोणीतरी प्रेम कराव.
त्याने बोलाव,आपण एकाव,आपण बोलाव त्याने एकाव.
बोलता एकता सर्व काही कळाव,त्याच्या मनातल,आपल्या मनातल.
कुठेही अविश्वास नसावा.
मलाही वाटत असचं आपल्यावररती कोणीतरी प्रेम कराव.
कुठेही स्वार्थीपन नसावा,फक्त गरज म्हणून नाही तर,नात्यात आपलेपणा असावा.
राग द्वेष नसावा,माया असावी.
एकमेकांचा सहवास असावा.
मलाही वाटत असच आपल्यावरती कोणीतरी प्रेम कराव.

©katha kavita sarita #Couple
2744c07abfae99b240b8574eb30dd464

katha kavita sarita

एक एसे शक्स से प्यार करना,
जो आपके साथ उम्रभर नही रह सकता.
लेकीन फिर भी उसे पागलो की तरहा चाहना.
इसिको तो इश्क कहते है शायद.
वो शक्श अगर आपसे दूर चला जाये,
ओर तभी उसकी एहिमीयत समझना.
इसिको तो इश्क कहते है शायद.
कुछ दिन के लिये वो आपसे दूर हो जाये मज्बुरी मे,फिर भी आपसे उसकी यादों को सलामत रखना.ओर उसके हिस्से की मोह्ब्बत दिल में दबाये रखना .इसिको तो इश्क कहते है शायद.

©katha kavita sarita इश्क

#Love

इश्क #Love

2744c07abfae99b240b8574eb30dd464

katha kavita sarita

'स्पेशल व्यक्ती '
प्रत्येकाच्या आयुष्यात असते एक 'स्पेशल व्यक्ती '
जिच्या बरोबर असण्याने असतो एक वेगळाच आनंद.
आणि त्या व्यक्तीच नाव जरी ओठावर आल ना तरी येत आपोआप गालावर हसू.
प्रत्येकाच्या आयुष्यात असते एक 'स्पेशल व्यक्ती '
त्या व्यक्तीचा आवाजात असते एक जादू कसली तरी.
पन समोर दिसताच डोळ्यात दाटून येतात आसू.
त्या व्यक्तीचा हवासा वाटतो सतत सहवास.
लांब जरी असली ना तरी आठवणीत,हृदयात असतो तिचा वास.
प्रत्येकाच्या आयुष्यात असते एक'स्पेशल व्यक्ति '
ती व्यक्ती आपलीच असावी म्हणून केविलवाणी धडपड सुरू.
कारण काही गोष्टी वाटुन घेता नाहीत म्हणून जिवाची किती  तळमळ करु.
प्रत्येकाच्या आयुष्यात असते एक'स्पेशल व्यक्ति '

©katha kavita sarita स्पेशल व्यक्ती 

#OneSeason

स्पेशल व्यक्ती #OneSeason

2744c07abfae99b240b8574eb30dd464

katha kavita sarita

2744c07abfae99b240b8574eb30dd464

katha kavita sarita

चांगले विचार कधीही काही कमी पडू देत नाहीत

©katha kavita sarita #eidmubarak
2744c07abfae99b240b8574eb30dd464

katha kavita sarita

'health is wealth '   aarogya hich khari sampatti .changle aarogya hi yashachi gurukilli.

©katha kavita sarita #HealthDay2021
2744c07abfae99b240b8574eb30dd464

katha kavita sarita

देवाने स्त्रीला खूप ताकद दिली आहे.सहन करण्याची ,मनात गोष्टी साठवण्याची,वेदना सहन करायची,मनातली घुसमट मनात साठवण्याची,आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे सगळ्यांचा विचार करण्याची.

©katha kavita sarita #navratri2020
loader
Home
Explore
Events
Notification
Profile