Nojoto: Largest Storytelling Platform
ashvinisworld2636
  • 1Stories
  • 2Followers
  • 7Love
    38Views

AshVini’s World

  • Popular
  • Latest
  • Video
2d4b763d06b00426218cd1d9da5e07ba

AshVini’s World

शिव विचार 🚩🚩🚩
आजची शब्दसुमने 

"स्मशानभूमी कितीही आकर्षक आणि सुशोभित असली तरी कोणाला मरण्याची इच्छा होत नाही."

        'या विश्वात माणुस हा असा प्राणी आहे की जो आकर्षक आणि सुंदर वाटणाऱ्या गोष्टींच्या प्राप्तीसाठी सदैव प्रयत्नशील असतो. पण जर परिणामांची जाण असेल तर तो त्याचा लोभत्याग करतो. आणि म्हणुनच स्मशान किती जरी आकर्षक,सुशोभित आणि सजावट केलेले असले तरी त्याच्या प्राप्तीची इच्छा त्याला कधीच होत नाही कारण त्याला माहीती आहे की याची प्राप्ती होण्यासाठी त्याला आपल्या शरीराची राख करावी लागणार आहे.

शिव विचार 🚩🚩🚩 आजची शब्दसुमने  "स्मशानभूमी कितीही आकर्षक आणि सुशोभित असली तरी कोणाला मरण्याची इच्छा होत नाही."         'या विश्वात माणुस हा असा प्राणी आहे की जो आकर्षक आणि सुंदर वाटणाऱ्या गोष्टींच्या प्राप्तीसाठी सदैव प्रयत्नशील असतो. पण जर परिणामांची जाण असेल तर तो त्याचा लोभत्याग करतो. आणि म्हणुनच स्मशान किती जरी आकर्षक,सुशोभित आणि सजावट केलेले असले तरी त्याच्या प्राप्तीची इच्छा त्याला कधीच होत नाही कारण त्याला माहीती आहे की याची प्राप्ती होण्यासाठी त्याला आपल्या शरीराची राख करावी लागणार आहे.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile