Nojoto: Largest Storytelling Platform
priyatambde6733
  • 33Stories
  • 90Followers
  • 215Love
    12Views

Priya Tambde

priya tambde

  • Popular
  • Latest
  • Video
2e242b78fd2dd041a6b5cecd865f355a

Priya Tambde

काऊ: चिऊ ताई चिऊ ताई तुझं बाळ कुठे आहे ?
चिऊताई :माझ्या बाळाला आता पंख फुटलेत.!

काऊ: चिऊताई चिऊताई तुझं बाळ कुठे आहे ?
चिऊताई : माझं बाळ आता pubg खेळते .......!

काऊ: चिऊताई चिऊताई तुझं बाळ कुठे आहे ?
चिऊताई : माझं बाळ आता घरच न खाता बाहेर व्यसन करतेय......!
insta@priyatambde27
काऊ : चिऊताई चिऊताई तुझं बाळ कुठे आहे ?
चिऊ : माझं बाळ आता रात्री अपरात्री पार्टी करतेय....

काऊ: चिऊताई चिऊताई तुझं बाळ कुठे आहे ?
चिऊताई : माझं बाळ आता माझं राहिलं नसून आता सासुरवाडी ला राहतेय......!
-Prita reality 💯

reality 💯

2e242b78fd2dd041a6b5cecd865f355a

Priya Tambde

insta@priyatambde27 ...?..

...?..

2e242b78fd2dd041a6b5cecd865f355a

Priya Tambde

insta@priyatambde27 माय 🙏

माय 🙏

2e242b78fd2dd041a6b5cecd865f355a

Priya Tambde

insta@priyatambde27



"प्रिया" च अस्तित्व तू तुझ्या त्या डायरी मध्ये  कवितेच्या रूपांनी उतरवलंस....,
माझ्या असण्या नसण्याने तुझ्यामते त्या डायरी ला अर्थ मिळत असेल नसेल
पण माझ्यासाठी त्या अनमोल अशा डायरी मध्ये
कोणालाच न समजलेल्या तू तुझ्या त्या 
"प्रिता"ला सजवलंस .......!

-Prita thank you 😘nandude

thank you 😘nandude

2e242b78fd2dd041a6b5cecd865f355a

Priya Tambde

तो शांत सागराचा किनारा,
मी अल्लड तिथे बसलेली ..,
त्याच्यासोबत गुजगोष्टी करत
त्याच्या लाटांमध्ये रमलेली..........!!
        insta@priyatambde27
शांत दिसणारा तो 
आतून मात्र पूर्ण खवळलेला ,
अल्लडपणा करत माझा गंभीर झालेला
चेहरा जणू त्याने पाहिलेला........!!!

अचानक जोरात त्याने त्याची लाट माझ्यावर 
आदळून माझी शांतता भंग केलेली ,
मला हसवायचंय , माझ्यासोबत खेळायचंय 
त्याची ही वृत्ती मला समजलेली ........!!

मीही मनमोकळेपणाने हसून त्याच्या लाटांसोबत
पकडपकडी खेळायचे ठरवलं ,
पण खेळताना त्याची लाट मला स्पर्श करून जिंकत
मी पकडायला जाताच पाणी मात्र हातातून निसटलं ...!

मग मी दमून मुद्दामून त्याच्यावर
रागवण्याचं नाटक केलं ,
आणि जोरात खळवळून त्याने मोठ्या लाटेने
मला त्याच्यात सामावून घेतलं .....!
शेवटी तोही जिंकला न मीही......!!
-Prita खेळ पकडापकडीचा.....

खेळ पकडापकडीचा.....

2e242b78fd2dd041a6b5cecd865f355a

Priya Tambde

काय हो आहे आपल्या मातीची शिकवण,
आहे का हो थोडी तरी आपल्या राजांची आठवण...!

काय चाललंय आज काय घडतेय आज ,
एवढे कसे हो स्वार्थी झालोय की चढविलाय मनावर परकीयांचा साज .......!

नका रे कुणाच्या भावनांशी खेळू ,
नाहीय ना हिम्मत साथ निभवायची तर नका ना समोरच्याला प्रेमात पाडू ......!
        insta@priyatambde
बघावं सगळीकडे तर प्रत्येकजण समोरच्याला खेळणं समजतंय ,
स्वतःच्या हव्यासापोटी प्रेमाच नाटक करून समोरच्याला वस्तू म्हणून वापरतंय .........!

वर पुन्हा मी काय पाप केलंय म्हणून चोराच्या उलट्या बोंबा मारतंय ,
दुसऱ्यांवर बोट ठेवून स्वतःच झाकून ठेवतंय न दुसऱ्यांचं मात्र वाकून पाहतंय ........!

लहान तोंडी मोठा घास घेतेय आतातरी थांबवून हे सगळं जाणून घ्या जीवनाचे वर्म ,
पण ना फक्त आता बोलण्यात नकोय तर वागण्यात दाखवून द्या माणुसकीचा धर्म .…...!
-Prita .......

....... #poem

2e242b78fd2dd041a6b5cecd865f355a

Priya Tambde

जब सबको प्यार मैं पडते देखा मैने ,
तो मैं भी सवरू खुदको किसीं के लीए ,
 ऐसा मन में आया था.......
फिर सोचा ...
किसीके जिन्दगीमें शो पिस बनके रहने सें अच्छा हैं
insta@priyatambde27
मैं बहोत खुश हुँ मेरी सादगी से ,
आजाद हुँ इश्क की बरबादी से........!

Prita सादगी

सादगी

2e242b78fd2dd041a6b5cecd865f355a

Priya Tambde

# Arrange Marriage वाली Love Story #

वाटतं मलाही माझीही cute वाली love story असावी..,
पण ना , ती घरच्यांनी arrange करून दिलेली असावी......!

होय, आहे मी अल्लड पण त्याने समजूतदार असावं..,
पण ना..कधी त्याने अल्लड तर मी समजूतदार बनावं......!
             Instagram@priyatambde27

त्याच्या ना..हृदयातील माझं स्थान नेहमी दुसरंच असावं...,
पण ना , त्याच्या हृदयातील पहिलं स्थान मात्र नेहमी आईचंच असावं.......!

Arrange केलेलं असलं तरी त्याने मला लपूनछपून समुद्रकाठी फिरायला न्यायला यावं...,
पण ना मस्करीत घरचे ओरडतील नाही जमणार असे बोलून पटकन मी त्याच्या गाडीवर बसावं.......!

चुकलं माझं कधी तर त्याने रागवावं, थोडावेळ रुसून बसावं...,
पण ना , माझी आयुष्यभर साथ देण्याचं घरच्यांना दिलेलं वचन मी मरेपर्यंत निभावावं......!

वाटतं हा मलाही की त्याने मोरपंख देऊन मला सगळ्यांसमोर माझी आयुष्यभर साथ देशील का ?अस विचारून propose करावं ..,
आणि मी ही मम्मीपप्पांच्या परवानगीने ते मोरपंख आनंदाने स्वीकारावं..

-Prita arrange marriage वाली love story😘

arrange marriage वाली love story😘

2e242b78fd2dd041a6b5cecd865f355a

Priya Tambde

" समुद्र "
तुझी ती लाट सुगंधाची ,
साद मला घाली , 
डोंगराच्या कुशीतून 
मी तुझ्यासाठी बिलगलेली....!
                instagram@priyatambde27
का ? कसे ? कुणास ठाऊक ?
पण तुझ्याकडेच मी धाव घेते.....
तुझ्या सोबतीने समुद्रा या नदीला
जीवनाचे खरे आयुष्य प्राप्त होते.......!!

-Prita samudra

samudra

2e242b78fd2dd041a6b5cecd865f355a

Priya Tambde

" समुद्र "
तुझी ती लाट सुगंधाची ,
साद मला घाली , 
डोंगराच्या कुशीतून 
मी तुझ्यासाठी बिलगलेली....!
             instagram@priyatambde27
का ? कसे ? कुणास ठाऊक ?
पण तुझ्याकडेच मी धाव घेते.....
तुझ्या सोबतीने समुद्रा या नदीला
जीवनाचे खरे आयुष्य प्राप्त होते.......!!

-Prita समुद्र

समुद्र

loader
Home
Explore
Events
Notification
Profile