Nojoto: Largest Storytelling Platform
vslovepoetry5693
  • 40Stories
  • 71Followers
  • 190Love
    133Views

_VS_love_poetry.

#lyricist#movei#sath tuza bhetla #writer - have have se vatnare tuze Prem. तु अशी असावी. believe in love .

vikrarnsheware.com

  • Popular
  • Latest
  • Video
37f947d83f3a0b1dde651890a76fddcd

_VS_love_poetry.

Prayer  आहेस कुठे तू,मंदिर,मस्जिद,गुरद्वारा,की 
कुठल्या गाभाऱ्यात 
मी येतो तुला शरण.
फक्त जगू दे आम्हा सुखात,
नको इतक्या लवकर मरण.

जगताना सहज देशील ,
तितक्या वेदना करेन सहन.
फक्त आशिर्वाद असू दे तूझा
नको इतक्या लवकर मरण.
VS_love_Poetry. prayer... to God

prayer... to God #Talk

37f947d83f3a0b1dde651890a76fddcd

_VS_love_poetry.

# happy gudhi padva friends..
#nojoto #coronadays#motivation#wetoghter

# happy gudhi padva friends.. nojoto #coronadays#Motivation#wetoghter #शायरी

37f947d83f3a0b1dde651890a76fddcd

_VS_love_poetry.

वाटुन हृदय तिने आपले,
चार चौघात स्वताला पाळलेच आहे.
अन् ठेवून मजला ही धोक्यात,
प्रेमाला जिवंत जाळलेच आहे. 
VS_love_poetry वाटुन हृदय तिने आपले,
चार चौघात स्वताला पाळलेच आहे.
अन् ठेवून मजला ही धोक्यात,
प्रेमात जिवंत जाळलेच आहे. 
- vs love 
#nojoto #love

वाटुन हृदय तिने आपले, चार चौघात स्वताला पाळलेच आहे. अन् ठेवून मजला ही धोक्यात, प्रेमात जिवंत जाळलेच आहे. - vs love nojoto #Love #Talk

37f947d83f3a0b1dde651890a76fddcd

_VS_love_poetry.

तुझ्यात रंगले मी,
देऊन हात हाती,
गुलाल खेळले मी.
स्पर्शास तो बहाणा.
रंगास छेडले मी.
होळीची ती नशा ही
चढली तुला मलाही.
 तुझ्यात रंगले मी.
VS_Love_Poetry #Happy_holi #najoto #holi
#gazal #writersof Insta
37f947d83f3a0b1dde651890a76fddcd

_VS_love_poetry.

जय हिंद जगाला,
                   जय हिंद जगाला.
गणतंत्र भारतात,
       मी धर्म निरपेक्ष जीवन जगतो आहे.
माय मराठी तुझ्या सावलीत,
            या नयनी सुंदर भारत बघतो आहे.


सलाम त्या वीर सैनिकांना,
               हा स्वतंत्र भारत जाणतो आहे.
नतमस्तक होऊन, त्यांच्या बलिदानाला,
               भारत माता की जय म्हणतो आहे.
माय मराठी तुझ्या सावलीत,
            या नयनी सुंदर भारत बघतो आहे. republic day.....

republic day.....

37f947d83f3a0b1dde651890a76fddcd

_VS_love_poetry.

बघ ना गं !
 हे ही, वर्षे संपतय. 
पण आपल्या प्रेमळ नात्यातील,
आठवणींची चर्चा अजून सुरूच आहे. नवीन काहीतरी..

नवीन काहीतरी..

37f947d83f3a0b1dde651890a76fddcd

_VS_love_poetry.

तुला मागते रे. 
प्रेमात हळव्या हृदयाने तुला जपते रे. 
मिटून निरागस पापण्या तुला पाहते रे. 
ओठाने गालात हसून तुला जानते रे. 
मनात माझ्या, देवा कडे तुला मागते रे. तुला मागते रे... Rupali Roy Supriya Pandey Samiksha Priyanka Gupta Mamta Kumari

तुला मागते रे... Rupali Roy Supriya Pandey Samiksha Priyanka Gupta Mamta Kumari #poem

37f947d83f3a0b1dde651890a76fddcd

_VS_love_poetry.

द्विगंतरी सुटलाय सुसाट वारा . 
जसा उंच शिखराचा निळसर निवारा.
अन् जय भीम जग ह्यो रंगलाय सारा.
 लढला जो दलितांच्या हक्कासाठी . 
गुंतुन वह्या पुस्तकात भिमराव माझा.
करुनी वंदन तुला रे भिमा. 
जय भीम जग ह्यो रंगलाय सारा.
 
पेटवूनीया शिक्षणासह वात दिवाच्यी.
 ६ डिसेंबर १९५६ ला एकटाच निजलाय,
भिमराव माझा. 
अश्या या ज्ञान सागराला.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त,
विनम्र अभिवादन करण्या.
जय भीम जग ह्यो रंगलाय सारा. jay bheem

jay bheem #poem

37f947d83f3a0b1dde651890a76fddcd

_VS_love_poetry.

“न-जाने कैसे कैसे, ये हालात हैं।  
जहाँ अंधेरी रात और मुसीबतें भी साथ हैं।  
जुुंज ते हुए इन कठिनाईयों से  
मुझे मेरी मंजिल की तलाश हैं”।

“ओझल होती आँखो से, 
   ख्वाबों का एक सवाल हैं।  
‌‌  धीमे धीमे बढ़ रहें है,कदम लेकिन 
  हर तरफ रतजगो का जवाल हैं।  
   भिड़ते ही इनसे काँप रही है, हथेली लेकिन
   मुझे मेरी मंजिल की तलाश हैं”।   
 
 “दुनिया के इस,  मै -तू  बवाल में, 
 गुजर जायेंगे बुरे लम्हें,जहाँ सुखो का भी विसाल है                आएंगी अलबेली सुबह भी जल्दी 
क्योंकी मुझे मेरी मंजिल की तलाश हैं”। मुझे मेरी मंजिल की तलाश है।  Puspa Kri Aunkur Porey Rupali Roy Supriya Pandey Samiksha

मुझे मेरी मंजिल की तलाश है। Puspa Kri Aunkur Porey Rupali Roy Supriya Pandey Samiksha

37f947d83f3a0b1dde651890a76fddcd

_VS_love_poetry.

"MANJIL" 
safar me nikala hun mai....
der se hi sahi, sapnon me tujse mila hun mai.
tut kar bikharte sholon me kai bar pighla hun mai.
esiiliy nayi shuraat leke aaj fir se ,safar me nikala hun mai.

loader
Home
Explore
Events
Notification
Profile