I am varsha writing is my hobby 3 poetry books and some articles are published in newspaper and magazines i am science graduate BSC I takes classes of school children
35Stories
162Followers
204Love
0Views
Popular
Latest
Video
Varsha Patil
वळण
या वळणावर पाऊल पडले
कधी न मागे बघण्यासाठी
वाट पुढची आडवळणांची
कधी नथकता चालण्याची
श्वास मोकळा झाला जरासा
प्रश्न नवीन येई पुढचा
धडपड ती जगण्याची सारी
वळण
या वळणावर पाऊल पडले
कधी न मागे बघण्यासाठी
वाट पुढची आडवळणांची
कधी नथकता चालण्याची
श्वास मोकळा झाला जरासा
प्रश्न नवीन येई पुढचा
धडपड ती जगण्याची सारी
रानफुल
पायवाटेवरुन जातांना
सहज लक्ष गेल अन लाल पिवळ रानफुल वार्यासंगे हसल
रोजचाच हा खेळ त्याचा
रानवारा जणू आप्तसखा
हिरव्यागार पानांवर झुलत होत सानुल
कधी पहाटे लेवूनी अंगी दवबिंदूंचे डूल
कधी अचानक ओली रिमझिम करी अंग चिंब
रानफुल
पायवाटेवरुन जातांना
सहज लक्ष गेल अन लाल पिवळ रानफुल वार्यासंगे हसल
रोजचाच हा खेळ त्याचा
रानवारा जणू आप्तसखा
हिरव्यागार पानांवर झुलत होत सानुल
कधी पहाटे लेवूनी अंगी दवबिंदूंचे डूल
कधी अचानक ओली रिमझिम करी अंग चिंब
Varsha Patil
जगुन घेवू असिम सुंदर आयुष्याचे कणकण सारे
ऊगवतीचे रंग न्याहाळू रोज नव्या नव्याने न्यारे
सुंदर सृष्टी सुंदर दृष्टि जगण्याची अनुभवावी तृप्ती
आनंदाने ऊस्हाहाने जगूया क्षण क्षण हे सारे
जगून घेवू असिम सुंदर आयुष्याचे कण कण सारे
सुख दु:खाची होता रिमझीम
आयुष्य सरते क्षणाक्षणाने
नको करू विचार बा रे
जगुन घेवू असिम सुंदर आयुष्याचे कणकण सारे
ऊगवतीचे रंग न्याहाळू रोज नव्या नव्याने न्यारे
सुंदर सृष्टी सुंदर दृष्टि जगण्याची अनुभवावी तृप्ती
आनंदाने ऊस्हाहाने जगूया क्षण क्षण हे सारे
जगून घेवू असिम सुंदर आयुष्याचे कण कण सारे
सुख दु:खाची होता रिमझीम
आयुष्य सरते क्षणाक्षणाने
नको करू विचार बा रे
Varsha Patil
सारं काही 'ती'
ती एक सुंदर शिल्प
ईश्वराची प्रतिकृती
कुळाची स्वामीनी
पतीची अर्धांगिनी
सारं काही ती
नात्यांची घट्ट वीण
भावाची पाठराखीण
सारं काही 'ती'
ती एक सुंदर शिल्प
ईश्वराची प्रतिकृती
कुळाची स्वामीनी
पतीची अर्धांगिनी
सारं काही ती
नात्यांची घट्ट वीण
भावाची पाठराखीण
खेळ शब्दांचा
शब्दांचा खेळ होता
कुणी जिंकती कुणी हरती
शब्दांची सरगम छेडीता
सूर अलवार जुळती
शब्दांच्या ह्या जगी
सारे व्यवहार चालती
शब्दांच्या भडीमाराने
खेळ शब्दांचा
शब्दांचा खेळ होता
कुणी जिंकती कुणी हरती
शब्दांची सरगम छेडीता
सूर अलवार जुळती
शब्दांच्या ह्या जगी
सारे व्यवहार चालती
शब्दांच्या भडीमाराने
Varsha Patil
डोंबारी
दोरीवरती तोल सावरत ती नाचते
भर ऊन्हात रस्त्यावर तीखेळ दावीते
कधी मुखी घास मिळे तर कधी ऊपाशी असते
लहानपणातच दारीद्र्याचा भार ती पेलते
काय अपराध तीचा कोल्ह्याट्याची पोर म्हणून ती जन्मते
बालपणापासूनच शाळा तीजला ठाऊक नसते
डोंबारी
दोरीवरती तोल सावरत ती नाचते
भर ऊन्हात रस्त्यावर तीखेळ दावीते
कधी मुखी घास मिळे तर कधी ऊपाशी असते
लहानपणातच दारीद्र्याचा भार ती पेलते
काय अपराध तीचा कोल्ह्याट्याची पोर म्हणून ती जन्मते
बालपणापासूनच शाळा तीजला ठाऊक नसते