Nojoto: Largest Storytelling Platform
rashmilondhe8218
  • 8Stories
  • 36Followers
  • 52Love
    0Views

rashmi londhe

  • Popular
  • Latest
  • Video
3c342a8fd64711ea8170a3b33c3c3a1c

rashmi londhe

 सप्तरंगी जीवन

सप्तरंगी जीवन #poem #nojotophoto

3c342a8fd64711ea8170a3b33c3c3a1c

rashmi londhe

अंग ये मावशी (मीनू, चेतू,सोनू )..........

कुठून आणलं ग एवढं बळ सगड्यांशी लढण्याचं, 
जे चुकीचं आहे ते चूक आहे सांगून खरापण समजवण्याचं 
लिंग, भेद, जात-पात सगड एकच दर्जाचं 
हें स्वतः समजून घेऊन लोकांना समजवण्याचं 
हो कुठून आलं गं येवढ बळ सगड्यांशी लढण्याचं, 
तुमच्या कोवड्या वयात बाप निघून घेले,  
तरी त्या क्षनी नं डगमता खंबीरपणे आईला सांभाळन्याच 
या लग्नधारी समाजाला आम्ही लग्न का नाही केल
 हें समजावत स्वतःच्या  पायावर उभं राहून जगण्याचं 
जेव्हा आम्हांला गरज पडली तेव्हा 
कधी माय, कधी बाप तर कधी मैत्रीण म्हणून सोबत राहण्याच 
आमचे निर्णय आम्ही कसं घ्यायचं शिकवून नेहमीच पाठीशी राहण्याच
हो गं कुठून आणलं एवढ धाडस सगड्यांची माय बनण्याचं.... 
  -रश्मी #family #love
3c342a8fd64711ea8170a3b33c3c3a1c

rashmi londhe

मोहब्बत है क्या चीज़ आपके बीना हम अधुरे हें 
पर भुलो मत हमारे साथ ही आप पुरे हो
3c342a8fd64711ea8170a3b33c3c3a1c

rashmi londhe

किती छान नं, 
आपल्या आयुष्यात एक अशी व्यक्ती येते 
आणि बघता बघता आपल्यासाठी महत्वाची ठरते, 
हळूहळू तिचा सहवास हवाहवासा वाटतो 
मग आपल्या मनात तिला साथीदार मानतो 
भीती असतें मनात की तो कधी दूर नको जायला... 
कारण माहिती आहे दूर गेलं तर आयुष्य लागेल रेंगाळायला, 
जेव्हा हळूच हात पकडून लागतो आपल्या केसांशी खेडायला 
हो,  खरंच वाटत तेव्हा का लावलं रे इतकं उशीर भेटायला 
....... रश्मी #प्रेम #आयुष्य #सोबत
3c342a8fd64711ea8170a3b33c3c3a1c

rashmi londhe

आहे मी नास्तिक की आस्तिक याच उत्तर मला सापडलं नाही 
कारण तुला कधी मी देवळात शोदल नाही 
वाटल वनोवर्षं लोक तिथेच जातात पण तू त्यांना दिसलास नाही म्हणून  तुला शोधाच्या नादात मी कधी पडलीच नाही 
आधी वाटल असो देवळात देव नाही पण माणसात माणूस शोधून पाहावं 
पण आता असं वाटत एकदा तू मला सापडशील पण माणूसपना  सापडणार नाही
3c342a8fd64711ea8170a3b33c3c3a1c

rashmi londhe

मत पूछो ये इश्क कैसा होता हें,  
पर जो रुलाता हें न उसी को
 गले लागाकर रोने को जी चाहता हें, 
मत पूछो ये ईश्क कैसा होता हें..... 
पर जब लगता हें इश्क दूर जारा आपसे, 
कुछ तो छुट जारा हें, 
तब उसकी आहाट की नर्मी सहारा देती और बोलती 
वो तो सिर्फ तुझे ही चाहता हें, 
मत पूछो ये इश्क कैसा होता हें...... 
  -  रश्मी मत पूछो ये इश्क कैसा होता हें

मत पूछो ये इश्क कैसा होता हें #कविता

3c342a8fd64711ea8170a3b33c3c3a1c

rashmi londhe

घाबरून आपण त्यांना घालतो हेल्मेट 
पण का कडत नाही तुला 
एकसिडेन्ट मध्ये जीव वाचवणार हाच तुमचं हेल्मेट 
ही कटकट नाही तर आहे रेस्पोसिबिलीटी हे कधी कडणार तुला 
जेव्हा हे कडेल तुला तेव्हा त्यांच भाग्य उजाडणार 
....... रश्मी ही आपली रेस्पोसिबिलीटी आहे

ही आपली रेस्पोसिबिलीटी आहे #Quote

3c342a8fd64711ea8170a3b33c3c3a1c

rashmi londhe

जेव्हा जेव्हा पाहाल तुला, 
वाटल जवड घ्यावं  तुला 
तुझ्यासाठी बनवलेत चंद्रयान मिशन 
पण तू का  रे नाही घेत मिठीत आम्हाला 
केल इतकी तपस्या तुझ्यासाठी 
वाटल आता तरी समजणार तुला 
पण तू तर चंद्रमा आहेस 
कस देणार रे इतक्या लवकर जागा आम्हाला 
पण तू विसरू नको आम्ही कुणी परके नाही 
लवकर घेणार तू मिठीत आम्हाला 
आणि मनणार हो रे भारता 
तुझ्यामुळे कळलं विकास मला 
             ...... रश्मी चंद्रयान मिशन फक्त तुझ्यासाठी

चंद्रयान मिशन फक्त तुझ्यासाठी #poem


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile