Nojoto: Largest Storytelling Platform
omkartembe6565
  • 12Stories
  • 143Followers
  • 100Love
    396Views

Omkar Tembe

Freelancer Blogger | Creative Content Writer | Poet | Social Media Content Creator | Voice Over

  • Popular
  • Latest
  • Video
41964c4781f213046c135ba02d134ede

Omkar Tembe

सुर्ख़  रूह होता हैं इंसान,
ठोकरे ख़ाने के बाद; 
रंग लाती हैं हिना,
पथ्थर पे पिस जाने के बाद  ...... #Life
41964c4781f213046c135ba02d134ede

Omkar Tembe

आजूबाजूला बघ जरा
बरीच जोडपी छत्रीच्या आडोश्याने बसलेली दिसतील
बघ , माझी आठवण येते का

जर्किन तू नेहमीप्रमाणे विसरलेली असशील
पण आता जर्किन शेअर करायला तुझ्याबरोबर कोणी नसेल
बघ , माझी आठवण येते का

पावसाचे थेंब तू अलगद बघशील
एखादा थेंब हातात हि घेशील
पण तुझ्या केसांवरून ओघळणारा थेंब टिपायला आता तुझ्या सोबत कोणी नसेल
बघ, माझी आठवण येते का

तुला आवडायचे पावसात कॉफी प्यायला ,
मला मात्र आवडायचे फक्त तुला बघायला
कॉफी शॉप्स अजुन चालूच आहेत,
पण आता चल ना कॉफी प्यायला असं म्हणणारे कोणी नसेल
बघ, माझी आठवण येते का

पावसात भिजताना तू चक्क लहान मुलगी व्हायचीस
पावसाचं पाणी उडवत त्यातच चालायचीस
पण असं चालताना आता तुझा हात धरून सोबत करणारं कोणी नसेल
बघ , माझी आठवण येते का !!!

- ओंकार टेंबे। #footsteps बघ, माझी आठवण येते का ?  ..... Marathi Romantic Poem  !!!!

#footsteps बघ, माझी आठवण येते का ? ..... Marathi Romantic Poem !!!! #poem

41964c4781f213046c135ba02d134ede

Omkar Tembe

असं म्हणतात, माणूस एकटाच तेव्हा हसतो,जेव्हा तो प्रेमात असतो ....  
पण मराठी माणूस एकटाच तेव्हा हसत असतो, 
जेव्हा तो पु लं , व पु , शिरीष कणेकर किंवा मंगला गोडबोले वाचत किंवा ऐकत असतो.

#मराठी माणसांची लक्षणे , इतरांना पण सांगावीत , शास्त्र असतं ते ..... #Lockdown Comedy Series.....

#lockdown Comedy Series..... #मराठी

41964c4781f213046c135ba02d134ede

Omkar Tembe

लई भ्या वाटतं राव, 
जेव्हा ते मोटिव्हेशनल कोच 
"बी पॉजिटीव्ह" 
म्हणतात  !!!


- ओंकार टेंबे #Quarantine Special Comedy Series - Episode 3

#quarantine Special Comedy Series - Episode 3

41964c4781f213046c135ba02d134ede

Omkar Tembe

बडे गर्व से कहता था, 

"आज तक मैने अपना मूह छुपाने लायक कोई काम नहीं किया" 

लेकिन अब, मास्क पहननें के बाद,
 
(मैं करोना सें) - 

"आप ने तो हमसे हमारा गुरुर छिन लिया" । 

😂😂😃 Quarantine Special Comedy Series - Episode 2

Quarantine Special Comedy Series - Episode 2

41964c4781f213046c135ba02d134ede

Omkar Tembe

दिल तुटनें का सबसे ज्यादा दर्द,
वजन कांटे पे होता हैं  ।   

(बाबा ओंकार जी के सत्य कथन )

😊😊 Baba Omkar Ke Satya Vachan.... 

(Comedy Graphics Series)

Baba Omkar Ke Satya Vachan.... (Comedy Graphics Series) #Life_experience

41964c4781f213046c135ba02d134ede

Omkar Tembe

(कुछ साल पहले) 

पडोसी मेरे पेरेंट्स से - "क्या करता हैं आप का बेटा" ? 

पेरेंट्स - (शर्म से) कुछ नहीं,घर में पडा रहता हैं दिनभर । 
                     
  (अब) 

पडोसी मेरे पेरेंट्स से -  "क्या करता हैं आप का बेटा" ?    

पेरेंट्स - "कुछ नहीं, घर में पडा रहता हैं दिनभर । 

(फक्र हैं)" 


😊😊☺️  ..... Quarantine Comedy Series - Episode 1

Quarantine Comedy Series - Episode 1

41964c4781f213046c135ba02d134ede

Omkar Tembe

Adhuri Ek Kahaani (Self Written Marathi Tragic Love Story)

Adhuri Ek Kahaani (Self Written Marathi Tragic Love Story) #story #nojotovideo

41964c4781f213046c135ba02d134ede

Omkar Tembe

आजमाने लगे हैं वो भी,
हम से दुरिया बढाकर,
अब तो सपनों में भी आने लगे हैं,
किसी दिलरूबा कि तरह ...... 
Omkar Tembe Lockdown Phase without Vadapav.....

Lockdown Phase without Vadapav..... #Comedy

41964c4781f213046c135ba02d134ede

Omkar Tembe

Marathi Charoli....

Marathi Charoli.... #Shayari #nojotovideo

loader
Home
Explore
Events
Notification
Profile