Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser4944700524
  • 535Stories
  • 96Followers
  • 147Love
    148Views

अल्पेश सोलकर

माझ्या पुस्तकात.. तुझ्या माझ्या प्रेमाची रंगत असेल.. एकटेपणाची तुझी मला संगत असेल.. ओळींची माळ..आणि शब्दांची फुल.. माझे असतील..! फक्त ..तुझ्यावर वर्णित सुवासिक गुंफलेली असतील...!

  • Popular
  • Latest
  • Video
448e53cca26ec5cef9a6092e8777ce7b

अल्पेश सोलकर

" लोक काय म्हणतील " 
या विचाराला ठेचून मारत नाही 
तोपर्यंत तुम्ही पेटून उठू शकत नाही.. " लोक काय म्हणतील " 
या विचाराला ठेचून मारत नाही
 तोपर्यंत तुम्ही पेटून उठू शकत नाही..

© अल्पेश सोलकर

" लोक काय म्हणतील " या विचाराला ठेचून मारत नाही तोपर्यंत तुम्ही पेटून उठू शकत नाही.. © अल्पेश सोलकर

448e53cca26ec5cef9a6092e8777ce7b

अल्पेश सोलकर

खाली खेचणारे असतातच...
पण लक्षात ठेवावं की..
' आपल्याला खाली खेचणारे आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात ' खाली खेचणारे असतातच...
पण लक्षात ठेवावं की..
आपल्याला खाली खेचणारे आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.

© अल्पेश सोलकर

#yqtaai #yqmarathi #marathikavita #मराठी #charoli 
#alpeshsolkar

खाली खेचणारे असतातच... पण लक्षात ठेवावं की.. आपल्याला खाली खेचणारे आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathi #MarathiKavita #मराठी #charoli #alpeshsolkar

448e53cca26ec5cef9a6092e8777ce7b

अल्पेश सोलकर

आई किती सहज बोलते ना..!

' माझं आयुष्य माझ्या मुलांना लाभो..'

     आई किती सहज बोलते ना..!

माझं आयुष्य माझ्या मुलांना लाभो..

© अल्पेश सोलकर

#yqtaai #yqmarathi #yqmarathikavita #marathiwriter #marathicharolya #alpeshsolkar #mother #aai

आई किती सहज बोलते ना..! माझं आयुष्य माझ्या मुलांना लाभो.. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathi #yqmarathikavita #marathiwriter #marathicharolya #alpeshsolkar #Mother #Aai

448e53cca26ec5cef9a6092e8777ce7b

अल्पेश सोलकर

वाचून सोडलेल्या मेसेजचा पण ती
 आठवणीने ' Reply ' देते
तेव्हा '  ती ' अधिक जवळची वाटते...🥰😍
 वाचून सोडलेल्या मेसेजचा पण ती आठवणीने ' Reply ' देते तेव्हा ती अधिक जवळची वाटते...😍🥰

#alpeshsolkar #yqtaai #marathiquotes #marathikavita #marathicharolya #reply #ती

वाचून सोडलेल्या मेसेजचा पण ती आठवणीने ' Reply ' देते तेव्हा ती अधिक जवळची वाटते...😍🥰 #alpeshsolkar #yqtaai #marathiquotes #MarathiKavita #marathicharolya #reply #ती

448e53cca26ec5cef9a6092e8777ce7b

अल्पेश सोलकर

रंग किती गगनात पसरले , ती आली तर...
मेघ कसे हलकेच बरसले , ती आली तर...

तसे आसनावर बसण्यात कोणीच नव्हते
दोन स्थानक पुढे जाऊन उतरलो, ती आली तर..

कोणतरी विचारत होते, ओळखीची आहे वाटते
सगळेच इतके घोळक्यात आले, ती आली तर.. रंग किती गगनात पसरले , ती आली तर...
मेघ कसे हलकेच बरसले , ती आली तर...

तसे आसनावर बसण्यात कोणीच नव्हते
दोन स्थानक पुढे जाऊन उतरलो, ती आली तर..

कोणतरी विचारत होते, ओळखीची आहे वाटते
सगळेच इतके घोळक्यात आले, ती आली तर..

रंग किती गगनात पसरले , ती आली तर... मेघ कसे हलकेच बरसले , ती आली तर... तसे आसनावर बसण्यात कोणीच नव्हते दोन स्थानक पुढे जाऊन उतरलो, ती आली तर.. कोणतरी विचारत होते, ओळखीची आहे वाटते सगळेच इतके घोळक्यात आले, ती आली तर.. #yqmarathi #yqtaai #yqmarathiquotes #alpeshsolkar

448e53cca26ec5cef9a6092e8777ce7b

अल्पेश सोलकर

क्षणासाठीही नव्हती ती नजर नजरेस भिडलेली
रात्रभर संपली नाही पुढे ती ' रांग ' स्वप्नांची
          ___________________

किती ही मेहनत, किती हा घाम गाळावा 
इथे भरतात का पोटे कधी तू ' सांग ' स्वप्नांची क्षणासाठीही नव्हती ती नजर नजरेस भिडलेली
रात्रभर संपली नाही पुढे ती ' रांग ' स्वप्नांची

किती ही मेहनत, किती हा घाम गाळावा 
इथे भरतात का पोटे कधी तू ' सांग ' स्वप्नांची

© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqbaba #yqmarathi #yqmarathiquotes #alpeshsolkar #स्वप्न

क्षणासाठीही नव्हती ती नजर नजरेस भिडलेली रात्रभर संपली नाही पुढे ती ' रांग ' स्वप्नांची किती ही मेहनत, किती हा घाम गाळावा इथे भरतात का पोटे कधी तू ' सांग ' स्वप्नांची © अल्पेश सोलकर #yqtaai #yqbaba #yqmarathi #yqmarathiquotes #alpeshsolkar #स्वप्न

448e53cca26ec5cef9a6092e8777ce7b

अल्पेश सोलकर

पोरीनी आनंदात नांदाव सासरी,सगळेच म्हणाले..
धुतल्या तांदळासारखा पोर आमचा,सगळेच म्हणाले.. पोरीनी आनंदात नांदाव सासरी,सगळेच म्हणाले..
धुतल्या तांदळासारखा पोर आमचा,सगळेच म्हणाले..

© अल्पेश सोलका

#yqtaai #yqmarathi #yqmarathiquotes #marathiquotes #marathi #alpeshsolkar

पोरीनी आनंदात नांदाव सासरी,सगळेच म्हणाले.. धुतल्या तांदळासारखा पोर आमचा,सगळेच म्हणाले.. © अल्पेश सोलका #yqtaai #yqmarathi #yqmarathiquotes #marathiquotes #marathi #alpeshsolkar

448e53cca26ec5cef9a6092e8777ce7b

अल्पेश सोलकर

आरसा सगळ पाहत असतो
इतकचं फक्त की तो बोलत नाही. आरसा सगळ पाहत असतो
इतकचं फक्त की तो बोलत नाही.

© अल्पेश सोलकर 
 #yourquote #yqtaai #yqmarathi #mirror #आरसा 
#alpeshsolkar #yqquotes

आरसा सगळ पाहत असतो इतकचं फक्त की तो बोलत नाही. © अल्पेश सोलकर #yourquote #yqtaai #yqmarathi #Mirror #आरसा #alpeshsolkar #yqquotes

448e53cca26ec5cef9a6092e8777ce7b

अल्पेश सोलकर

गडगडे आकाशी तू ऐकण्यास ताल दे..
थेंबास ओघलाया तू हलकेच गाल दे..
         
ढग झाले आज काळेकुट्ट सारखे
क्षितिजांस रंगवाया तू हळवा गुलाल दे...
     गडगडे आकाशी तू ऐकण्यास ताल दे..
थेंबास ओघलाया तू हलकेच गाल दे..
         
ढग झाले आज काळेकुट्ट सारखे
क्षितिजांस रंगवाया तू हळवा गुलाल दे...
 
© अल्पेश सोलकर

गडगडे आकाशी तू ऐकण्यास ताल दे.. थेंबास ओघलाया तू हलकेच गाल दे.. ढग झाले आज काळेकुट्ट सारखे क्षितिजांस रंगवाया तू हळवा गुलाल दे... © अल्पेश सोलकर #yqquotes #ती #yqmarathi #पाऊस #marathiquotes #marathicharolya #500thquote

448e53cca26ec5cef9a6092e8777ce7b

अल्पेश सोलकर

हवं तर करा, कारागृह मोकळी सगळी
जो पळणारच नाही असा ' बंदिवान ' शोधू..

शब्दातही मिळेल मोती एकदा 
थेट मनाला भिडणारे ' लिखाण ' शोधू...

जिवंत दुनिया जळते एकमेकांवर
मृतदेहांना जाळायला ' स्मशान ' शोधू..

अडखळते जीभ गर्दी समोर बोलताना
जे ऐकून घेतील असेच ' कान ' शोधू..
 हवं तर करा कारागृह मोकळी सगळी
जो पळणारच नाही असा ' बंदिवान ' शोधू..

शब्दातही मिळेल मोती एकदा 
थेट मनाला भिडणारे ' लिखाण ' शोधू...

जिवंत दुनिया जळते एकमेकांवर
मृतदेहांना जाळायला ' स्मशान ' शोधू..

हवं तर करा कारागृह मोकळी सगळी जो पळणारच नाही असा ' बंदिवान ' शोधू.. शब्दातही मिळेल मोती एकदा थेट मनाला भिडणारे ' लिखाण ' शोधू... जिवंत दुनिया जळते एकमेकांवर मृतदेहांना जाळायला ' स्मशान ' शोधू.. #writing #writer #yqmarathi #marathiquotes #yqlife #alpeshsolkar

loader
Home
Explore
Events
Notification
Profile