Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser3428408443
  • 72Stories
  • 182Followers
  • 571Love
    0Views

कृष्णभक्ती...

krishn bhakti....

  • Popular
  • Latest
  • Video
4bd59044211e0418fea508aec0c0a6e4

कृष्णभक्ती...

जेव्हा अध्यात्म ज्ञानविवेकाने मनुष्यातला तुलनात्मक दृष्टिकोन संपतो , 
तेव्हा विकास उदयाला येतो...

4bd59044211e0418fea508aec0c0a6e4

कृष्णभक्ती...

संघर्ष हा आपले खर्चीकरण करत नाही ,
तर आपल्या पायाला अधिक बळ देतो...

4bd59044211e0418fea508aec0c0a6e4

कृष्णभक्ती...

एखादा मनुष्य सुख मिळण्याची अपेक्षा न ठेवता ,
जर एखादे ध्येय प्राप्त करण्यासाठी जर कृतिशील असेल , 
तर त्याला ध्येयप्राप्ती नंतर सुख आपोआपच मिळते...

4bd59044211e0418fea508aec0c0a6e4

कृष्णभक्ती...

मनुष्य जीवनात खरा धनत्रयोदशीचा दीपोत्सव तेव्हाच होईल ,
जेव्हा अध्यात्मरुपी दिपकाच्या प्रकाशाने अज्ञानरूपी अंधार मावळेल ,
आणि मनुष्याला स्वकर्तव्याची जाणीव होईल...

4bd59044211e0418fea508aec0c0a6e4

कृष्णभक्ती...

माणसाला स्वतःच्या कर्तव्याचा काही मर्यादेपर्यंत स्वाभिमान असला तर चालेल ,
परंतु मर्यादेच्या पलीकडे नेणारा अहंकार कधीच नसला पाहिजे...

4bd59044211e0418fea508aec0c0a6e4

कृष्णभक्ती...

समाजामधील प्रत्येक मनुष्याचे मन निर्मळ होण्यासाठी सर्वप्रथम भोवतालच्या परिसराची आणि शरीराची स्वछता असणे आवश्यक आहे...

4bd59044211e0418fea508aec0c0a6e4

कृष्णभक्ती...

जीवनात कितीही दुःख आले , कधीही संकटे आली , 
आणि अशा प्रसंगी जर आपल्याला संयमित राहायचे असेल तर ,
सर्वात पहिले आपल्या चेहऱ्यावर हास्य ठेवणे फार आवश्यक आहे...

4bd59044211e0418fea508aec0c0a6e4

कृष्णभक्ती...

जीवनात कितीही दुःख आले तरी संयमित असणे फार महत्वाचे आहे , 
कारण अतिदुःखाने आत्मविश्वास कमी होतो ,
आणि एकदा जर आत्मविश्वास कमी पडला कि ,
तर मनुष्य दुष्कृत्य करण्याला सुद्धा प्रवृत्त होऊ शकतो...

4bd59044211e0418fea508aec0c0a6e4

कृष्णभक्ती...

जीवनात कशाचाही अनुभव असल्याशिवाय आपण घेतलेला कोणताही निर्णय आपल्यासाठी  पश्चातापाला कारणीभूत ठरू शकतो ,
कारण अनुभवाशिवाय कोणताही झालेला समज हा गैरसमज असतो...

4bd59044211e0418fea508aec0c0a6e4

कृष्णभक्ती...

#Pehlealfaaz आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्राची शीतलता तेव्हा जाणवेल ,
जेव्हा आपल्या जीवनात दया ,क्षमा ,शांती हे गुण उतरतील...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile