Nojoto: Largest Storytelling Platform
devakhajinadar8199
  • 36Stories
  • 50Followers
  • 294Love
    60Views

@देवार्पण🌼

💞 जोड लेखणीची ; शब्द पराक्रमाची❤️ Male(single) 25/12/1999 Student of TY BCOM Cashier in DMART Two State Level Camp Completed ( SRTMU of Nanded; Utkarsh Camp 2018 & Dr.BAMU of Aurangabad; Avahan Camp 2018) 💞रंग लेखणीचे सोबती जीवनाचे❤️

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
52d6e2de9ec910858921eaf26fd5bb13

@देवार्पण🌼

.....एकटा 

जेंव्हा एखादा खास सोडून जातो,

तेव्हा हजारों सोबत असूनही तुम्ही
 
“एकटेच"..!

©@देवार्पण🌼
  #kitaab
52d6e2de9ec910858921eaf26fd5bb13

@देवार्पण🌼

      साथ प्रेमाची

काय ती चूक, अशी रुसलीस माझ्यावर
का मोडूनी संग, अशी गेलीस दूरवर
का घातला असा, घाव भरता भरेना
किती हे दिले, दुःख सरता सरेना.

वियोग हा तुझा, मी साहू तरी कसा
बिचार्‍या या मनाला, धीर देऊ तरी कसा
 तुजवीण हे काही, मन मागता मागेना
किती मीटू तरी डोळे, झोप लागता लागेना.

शोधतो मी तुला, कुठे दिसशील तू
आतुरल्या जीवाला, कधी भेटशील तू
कसा रमवू गं याला, मन हसता हसेना
किती पाहू तरी वाट, तू दिसता दिसेना.

भान न राहिले, पडला जगाचा विसर
सोड हा रुसवा, ये परतोनी लवकर.
तुजवीण हा एक, क्षण कटता कटेना 
किती देऊ तरी हाक, सखे भेटता भेटेना.

माझे ऐकोणी आर्जव, तू आलीस धाऊन 
सुखी केले तू बहू, माझी अर्धांगी होऊन
हात दिला तू हाती, साथ सुटता सुटेना 
किती झाले जरी वाद, प्रीत तुटता तुटेना.


                                    ---------  परेश

©@देवार्पण🌼 साथ

#Moon
52d6e2de9ec910858921eaf26fd5bb13

@देवार्पण🌼

रिकाम्या खुर्चीवर कोणीही बसतो, पण जर एखादी व्यक्ती खुर्ची वर बसली असेल आणि तिला उठवून स्वतः बसणं ह्याला खूप ताकद लागते; पण ते “पाप” आहे..!

©@देवार्पण🌼 #Travelstories
52d6e2de9ec910858921eaf26fd5bb13

@देवार्पण🌼

हमने जिसे चाहा उसने चाहा किसी और को, खुदा करे जीसे ओ चाहे, ओ भी चाहे किसी और को...!

©@देवार्पण🌼 #चाहत

#Light
52d6e2de9ec910858921eaf26fd5bb13

@देवार्पण🌼

जेंव्हा एखाद्याला टेन्शन येतं 
      तेंव्हा त्याला खूप शांत झोप लागते.....

कदाचित........................................,
कायमचीही..!😶

#शांतता_गिळते

@देवार्पण🌼 #solace #शांतता #कदाचित् #अंत
52d6e2de9ec910858921eaf26fd5bb13

@देवार्पण🌼

कोणीही स्वताच्या शिक्षणाचा माज करू नका.!
जो तो आपापल्या ऐपतीप्रमाणे शिकत असतो..;
कारण शेवटी दगड ही त्याच्या वाजनानेच पाण्यात बुडतो..!
#शिक्षण_अनुयभव_ऐपत #antichildlabourday
52d6e2de9ec910858921eaf26fd5bb13

@देवार्पण🌼

स्वतःच्या Tallent चा कधीच अहंकार करू नका..!
कारण..,
 दगडही पाण्यात स्वतःच्या वजनामुळे बुडतो...!


@देवार्पण🌼 #Time #वजन #अहंकार
52d6e2de9ec910858921eaf26fd5bb13

@देवार्पण🌼

# शांतता ही खूप जवळची असते..,
आणि जेंव्हा तिलाही ग्रहण लागत तेंव्हा शब्दांचा आणि भावनेचा अंत होतो..! #शांतता
52d6e2de9ec910858921eaf26fd5bb13

@देवार्पण🌼

अचानक जेंव्हा तुझ्याही काळजात आग लागेल ना तेव्हा कळेल...!
की, मी कसा होतो ... कोणत्या परिस्थितीत तुला विसरलं...आणि आज काय जीवन जगतोय...!
#तुला_काळीज_नाहीय_महितिय_मला..! #Night #काळीज#प्रेम
52d6e2de9ec910858921eaf26fd5bb13

@देवार्पण🌼

एका मिनीटात 
आयुष्य बदलू शकत नाही 
पण
 एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय
 आयुष्य बदलू शकतो..!


@देवार्पण🌼 #peace #आयुष्य
loader
Home
Explore
Events
Notification
Profile