Nojoto: Largest Storytelling Platform
rebelrushi6723
  • 50Stories
  • 18Followers
  • 488Love
    40Views

Rushikesh bhadange

  • Popular
  • Latest
  • Video
594e720887a954b1de18e8a9e6192e5e

Rushikesh bhadange

Sometimes i think my anger is my enemy...
But no,
 just because of it, no one can use me...




























mr.unknownwriter✌️✌️

©Rushikesh bhadange
594e720887a954b1de18e8a9e6192e5e

Rushikesh bhadange

She left from house to meet him for future,
Suddenly she saw her past 

Present kept waiting....


















mr.unknown

©Rushikesh bhadange #alone
594e720887a954b1de18e8a9e6192e5e

Rushikesh bhadange

She left from house to meet him for future,
 Suddenly she saw her past,
 
Present kept wating....














@Mr.Unknownwriter✌️✌️

©Rushikesh bhadange #alone
594e720887a954b1de18e8a9e6192e5e

Rushikesh bhadange

मागच्या वर्षाच्या दिवाळीचे कपडे या वर्षी राहिले नाहीत आणि या वर्षीच्या दिवाळीचे कपडे पुढच्या वर्षी राहतील की नाही याची शाश्वती नाही!





















mr.unknownwriter✌️✌️

©Rushikesh bhadange #Diwali
594e720887a954b1de18e8a9e6192e5e

Rushikesh bhadange

तिने तिच्या फोनमधील स्क्रीनशॉट त्याला पाठवला आणि पुढच्याच क्षणी त्यानेही पाठवलेला फोटो तिला मिळाला! एकाच वेळी दोघांनीही फोटोज पाहिले आणि दोघांच्याही चेहऱ्यावर अगदी निरागस हसू निर्माण झालं. तिने पाठवलेल्या फोटोवर "बॅक लव्हर!" हे नाव झळकलं होतं ज्याने त्याच्या चेहऱ्यावर अगदी खट्याळ हसू निर्माण झालं होतं आणि आपसूकच त्याचे हात त्याच्या केसांमध्ये फिरले होते तर त्याने पाठवलेल्या फोटोवर "लाईफ मॅनेजर!" असं नाव झळकलं होतं ज्याने ती कितीतरी सुखावून गेली होती.









Ek Deewana Tha...❤️❤️

©Rushikesh bhadange
594e720887a954b1de18e8a9e6192e5e

Rushikesh bhadange

" हे इकडच तिकडच बोलून, ऑफिशियल कामासाठी कॉर्डिनेशन करता येईल अशा बहाण्याने नंबर मागून, इम्प्रेस करण्यासाठी गुड मॉर्निंग, गुड नाईट आणि सर्वात लोकल असलेला जेवलीस का? असे मॅसेजेस करणं मला खरंच जमतही नाही आणि आवडतही नाही! त्यामुळे सरळ आणि थोडं स्पष्टपणेच बोलतो, आवडलीयस तू मला!" तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला आणि आता पोटात फुलपाखरं उडायची वेळ तिच्यावर आली! तिच्या आयुष्यातील पहिलं प्रपोज होतं हे! पण किती निराळं आणि विलक्षण! दगडाच्या काळजाच्या माणसालाही पाझर फुटावं असं मधाळ प्रपोज होतं ते! तेही कसलाही ओव्हर स्टंट न करता!












Ek Deewana Tha...❤️❤️❤️

©Rushikesh bhadange
594e720887a954b1de18e8a9e6192e5e

Rushikesh bhadange

" लग्न तर एकदम जबरदस्त झालं पण त्यापेक्षा जास्त जबरदस्त काहीतरी घडलं आज! आज एक मुलगी दिसली मला! काय होती यार! तिची बॅक बघूनच फिदा झालो अगदी, चेहरा बघून तर काय होईल काय माहिती?" तो बोलला आणि त्याचे शब्द कानावर पडताच इकडे तिचे डोळे कितीतरी वटारले गेले! तो कोण्यातरी मुलीबद्दल असं बोलत होता हे तिला बिलकुलच आवडलं नव्हतं.











Nilam❤️Kunal...

©Rushikesh bhadange
594e720887a954b1de18e8a9e6192e5e

Rushikesh bhadange

ती स्कुटीवरून उतरून भरपावसात त्याच्या दिशेने धावली! तो अगदी शांतपणे तिच्याकडे पाहत होता. ती मात्र धावत त्याच्या जवळ जाऊन कसलाही विचार न करता हळुवारपणे त्याच्या मिठीत शिरली आणि तिच्या नाजूक स्पर्शाने आपसूकच त्याचे डोळे मिटले गेले! या क्षणाला तो जणू ढगातच पोहोचला होता. हा तिचा पहिलाच स्पर्श होता. तोही इतक्या जवळून! 

" कुठे गेला होतास तू? तुझ्यावर रागावण्याचाही अधिकार नाहीये का माझा?" ती मिठीतच राहून रडत त्याला जाब विचारत होती. पण तो मात्र अजूनही हवेतच होता. अजूनही त्याला विश्वास बसत नव्हता की तो जिच्यावर अगदी जीव ओवाळून टाकत होता ती निलम त्याच्या मिठीत होती आणि त्याच्यासाठीच अश्रू गाळत होती. हा अतिशय सुखद धक्का होता त्याच्यासाठी! मागे उभी असलेली रश्मी देखील पाणावलेल्या डोळ्यांनी एकमेकांच्या मिठीत असलेल्या त्या दोघांना पाहत होती. तिलाही ते दृष्य पाहून कितीतरी आनंद झाला होता.























Ek Deewana Tha...💔💔💔

©Rushikesh bhadange
594e720887a954b1de18e8a9e6192e5e

Rushikesh bhadange

White The day will definitely come when you'll realize that no one is yours...
💯💯
















Mr.Unknownwriter✌️✌️

©Rushikesh bhadange #sad_quotes
594e720887a954b1de18e8a9e6192e5e

Rushikesh bhadange

" एवढी सुंदर आणि काळजी करणारी गर्लफ्रेंड भेटली आहे म्हंटल्यावर लकी नाही म्हणायचं तर काय म्हणायचं!" ती म्हणाली आणि अगदी त्याच क्षणी त्याची नजर समोर उभ्या असलेल्या निलमवर पडली आणि एकदमच त्याच्या मनात त्याला काहीतरी जाणवलं. ती भावनाच अगदी वेगळी होती. 

" बरीच वर्षे झाली मी इथे जॉब करते. बरेच कपल येतात इथे! पण आजवर फक्त मुलांचे खिसे रिकामे करणाऱ्या मुली पाहत आली आहे मी! आज पहिल्यांदाच कोणीतरी मुलगी तिच्या बॉयफ्रेंडसाठी एवढी खरेदी करत आहे. आजच्या काळात बॉयफ्रेंडवर खर्च करणारी मुलगी मिळणं खूपच कठीण आहे बाबा!" ती म्हणाली आणि तिच्या शब्दांनी त्याला मात्र हसायलाच आलं












Ek Deewana Tha...❤️❤️❤️

©Rushikesh bhadange
loader
Home
Explore
Events
Notification
Profile