Nojoto: Largest Storytelling Platform
aashudancer9357
  • 46Stories
  • 4Followers
  • 538Love
    10.1KViews

aashudancer

  • Popular
  • Latest
  • Video
6713deef5687c0607a70c30a6dec80d6

aashudancer

तू नही देखी तो काम मे
 मन नही लगता है😔
 तुझे देखने 😍sunday को भी
 काम पे आना पडता है 😜

©aashudancer
6713deef5687c0607a70c30a6dec80d6

aashudancer

White 😍आता मी कॉलेज करत आहे. 😍
जासई चा कॉलेज आणि फुंडे कॉलेज यामध्ये आलेले अनुभव 😇


    स्वप्न पाहिलं मी, सत्यात उतरवण्याचा ध्यास धरला होता
 लग्नानंतर कॉलेज करणं, काय 😞अनुभव होता .

 संसारात पडले फक्त कॉलेज करण्यासाठी 
 पण जुन्या मित्र-मैत्रिणींची नाही होत गाठ- भेटी.

 आता मिळालेत नवीन मित्र, सवय गेली खळखळून हसण्याची 🤣
 वर्ग आता रिकामा झालाय, सवय गेली वर्ग भरून
 बघण्याची😜 

 आता खरच कंटाळा आलाय,सवय झाली,कॉलेजच्या आठवणीने रडण्याची 😭
 पुन्हा पुन्हा तलप लागते जुन्या मित्र-मैत्रिणींची😞

 देवा दाखव ना परत तेच दिवस, काही क्षणासाठी 
 जीव जळतो तुटतो, फक्त आणि फक्त जुन्या मित्र-मैत्रिणींसाठी  😭.

©aashudancer #love_shayari
6713deef5687c0607a70c30a6dec80d6

aashudancer

अबला.....😭😭

 देवळात आता देवही न राहिला 
 पुजाऱ्यांच्या नावाला या हैवानांनी कलंक लाविला
 सासरच्या छळाने अबला निघाली गाऱ्हाणे सांगण्या देवाला 
 अशी काय परिस्थिती आली ती विसरून गेली लहानग्याला 
 दुःखी कष्टी होऊन पायऱ्या चढली मंदिराच्या 
 शरीर सुखापोटी नजरा आसुसल्या पुजाऱ्यांच्या 
 पाहुणचाराच्या बाहाण्याने चहात भांग मिसळून दिला 
 तीन नराधमांनी आळीपाळीने क्षणात फडशा पाडला 
 जीर्ण झालं तिचा शरीर देह थकून गेला बिचारीचा 
 शुद्धीवर येताच धाव ठोकली काय गुन्हा तिचा 
 भेटली पुन्हा कचाट्यात ओरडली पण हाकेला देवही न धावला 
 दगडाने ठेचून गळा दाबून करुणअंत पाहिला 
 शरम वाटावी त्या नराधमांना 
 अतिप्रसंग करताना समोर देवही न दिसावा त्यांना 
देवा आता तूच सांग ....
 सासर माहेरचे दरवाजे बंद झाल्यावर आम्ही कुठे जाऊ 
 विश्वास तरी ठेवू कुणावर 
 मंदिरात ही स्त्री सुरक्षित नाही हे 0ऐकून 
 काटा येतो अंगावर..........
                                 कवयित्री सौ. अश्विनी शशिकांत माळी 
                             ( चिरले )

©aashudancer
6713deef5687c0607a70c30a6dec80d6

aashudancer

देवळात आता, देव ही न राहिला 
पुजार्यांच्या नावाला,या हैवानांनी कलंक लावला
सासरच्या छळाने, अबला निघाली, गाऱ्हाने सांगण्या देवाला
अशी कोणती परिस्थिती आली, ती विसरून गेली लहानग्याला 
दुःखी -कष्टी होऊन, पायऱ्या चढली मंदिराच्या 
शरीर सुखापोटी, नजरा आसूसल्या पुजार्यांच्या 
पाहुणचाराच्या बहाण्याने, चहात भांग मिसळून दिला 
 तीन नराधमांनी आळीपाळीने, क्षणात फडशा पाडला 
 जीर्ण झालं तिचं शरीर,देह थकून गेला बिचारीचा 
 शुद्धीवर येताच धाव ठोकली, काय गुन्हा तिचा 
 भेटली पुन्हा कचाट्यात ओरडली, हाकेला देवही न धावला 
 दगडाने ठेचून गळा दाबून,करून अंत पाहिला 
 शरम वाटावी त्या नराधमांना 
 अतिप्रसंग करताना,समोर देवही न दिसावा त्यांना 
 देवा!आता तूच सांग......
 सासर -माहेरचे दरवाजे बंद झाल्यावर 
 आम्ही कुठे जाऊ विश्वास ठेवू कुणावर 
 मंदिरात ही स्त्री सुरक्षित नाही,हे ऐकून
 काटा येतो अंगावर............ 😭

                                          कवयित्री सौ.अश्विनी शशिकांत माळी 
                                                      (चिरले )

©aashudancer
6713deef5687c0607a70c30a6dec80d6

aashudancer

6713deef5687c0607a70c30a6dec80d6

aashudancer

तू पाठवलेले मेसेज मी अजूनही हृदयाच्या कोपऱ्यात अगदी कोणालाही विचार ना ही असे ठेवले

©aashudancer
6713deef5687c0607a70c30a6dec80d6

aashudancer

White या हैवान आणि कलंक लावला

©aashudancer
  #love_shayari
6713deef5687c0607a70c30a6dec80d6

aashudancer

#HeartfeltMessage
6713deef5687c0607a70c30a6dec80d6

aashudancer

White देवळात आता देव ही न राहिला 
 पुजाऱ्यांच्या नावाला या हैवानांनी कलंक लाविला.....
 सासरच्या छळाने आपल्या निघाली घराणे सांगण्या देवाला 
 अशी कोणती परिस्थिती आली ती विसरून गेली लहानग्याला 
 दुःखी कष्टी होऊन पायऱ्या चढली मंदिराच्या शरीर सुखापोटी नजरा आसुसल्या पुजाऱ्यांच्या पाहुणचाराच्या वाहण्याने चहात भांग मिसळून दिला

©aashudancer
  #love_shayari
6713deef5687c0607a70c30a6dec80d6

aashudancer

maza jiv 

#WritersMotive
loader
Home
Explore
Events
Notification
Profile