Nojoto: Largest Storytelling Platform
ab5885993182438
  • 291Stories
  • 109Followers
  • 4.6KLove
    38.2KViews

Amol M. Bodke

amolbodke3882 दिल की बात, अल्फ़ाज़ों में तब्दील करता हूँ .. कागज़ पर उतारकर दिल को हलका करता हूँ....

  • Popular
  • Latest
  • Video
675632e0ae14a6c74ef1f2b4ef5b8ead

Amol M. Bodke

White सगळच मनासारखे होईलच असे नाही
मनाविरूद्ध झालेले निर्णय स्विकारुन
पुढे चालायला लागते..

©Amol M. Bodke #love_shayari  मराठी कविता

#love_shayari मराठी कविता

675632e0ae14a6c74ef1f2b4ef5b8ead

Amol M. Bodke

नरक की कल्पनाओं मे दिल दहल उठे गा, 
मंज़ंर नरक का खुली आँखों से जब दिखे गा, 
तडपती आत्माओं की चीत्कार से रुह कापे गी
दर्द से रुह भी उस वक्त क्षमा की भीख मागे गी.

©Amol M. Bodke  Kalki
675632e0ae14a6c74ef1f2b4ef5b8ead

Amol M. Bodke

White गरज भागत नाही आणि पोट भरत नाही
किती ही पैसा असुदे.... 
हा माणूस सुधरत नाही.

©Amol M. Bodke #good_night  प्यार पर कविता

#good_night प्यार पर कविता

675632e0ae14a6c74ef1f2b4ef5b8ead

Amol M. Bodke

White जरी आभाळाला  भिडणाऱ्या ईमारती बांधल्या
तरी मोकळा श्वास हा चाळीतच मीळतो
#एक मुंबईकर

©Amol M. Bodke #alone_sad_shayri  प्रेम कविता

#alone_sad_shayri प्रेम कविता #एक

675632e0ae14a6c74ef1f2b4ef5b8ead

Amol M. Bodke

Girl quotes in Hindi  शोहरत पाने इतनी गीर जायेगी पता नहीं था
जिस्म बाजार बनकर दिखाओ गी पता नहीं था

©Amol M. Bodke शोहरत 


#Hindi #femous
675632e0ae14a6c74ef1f2b4ef5b8ead

Amol M. Bodke

White  नऊ दिवस नऊ रंगाचे कपडे घालून देवीची पूजा अर्चना करतो
आणि
नऊ महिने नऊ दिवस पोटात वाढवणार्या आईची व्यथा मांडतो

©Amol M. Bodke #good_night
675632e0ae14a6c74ef1f2b4ef5b8ead

Amol M. Bodke

तीची एक झलक बघायला भेटावी म्हणून तो तरसत होता.. 
आणि ती... 
दुसऱ्या कडून अंगावरील तिळाची गणना करून घेत होती

©Amol M. Bodke #dhoop  प्यार पर कविता

#dhoop प्यार पर कविता

675632e0ae14a6c74ef1f2b4ef5b8ead

Amol M. Bodke

अती सोबत थोडे शिकलेले ही स्वतःला खूप Modern समजतात
देवाच्या भक्ती मध्ये रमलेल्या भक्तांवर हसुन स्वतःला
professional समजतात

©Amol M. Bodke #GoldenHour
675632e0ae14a6c74ef1f2b4ef5b8ead

Amol M. Bodke

सरणावर रचलेल्या लाकडात पण 
एके काळी जीव होता..
त्याच्या साठी पण कोणी तरी रडलं असेल

©Amol M. Bodke #GoldenHour #मराठीप्रेम
675632e0ae14a6c74ef1f2b4ef5b8ead

Amol M. Bodke

लोकांच मनावर नाही घेयचं... 
त्यांचा स्वभाव आहे
नाव ठेवणं आणि टोमणा मारणं.. 
आपण सातत्याने पुढे चालत राहायचं...

©Amol M. Bodke #GoldenHour
loader
Home
Explore
Events
Notification
Profile