Nojoto: Largest Storytelling Platform
rushikeshpatil7060
  • 52Stories
  • 1.8KFollowers
  • 1.7KLove
    1.6KViews

Rushi

Dj rushi49 दूर से ही सही मैं तुमसे इश्क़ जताना चाहता हु.. और हो जाए मेरा इश्क़ नाकाम ,मैं तो तुम्हारे नाम से बदनाम होना चाहता हु..🤍

  • Popular
  • Latest
  • Video
6cbff7e67b082688f23f1fb7e02773b2

Rushi

उनसे कभी हमसे दिल नहीं लगा
हमसे लगा और ऐसा दिल पे जख्म लगा
हवस की प्यारी, मोहब्बत ना समझेगी दुनिया
ये पता लगा भी तो हमे,मोहब्बत करने के बाद लगा

यु ही ठोकर खाते फिरे रहे
फिर वक्त मोहब्बत के राझ खोलने लगा
है ना कोई इलाज इस इश्क के रोग का
ये पता लगा भी तो हमे, मरने के बाद लगा

होता ही है इस उम्र मे ये हाल सबका
जो सारी उम्र खुदको बेहाल रखता है
वो शक्स मेरी आखरी मोहब्बत है 
ये पता लगा भी तो हमे,आखरी सांस के बाद लगा

जमाने बदलते रहे, लोग बदलते रहे
मोहब्बत है रही वही की वही
उसके बिछड जाने के बाद मै रो नही पाया
 इस कदर मैं खुद कबर मे सोने लगा

©Rushi
  #Love
6cbff7e67b082688f23f1fb7e02773b2

Rushi

आयुष्यात खुप मोठं होता आलं असतं किंवा होता येईल,
पण ऐन मोक्याच्या वेळेला हे वय आडव येत..

©Rushi #Thoughts
6cbff7e67b082688f23f1fb7e02773b2

Rushi

_ वैतागवाडी _

कुणाचं ऐकू अन् कुणाला सांगू,
हे महाराष्ट्रात काय घडतय?
राजकारणाच सोडा,
हे आम्हा इंजिनियर्स सोबत काय घडतय?

तीन दिवसात बहुमत सिद्ध कस करू ?
सबमिशनच तुमचं 2 दिवस वढतय..
इथे नाही करता येत 2-3 जणांचे गुण एकत्र,
इंजिनिअर माझं इंडिवीज्यूअली लढतय..

Syllabus ची साथ न नोट्स चा पाठिंबा,
इंजिनिअर एका कोप ऱ्यात बसून रडतय..
राजकारणात वोट्स अन् इथे नोट्स चा खेळ,
वाटू लागलं,आमचं सरकार आता पडतय ..

जनता ही आम्हीच अन् पक्ष पण आमचाच,
केंद्राच्या अंतर्गत गुणामुळे नशीब आमचं फडफडतय..
सब्जेक्टस माझे 2, तेवढेच निवडून येऊ देत,
मुख्मंत्रीपद नको आम्हास, तो हट्ट कोण करतय..

हे देवा,म.वि.आ. ला एकनाथ दे, आम्हाला तुझी साथ दे,
बग मग दोन्ही कडच वातावरण कस थंड पडतय..
इंजिनियरिंग ला एडमिशन घेतलेली पोर आम्ही,
सांग देवा,झंडू नशीब आमचं अजून किती वेळा गंडतय...

©Rushi #InspireThroughWriting
6cbff7e67b082688f23f1fb7e02773b2

Rushi

| वैतागवाडी |

कुणाचं ऐकू अन् कुणाला सांगू,
हे महाराष्ट्रात काय घडतय?
राजकारणाच सोडा,
हे आम्हा इंजिनियर्स सोबत काय घडतय?

तीन दिवसात बहुमत सिद्ध कस करू ?
 सबमिशनच तुमचं 2 दिवस वढतय..
इथे नाही करता येत 2-3 जणांचे गुण एकत्र,
इंजिनिअर माझं इंडिवीज्यूअली लढतय..

Syllabus ची साथ न नोट्स चा पाठिंबा,
इंजिनिअर एका कोपऱ्यात बसून रडतय..
राजकारणात वोट्स अन् इथे नोट्स चा खेळ,
वाटू लागलं,आमचं सरकार आता पडतय ..

जनता ही आम्हीच अन् पक्ष पण आमचाच,
केंद्राच्या अंतर्गत गुणामुळे नशीब आमचं फडफडतय..
सब्जेक्टस माझे 2, तेवढेच निवडून येऊ,
मुख्मंत्रीपद नको आम्हास, तो हट्ट कोण करतय..

हे देवा,म.वि.आ. ला एकनाथ दे, आम्हाला तुझी ची साथ दे,
बग मग दोन्ही कडच वातावरण कस थंड पडतय..
इंजिनियरिंग ला एडमिशन घेतलेली पोर आम्ही,
सांग देवा,झंडू नशीब आमचं अजून किती वेळा गंडतय...

©Rushi #Art
6cbff7e67b082688f23f1fb7e02773b2

Rushi

किसिने समझा पत्थर,तो कीसिने समझा दिल,
जीसने भी दिल समझा, वो है मेरा दिल..

_काहुरलेल मन

©Rushi #melting
6cbff7e67b082688f23f1fb7e02773b2

Rushi

आयुष्यात खूप काही समजून घेण्यासाठी, खूप काही समजून घ्यावं लागतं.
आणि ते समजून घेण्यासाठी असावं लागत, कठोर हृदय अन निर्मळ मन..
- काहूरलेल मन

©Rushikesh Patil #विचार #चिंतन_कवि 

#sand
6cbff7e67b082688f23f1fb7e02773b2

Rushi

क्षण हवे....

मनाची काहुरता ओळखण्यासाठी काहुरलेल मन हवे.
साद सुखाची ऐकण्यासाठी प्रेमाने बहरलेलं मन हवे.
जाईल दुराच्याचे दुःख सुद्धा क्षणात ओसरून.
सोबतीला तुझ्या आठवणीतले काही क्षण हवे

अस्वस्थता या जीवाची तुझ्या स्पर्शाने दूर होईल.
हसण्याने तुझ्या, माझा अश्रुही हसायला मजबूर होईल.
गुंतलेल्या धाग्या सारखे गुंतलेले तुझे-माझे जीवन हवे.
जगण्यात माझ्या तुझ्या आठवणीतले काही क्षण हवे.

दूर जाणाऱ्या प्रत्येक पावलाला असावी परतीची आस.
तूझ्या उनीवेला ही व्हावा तुझ्या असण्याच्या भास.
सदैव तुझ्या आठवणीत रुजलेल माझं मन हवे. 
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुझ्या आठवणींतले काही क्षण हवे..

 - काहुरलेल मन

©Rushi Patil #kavita  #poem #Love 

#zindagikerang
6cbff7e67b082688f23f1fb7e02773b2

Rushi

मैं वो आज हु,जो कल की चोट भुल जाता हु...
कल मैं ऐसाही रहुंगा,आज चोट खाने के बाद....

भूल जाओ, उम्मिद मत रखो ये कोई इलाज नहीं...
एक नयी वजह चली आती है, अक्सर उन्हे भूल जानें के बाद..

भूल जाते हैं लोग हमें,जैसे भूलना उनकी आदत है...
हम उन्हे शायरी मे याद करते है,अक्सर उन्हे भूल जानें के बाद..

किस से मदद मांगु ये दुनिया भी तो गमोंसे घीरी है..
सोचता हु , मिल जाये कोई मुझे मुझ जैसा,अक्सर उन्हे भूल जानें के बाद...

©Rushi Patil #Sea
6cbff7e67b082688f23f1fb7e02773b2

Rushi

अक्सर तारीफ नहीं होती सौ अच्छे कामों की..
एक गलती की शिकायत मगर जरूर रहती है..👏

©Rushi Patil #Nature
6cbff7e67b082688f23f1fb7e02773b2

Rushi

ये जो तुम्हारे जाती के लोग हैं ना ,बडे बेवकुफ हैं..
हाथ से खून निकल रहा है, फिर भी काटोंको सहलाना नही छोडते..

©Rushi Patil #raindrops
loader
Home
Explore
Events
Notification
Profile