Nojoto: Largest Storytelling Platform
babygirl5345
  • 17Stories
  • 148Followers
  • 241Love
    20.9KViews

Baby Girl

  • Popular
  • Latest
  • Video
7087862d913a1a7ba3e7fd0f46e801f2

Baby Girl

आयुष्य कुठं थांबत का?

घडवायचं ते  घडनारच,घडल्याशिवाय राहत का?
घडून गेलच आहे ,मग रडून काही होत का?
दोन दिवसांच्या दुखाःसाठी कोणी जगन सोडत का?
सगळे दिवस सारखे राहायला, आयुष्य कुठं थांबत का?

किती आपले किती परके हे चेहर्‍यावरून कळतं का?
सुटले कितीही हात जरी,कोणी कोणावाचून मरत का?
अंधार दिसतोय चोहीकडे,म्हणून सगळं  संपत का?
थकले असतील पाय जरी,आयुष्य कुठं थांबत का?

विसरून जावे ज्याला ते दुःख कोणी मिळत का?
कितीही  धावपड केली तरी,पाहिजे तेच मिळत का?
काय असेल भविष्य हे आधीच कोणी सांगत का? 
गेलेला आयुष्य पुन्हा येण्या, आयुष्य कुठं थांबत का?

©Baby Girl   🤔🤔

🤔🤔 #Poetry

7087862d913a1a7ba3e7fd0f46e801f2

Baby Girl

Happiness😊❤✨

Happiness😊❤✨ #Life

7087862d913a1a7ba3e7fd0f46e801f2

Baby Girl

#_mirror
7087862d913a1a7ba3e7fd0f46e801f2

Baby Girl

फुलपाखरे....

,फुले जशी तशीच फुलपाखरे

पण रंग त्यांचे वेगवेगळे....

सुंदरतेची खान आहेत दोघेही

जशी  काही असतात सोबतच 

फूल  व पाखरे....

©Baby Girl
  #_ butterfly 🦋

#_ butterfly 🦋 #Poetry

7087862d913a1a7ba3e7fd0f46e801f2

Baby Girl

😊❤😍

😊❤😍 #Love

7087862d913a1a7ba3e7fd0f46e801f2

Baby Girl

संस्कारामधून विचार आणि विचारांमधून कृती घडते,
म्हणूनच यशस्वी तोच होतो ज्याच्याकडे संस्काराची शिदोरी असते....

©Baby Girl #_👆👆
7087862d913a1a7ba3e7fd0f46e801f2

Baby Girl

(....मन....)
ज्या शब्दांतच प्रचंड आपलेपणा असतो,
ते मन असत....
जे कधीही आपल्याला सोडून जाणार नसत,
ते मन असत....
ज्यावर फक्त आपनच राज्य करु शकतो,
ते मन असत....
एखाद्याचा अपराध ही माफ  करायला भाग पाडतो,
ते मन असत....
जे आपल्यापासून कोणी कधीही  हिसकाऊ शकत नाही,
ते मन असत....
ज्याला शब्दांची नाही तर भावनांची भाषा समजते,
ते मन असत....

©Baby Girl #_true💯
7087862d913a1a7ba3e7fd0f46e801f2

Baby Girl

सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला,
भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला,
हातात घेऊनी तलवार शत्रुवर गरजला,
महाराष्ट्रात असा एकच राजा होऊन गेला.....।

©Baby Girl #_Shivaji Maharaj

#_Shivaji Maharaj

7087862d913a1a7ba3e7fd0f46e801f2

Baby Girl

(Silence and Smile)

silence and smile are two powerfrul words.
smile is the way to solve many problem and silence is the way to avoid many problem

_goutam buddha

©Baby Girl #_Goutam buddha

#_Goutam buddha

7087862d913a1a7ba3e7fd0f46e801f2

Baby Girl

❤❤❤
loader
Home
Explore
Events
Notification
Profile