Nojoto: Largest Storytelling Platform
avdhutkulkarni3234
  • 89Stories
  • 0Followers
  • 0Love
    0Views

Avdhut Kulkarni

  • Popular
  • Latest
  • Video
77e74e32e33678dd4925bbaf656abcf1

Avdhut Kulkarni

सतत बाउन्सर, बीमर, यॉर्कर असले चेंडू खेळून वैतागलेल्या फलंदाजाला अचानक फूल टॉस मिळावा व त्याने तो चेंडू सीमापार टोलवावा व शीळ घालीत पुढच्या चेंडूचा सामना करायला तयार रहावे असे काहीसे झालेय आज.
वाढदिवस म्हणजे असाच एक फुल टॉस चेंडू जो तुम्ही शुभेच्छांच्या माध्यमातून मला दिलात आणि निश्चितपणे मी तो सीमापार टोलावलाय. आता पुढचे चेंडू कसेही असोत त्यांचा सामना करायची मानसिक तयारी झालीय.
पुनः एकदा सर्वांना धन्यवाद 🙏🏻😊

77e74e32e33678dd4925bbaf656abcf1

Avdhut Kulkarni

पुरुष जोवर समोरच्या व्यक्तीच्या गरजा पूर्ण करत असतो तोवरच त्याला प्रेम मिळते...

77e74e32e33678dd4925bbaf656abcf1

Avdhut Kulkarni

ऐ जिंदगी...
थोडा गम भी चलेगा
ऐ जिंदगी...
बस इतना रहम कर
ऐ जिंदगी...
के हो ना तुझसे प्यार कम
ऐ जिंदगी... थोड़ा कम भी चलेगा...
#थोड़ाकम #collab #yqdidi  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Didi

थोड़ा कम भी चलेगा... #थोड़ाकम #Collab #yqdidi #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Didi

77e74e32e33678dd4925bbaf656abcf1

Avdhut Kulkarni

मन हलके होते तरीही 
डोळ्यात आसंवे दाटतात... शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
आताचा विषय आहे
भावना अनावर झाल्या कि भावना कागदावर उतरतात...

#भावनाअनावर
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuoteAndMine

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे भावना अनावर झाल्या कि भावना कागदावर उतरतात... #भावनाअनावर चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

77e74e32e33678dd4925bbaf656abcf1

Avdhut Kulkarni

Time spent at your workplace, with your family and friends will definitely earn you something. Whereas time passed will earn you nothing.

77e74e32e33678dd4925bbaf656abcf1

Avdhut Kulkarni

माणूस संकटांना कधी एकट्याने सामोरा जाऊ शकत नाही. कुणाला देवाची सोबत लागते तर कुणाला दारूची.
देव संकटांना सामोरं जाण्याची हिंमत देतो तर दारू संकट विसरायला लावते.
देव वेगवेगळ्या रूपात आपल्याला सोबत करत असतो. पण मित्राच्या रूपात सोबत करणारा देव मला सर्वाधिक भावतो.

77e74e32e33678dd4925bbaf656abcf1

Avdhut Kulkarni

कधी कधी व्यक्त होण्यासाठी शब्द पुरेसे नसतात...
समोरच्याने मनातील भावना समजून घ्यावी एवढीच अपेक्षा असते...

77e74e32e33678dd4925bbaf656abcf1

Avdhut Kulkarni

संसारात कित्येक वर्षे एकत्र राहून एकमेकांबद्दल फक्त तक्रारीचा सूर ज्यांचा असतो त्यांच्यात असते ती फक्त तडजोड...
पुन्हा-पुन्हा त्याच व्यक्तीच्या प्रेमात पडायला ज्यांना जमतं त्यांना अशा तडजोडीची गरज नसते...

77e74e32e33678dd4925bbaf656abcf1

Avdhut Kulkarni

Having a practical mindset always will destroy your personal relations...
Whereas having an emotional mindset always will destroy you...
So the equilibrium must be maintained between these to mindsets to live a balanced life...

77e74e32e33678dd4925bbaf656abcf1

Avdhut Kulkarni

सृष्टीच्या विनाशास कारणीभूत असणारा मानव खरा नास्तिक...
कारण जर परमेश्वराने ही सृष्टी निर्माण केली आहे यावर त्याचा विश्वास असता तर त्याने पर्यावरणाचा इतका ऱ्हास केला नसता...

loader
Home
Explore
Events
Notification
Profile