Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser7707639864
  • 13Stories
  • 423Followers
  • 166Love
    46Views

राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)

मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास मराठीचे शिलेदार व्हाट्सप समूहाद्वारे कविता चारोळी कथा इत्यादी संग्रहाचे प्रकाशन

  • Popular
  • Latest
  • Video
78c7298240dcd9647990e598b2210db7

राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)

आम्हास आपला अभिमान आहे. #message पाठांतर

#message पाठांतर

78c7298240dcd9647990e598b2210db7

राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)

आम्हास आपला अभिमान आहे. #message अभिनंदन

#message अभिनंदन

78c7298240dcd9647990e598b2210db7

राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)

अभिमान आम्हास कायम आपला #message अभिनंदन

#message अभिनंदन

78c7298240dcd9647990e598b2210db7

राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)

अभिमान आम्हास कायम आपला #message सर्वोत्कृष्ट कविता

#message सर्वोत्कृष्ट कविता

78c7298240dcd9647990e598b2210db7

राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)

आम्हास आपला अभिमान आहे #Hope अक्षरांगणातील मोती

#Hope अक्षरांगणातील मोती

78c7298240dcd9647990e598b2210db7

राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)

आम्हास आपला अभिमान आहे #Hope सर्वोत्कृष्ट कविता

#Hope सर्वोत्कृष्ट कविता

78c7298240dcd9647990e598b2210db7

राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)

*आस*

एकच आस होती
त्याला शोधणे....
जसा मिळेल तसा
गेला तो सुसाट....
पाचशे किमी अंतर
फक्त दुचाकीने....
नव्हते भय न भीती
एकच आस होती
त्याला शोधणे.....
पोहोचला तो तिथे
खूप शोधले त्याला
पडून होता जिवंतच
प्रेतांच्या ढिगाऱ्यावर
उचलले अलगद अन्
आणली कशीबशी शुद्ध
परत निघाला स्वगावी
आपल्या भावास घेऊन
आस नव्हती गेली वाया
भोपाळ विषारी वायूकांड
दाखवून गेली बंधुप्रेम....
या कलियुगात...या कलियुगात

*( विसापूरच्या वास्तव्यात घरासमोरील माझे मानसमामा मारोती कांबळे आणि रामचंद्र कांबळे यांची प्रत्यक्ष  आपबीती )*

*सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर  , चंद्रपूर*
 *सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक*
 *©मराठीचे शिलेदार समूह*
 *दि. १८/०५/२०२०* #feather मी व माझी आस

#feather मी व माझी आस

78c7298240dcd9647990e598b2210db7

राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)

*आस*

एकच आस होती
त्याला शोधणे....
जसा मिळेल तसा
गेला तो सुसाट....
पाचशे किमी अंतर
फक्त दुचाकीने....
नव्हते भय न भीती
एकच आस होती
त्याला शोधणे.....
पोहोचला तो तिथे
खूप शोधले त्याला
पडून होता जिवंतच
प्रेतांच्या ढिगाऱ्यावर
उचलले अलगद अन्
आणली कशीबशी शुद्ध
परत निघाला स्वगावी
आपल्या भावास घेऊन
आस नव्हती गेली वाया
भोपाळ विषारी वायूकांड
दाखवून गेली बंधुप्रेम....
या कलियुगात...या कलियुगात

*( विसापूरच्या वास्तव्यात घरासमोरील माझे मानसमामा मारोती कांबळे आणि रामचंद्र कांबळे यांची प्रत्यक्ष  आपबीती )*

*सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर  , चंद्रपूर*
 *सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक*
 *©मराठीचे शिलेदार समूह*
 *दि. १८/०५/२०२०* #Star मी आणि माझी कविता

#Star मी आणि माझी कविता

78c7298240dcd9647990e598b2210db7

राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)

मराठी भाषा सक्षमीकरणाचा उपक्रम #Hope अभ्यास करू या

#Hope अभ्यास करू या

78c7298240dcd9647990e598b2210db7

राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)

**आस**

रूप तुझे ठायी ठायी
मनी तुज सवे पाही
राखून ध्यान तुझे
कडा नयनांच्या वाही
तूच दिव्यपुंज्य तो सदा 
धवल ज्योत साकार करी
शोभती विद्वतेचि शस्त्र
ज्ञानाचा दिधलास कान मंत्र
जातहीन होतो आम्ही
दंग होऊनिया गातो तुझेच अभंग
तूच अमुचा विठ्ठल आणिक श्रीरंग
आस तुझिया परतीची
किरण दिसते आशेची
पांघरून घातली वात्सल्याची
उष्काल झाली काळोखाची

सरोज फुलझेले
नागपूर
©️सदस्या मराठीचे शिलेदार समूह #Moon कविता समूहात सहभागी होऊ शकता

#Moon कविता समूहात सहभागी होऊ शकता

loader
Home
Explore
Events
Notification
Profile