Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser4977734322
  • 10Stories
  • 3Followers
  • 38Love
    69Views

Aditya Burungule

  • Popular
  • Latest
  • Video
8c8c804f23899d3d4ec2287e042c2a92

Aditya Burungule

जीवन सुंदर आहे अस, हताश व्हायच नाय...
सोडून सर्व टेन्शन आता फ्रेश व्हायचं हाय...
सर्व दुःखांना, वाईट विचारांना कायमचं करायचं बाय...
अन् आता सर्व सोडून मित्रांनो या प्यायला चाय...!!!

                           :- Aditya.B

©Aditya Burungule या प्यायला चाय .....

# tea lover ....#chai

या प्यायला चाय ..... # tea lover ....#chai

8c8c804f23899d3d4ec2287e042c2a92

Aditya Burungule

मुलीचे लग्न जवळ येताच बाप स्वस्थ बसत नसतो....
कारण....
तो आता त्याच्या काळजाचा तुकडा कुणाच्या तरी हातात देणार 
असतो....


                                     :-  Aditya.B

©Aditya Burungule बाप....

#बाप .....#मुलगी

बाप.... #बाप .....#मुलगी

8c8c804f23899d3d4ec2287e042c2a92

Aditya Burungule

" Dream girl "

रोज नवं काहीतरी लिहावं
ते फक्त तुझ्यासाठी आसावं...

जे कल्पना विश्वात नसावं 
ते खऱ्या विश्वात आसवं...

डोळे बंद करताच 
समोर तुझ चित्र दिसावं...

आयुष्यचा प्रत्येक पानावर 
फक्त तुझच नाव आसवं...

अथांग समुद्र एवढं 
प्रेम तुझ्यावर करावं...

शब्दा शब्दात तुला माडतं 
तुझा स्वप्नं पाहत आयुष्यभर झुरावं...

रोज नवं काहीतरी लिहावं
ते फक्त तुझ्यासाठी च आसवं ...

                             :- Aditya.B

©Aditya Burungule Dream girl....

# Marathi Kavita...#dream girl

#HeartBook

Dream girl.... # Marathi Kavita...#Dream girl #HeartBook

8c8c804f23899d3d4ec2287e042c2a92

Aditya Burungule

आज का कुणासठाऊक मात्र प्रेमाची तुलना तिने केली, त्यात माझी बाजू कमी पण तिची जास्त भरली, ती वेडी हसत म्हणाली का रे एवढ कमी प्रेम केलस , पण तिला काय माहीत की माझी बाजू यासाठी कमी पडली कारण मी माझं सर्वस्व तिला दिलं .....मी माझं सर्वस्व.....!

                                      :- Aditya.B

©Aditya Burungule #Night
8c8c804f23899d3d4ec2287e042c2a92

Aditya Burungule

टाळतो आहे हल्ली...

टाळतो आहे हल्ली मीच मला
तुझे बहाणे हवे कशाला...

सांभाळतो आहे हल्ली मीच मला
वाट कुणाची पाहू कशाला...

सावरतो आहे हल्ली मीच मला
मागे कुणाच्या जाऊ कशाला...

साकारतो आहे हल्ली मीच मला
प्रेम कुणाचे मागू कशाला...

वाचतो आहे हल्ली मीच मला
गीत कुणाचे गाऊ कशाला...

                          :- Aditya.B

©Aditya Burungule टाळतो आहे हल्ली....

# Marathi Kavita ...# sad kavita

टाळतो आहे हल्ली.... # Marathi Kavita ...# sad kavita

8c8c804f23899d3d4ec2287e042c2a92

Aditya Burungule

"तुला न कळलेले माझे प्रेम "
 
बोलतो कमी म्हणून
शब्द माझे कागदावर उतरतात..
बोलायला गेलो तर वेडे शब्द
ओठातूनच परततात....

तुझ्यासोबत बोलायचं असतं खूप पण
त्या क्षणी काही सुचत नाही......
एकटेपणात मात्र वेडे शब्द तुझ्याबद्दल
लिहितात काहीही.......

तुला डोळे भरून पाहायचं असतं खूप पण
तू आलीस की डोळेच भरून येतात....
 आणि तुझ्या सोबत बोलायचं म्हटलं की
का कुणास ठाऊक ओठ माझे शांत बसतात..

क्षणभर नजरेपासून दूर झाली की
मनास माझ्या हुरहुर लागते...
अन् आजही वेडे माझे मन रात्रभर
फक्त तुझ्याच साठी जागते....

                           :- Aditya.B

©Aditya Burungule #Rएसडीसीose
8c8c804f23899d3d4ec2287e042c2a92

Aditya Burungule

"तुला न कळलेले माझे प्रेम "
 
बोलतो कमी म्हणून
शब्द माझे कागदावर उतरतात..
बोलायला गेलो तर वेडे शब्द
ओठातूनच परततात....

तुझ्यासोबत बोलायचं असतं खूप पण
त्या क्षणी काही सुचत नाही......
एकटेपणात मात्र वेडे शब्द तुझ्याबद्दल
लिहितात काहीही.......

तुला डोळे भरून पाहायचं असतं खूप पण
तू आलीस की डोळेच भरून येतात....
 आणि तुझ्या सोबत बोलायचं म्हटलं की
का कुणास ठाऊक ओठ माझे शांत बसतात..

क्षणभर नजरेपासून दूर झाली की
मनास माझ्या हुरहुर लागते...
अन् आजही वेडे माझे मन रात्रभर
फक्त तुझ्याच साठी जागते....

                           :- Aditya.B

©Aditya Burungule #Rose
8c8c804f23899d3d4ec2287e042c2a92

Aditya Burungule

मी बोलतो कमी म्हणून
शब्द माझे कागदावर उतरतात..
बोलायला गेलो तर वेडे शब्द
ओठातूनच परततात....

तुझ्यासोबत बोलायचं असतं खूप पण
त्या क्षणी काही सुचत नाही......
एकटेपणात मात्र वेडे शब्द तुझ्याबद्दल
लिहितात काहीही.......

तुला डोळे भरून पाहायचं असतं खूप पण
तू आलीस की डोळेच भरून येतात....
 आणि तुझ्या सोबत बोलायचं म्हटलं की
का कुणास ठाऊक ओठ माझे शांत बसतात..

क्षणभर नजरेपासून दूर झाली की
मनास माझ्या हुरहुर लागते...
अन् आजही वेडे माझे मन रात्रभर
फक्त तुझ्याच साठी लागते....

                           :- Aditya.B

©Aditya Burungule # Marathi sad Kavita #sad_love  #Sad💔 
#NationalSimplicityDay

# Marathi sad Kavita #sad_love Sad💔 #NationalSimplicityDay

8c8c804f23899d3d4ec2287e042c2a92

Aditya Burungule

आज का कुणासठाऊक मात्र प्रेमाची तुलना तिने केली, त्यात माझी बाजू कमी पण तिची जास्त भरली, ती वेडी हसत म्हणाली का रे एवढ कमी प्रेम केलस , पण तिला काय माहीत की माझी बाजू यासाठी कमी पडली कारण मी माझं सर्वस्व तिला दिलं मी माझं सर्वस्व.....

                                      कवी :- Aditya.B

©Aditya Burungule Marathi Kavita

#OneSeason

Marathi Kavita #OneSeason

8c8c804f23899d3d4ec2287e042c2a92

Aditya Burungule

#raatkibaat
loader
Home
Explore
Events
Notification
Profile