Nojoto: Largest Storytelling Platform
swapnielgaekwad5063
  • 19Stories
  • 8Followers
  • 123Love
    0Views

Swapniel Gaekwad

  • Popular
  • Latest
  • Video
8ed987b33a80b6a92025ecf6e21741be

Swapniel Gaekwad

प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष तुझ्या बसणाऱ्या सरी, 
आठवणी देऊन जातात
माझ्या लहानपणीच्या, खोडकरपणाच्या,
एकांतात गाळणाऱ्या अश्रुंच्या ।

आज पर्यंतचा आपला प्रवास,
 मैत्रीच्या नात्यापलीकडचा राहीलाय,
माझ्या प्रत्येक सुखा दुःखात,
तू माझा साथीदार बनून आलास ।

मी ही कंटाळलो नाही तुझ्या ह्या बरसण्याला,
मैत्रीचा खरा अर्थच तू समजावलास,
निष्ठा आणि प्रयत्न तू देखील पाहिलेस,
परंतु तुला आणि मला समाजाने गरजे पुरतं
मर्यादित ठेवलंय ।

#आठवणीतला पाऊस
©-स्वप्निल

©Swapniel Gaekwad #bestfrnds
8ed987b33a80b6a92025ecf6e21741be

Swapniel Gaekwad

#बोरूची लेखणी

आज तुझी रेखाटलेली, बोरूची लेखणी,
सहज आणि स्पष्टपणे आठवते।
बोलण्यात गुंग असतांना सुद्धा,
माझ्या हट्टासाठी
तुझ्यातला कलाकार उभारताना पाहिलंय मी।

अल्लड आणि प्रेमळ असणारा भूतकाळ,
माझ्या हट्टासाठी
आज कुठंतरी शांत आणि संभ्रमित,
होताना पाहिलंय मी।

-स्वप्निल

©Swapniel Gaekwad #BookLife
8ed987b33a80b6a92025ecf6e21741be

Swapniel Gaekwad

शब्दांच्या रचना खूप झाल्यात आता,
रचून मनोरे देखील थकून गेलेत,
थकून गेल्यात त्या साऱ्या वाटा,
ज्या तुझ्या परतीची, आस लावून बसल्या होत्या.

थकून गेलेत डोळे देखील,
आसवं जमा होऊन, जमाना झाला
आता फक्त राहिल्यात त्या आठवणी,
ज्या तुझ्याविना काढायच्या राहून गेल्या.

-स्वप्निल

©Swapniel Gaekwad
8ed987b33a80b6a92025ecf6e21741be

Swapniel Gaekwad

क्या लिखें आज हम, इन बेहती हुये आंखों से,
शब्द भी खोये खोये लग रहे हैं ।
थम गयीं सारी दुनिया, और वक्त भी रूका हुआ सा,
ना जाने फिर भी लिख़ने क्यों,
 लिखने की हिम्मत जुटायें जा रहा हूँ।
इन भरी हुई आंखों से तुम्हें, आज भी 
वापिस बुलाने की ना काम कोशिशें
कर रहा हूँ...

©Swapniel Gaekwad
8ed987b33a80b6a92025ecf6e21741be

Swapniel Gaekwad

#Safar2020
8ed987b33a80b6a92025ecf6e21741be

Swapniel Gaekwad

आज बिना रुक्सत किये
आगे बढ़े जा रहे हो, 
क्या बात है, आज हमसे नजरे चुरा रहे हो,
हम तो दीवाने है, आपके इश्क़ मैं ज़नाब,
क़दर और मुहब्बत निभाने का वादा जो किये है ।

©Swapniel Gaekwad सस्पेंस

#apart

सस्पेंस #apart #शायरी

8ed987b33a80b6a92025ecf6e21741be

Swapniel Gaekwad

लगेगी आग तो आयेंगे कई घर जद में, 
यहा पर सिर्फ, हमारा मकान थोडी हें !

©Swapniel Gaekwad #election
8ed987b33a80b6a92025ecf6e21741be

Swapniel Gaekwad

नहीं लिख पाते हैं अब हम, गम भरी दास्तां हमारी,
ढूंढते रहते है, दो पल अब खुशियों भरे।
ना कुछ कहना है अब, नाही कुछ सुनना,
जीने का मकसद मैंने सींखा तुझसे 
ए - जिंदगी 
तेरी बाहों मैं सिमटकर
जान-ए-मोहब्बत की नीलामियों से बचना है।

©Swapniel Gaekwad #Walk
8ed987b33a80b6a92025ecf6e21741be

Swapniel Gaekwad

लश्कर भी तुम्हारा
सरदार भी, तुम्हारा
तुम झूठ को सच लिख दो
अखबार भी तुम्हारा 
(- राहत इंदौरी साहब)

©Swapniel Gaekwad #jharokha #rahatindori #mushaira
8ed987b33a80b6a92025ecf6e21741be

Swapniel Gaekwad

माझ्या शहरात लॉकडाऊन आहे,
बंद आहेत सारे रस्ते आणि वस्त्या ही.

बंद आहे बंद दाराआड आपल्याला घरात
काळजी आणि विसावा घेत असलेल्या 
प्रत्येक व्यक्ती चे काळजी ही.

बंद आहेत विचार,आणि अडखळत आहेत
आचरण आणि मदतीची 
भावना देखील.

दुःख, वेदना ह्या सध्या पोहचतच नाहीत
गेंड्याच्या कातडीचा आव आणणाऱ्या
राजकारणी आणि प्रशासनाला देखील.

हो, माझ्या शहरात लॉकडाऊन आहे,
रस्त्यावर चालणाऱ्या, भरधाव वेगावर धावणाऱ्या,
शहरात आणि प्रत्येक माणसाच्या मनात सुद्धा. #InternationalTeaDay #lockdown #missionbreakthechain
loader
Home
Explore
Events
Notification
Profile