Nojoto: Largest Storytelling Platform
dinumore1834
  • 12Stories
  • 21Followers
  • 71Love
    117Views

Dinu More

मी शब्द आहे जो लढण्यासाठी सामर्थ्य आहे

  • Popular
  • Latest
  • Video
9679161fd6fe18fafcd6bf6a96dbc042

Dinu More

#प्रतिक्रांती
9679161fd6fe18fafcd6bf6a96dbc042

Dinu More

मी गतिमान प्रवाहाचा 
धम्मचक्र आहे... 
जो नेहमीच फिरत राहिल...
दाही दिशा 
माझ्या अस्तित्वाला 
नाकारण्यासाठी 
तुम्ही मला 
तोडा, फोडा, गाडा 
की नष्ट करा 
मी जन्म घेतच राहिल... 
अमरत्वाचा प्याला या जगी 
फक्त माझ्याच नशिबी आलाय... 
मी अजब अतर्क्य आहे 
निर्वाणा अगोदरची पीडा 
मी खूप बघितलीये... 
निर्वाणा नंतर मला 
मिळालीये शांतता...
मला तुमच्या या हिंस्र 
प्रवृत्तीने किंचितही 
राग येत नाही... 
मी शांत आहे 
नुकताच जन्मलेल्या 
जीवासारखा अऱ्भका सारखा 

- दिनेश आशा जगन्नाथ मोरे
 7776031070 #प्रतिक्रांती
9679161fd6fe18fafcd6bf6a96dbc042

Dinu More

#प्रेम_
9679161fd6fe18fafcd6bf6a96dbc042

Dinu More

#विरह
9679161fd6fe18fafcd6bf6a96dbc042

Dinu More

#तु_आंबेडकर_झालेला_असेल
9679161fd6fe18fafcd6bf6a96dbc042

Dinu More

आणि #कविता झाली

आणि #कविता झाली #poem

9679161fd6fe18fafcd6bf6a96dbc042

Dinu More

#मानवतेचे_रंग
9679161fd6fe18fafcd6bf6a96dbc042

Dinu More

#रंग 

रंगाची भीती नाही 
रंग बदलणाऱ्या माणसांची भीती आहे 
याच माणसांच्या रंगामुळे 
अनेक जाती-पाती आहेत  
का विसरलेत हे 
मानवते मुळे नाती आहेत 
रंग हे जाती साठी नसून 
मानवते साठी आहेत  
का ही माणसे रंगान मध्ये 
गुरफाटली आहेत 
जाती-भेदाच्या वाटेला 
फरपटली आहेत 
धर्माच्या नावाने कित्येक 
ग्रंथ, पुराणे-पोथी आहेत 
तरीही त्यात रंगानची भीती नाही 
मानवतेच्या समृद्धी साठी 
शब्दारुपी मोती आहेत 

✒️कवी - दिनेश जगन्नाथ मोरे (7776031070) 
01/04/2020 #रंग
9679161fd6fe18fafcd6bf6a96dbc042

Dinu More

तू सत्य आहे (माझ्या लेखणीतून )

तू सत्य आहे (माझ्या लेखणीतून ) #poem

9679161fd6fe18fafcd6bf6a96dbc042

Dinu More

Alone  तू_उठ_तू_लढ 
कारण तू सत्य आहे 
तुझ्या या लढाऊ वृत्तीला अर्थ आहे 
तू नाही लढलास तर तुझं जिवन व्यर्थ आहे 
 
घेऊ नकोस सोंग तू मृत्यूचे 
तू अजून जिवंत आहेस 
तू उठ तू लढ 
कारण तू सत्य आहे

का लपतोय 
तू एक प्रखर सत्य आहे 
बुद्धांच्या करुणेचा विचार...
शिवरायांच्या शस्त्राचा प्रहार आहे 
ज्योती चा समतेचा विचार...
भीमरायाच्या लेखणीचा तू विद्रोह आहे 
कारण तू एक सत्य आहे 

तुझ्या अश्या शांत बसल्याने 
तूझ्या अधिकारांचा गळा घोटल्या जातोय... 
तुझ्या आस्मिततेला सुळावर लटकविल्या जातेय... 
केव्हा जागा होणार आहेस? 
तुझ्या अधिकारासाठी तुझ्या अस्मिततेसाठी... 

तू संघर्ष आहे.. 
तू बंड आहे... 
तू स्वातंत्र्य... 
तू विद्रोह आहे 

तू उठ तू लढ 
कारण तू सत्य आहे 

✒️ #लिखाण_दिनेश_जगन्नाथ_मोरे  29/01/2020
      7776031070
loader
Home
Explore
Events
Notification
Profile