Nojoto: Largest Storytelling Platform
veera7063429522045
  • 27Stories
  • 50Followers
  • 159Love
    0Views

Veera...

AP

  • Popular
  • Latest
  • Video
97f13e7b30cf133136f448a6a2644396

Veera...

अगं ऐक ना,
धुंद अशा संध्याकाळी, 
तु येशील का ओंजळीत घेऊन 
फुले प्राजक्ताची, 
गजबजलेल्या दुनियेत देशिल का 
साथ मला तुझ्या सहवासाची 
आतुरतेने वाट पाहतंय वेड मन माझ, 
ज्यावर चढलंय गारूड तुझ्या प्रेमाचं,
नजरेने व्हावा संवाद एकमेकांत सारा, 
आणि आपल्या प्रेमाचा सुगंध  
पसरवत राहिल तो अल्लड वारा, 
कुजबुज व्हावी नाजूकशा आवाजात 
तुझ्या कानी,
आणि फुलून यावा प्रेमाचा गुलमोहर 
आपल्या जीवनी...🥰

©Veera... #wetogether
97f13e7b30cf133136f448a6a2644396

Veera...

चाहे कितना भलाई का
काम कर लो
उस भलाई की उम्र सिर्फ 
अगली गलती होने तक ही 
सीमित है.....! #RaysOfHope
97f13e7b30cf133136f448a6a2644396

Veera...

लाईफ संपेल रे
पण तुझ्यावरच प्रेम नाही संपणार...

Love You Pagal...❤

97f13e7b30cf133136f448a6a2644396

Veera...

तेरा नाम 
मेरे नाम के साथ।।
जैसे कोई सुबह 
जुडी हो।।
हसींन शाम के साथ...
    




                       -Veera
97f13e7b30cf133136f448a6a2644396

Veera...

काही स्वप्न फक्त स्वप्नच असतात नाही का? 🙂

97f13e7b30cf133136f448a6a2644396

Veera...

तुझी साथ हवी आहे मला
 शेवटच्या श्वासापर्यंत,
 श्वास निघताना तुझा 
चेहरा बघायचाय 
मला,
हातात हात घेउन शेवटचा 
स्पर्श सोबत घेउन जायचयं,
माझ्या सरणाजवळ उभी राहून 
शेवटच तू मला बघशील, 
याचा आनंद आतापासून 
अनुभवायचाय मला..
                            _veera.

97f13e7b30cf133136f448a6a2644396

Veera...

वो लडकर सो जाय
तो उसका माथा चुमू मै...

उससे झगड़ा एक तरफ हैं 
और महोब्बत एक तरफ ...

97f13e7b30cf133136f448a6a2644396

Veera...

तुझ्या आठवणीत नाही 
कायम तुझ्या सोबत रहायचं आहे....
नशिबा पुढे नाही तर नशिबाला आपल्या
पुढे झुकवायचं आहे... 
आले गेले किती उन्हाळे पावसाळे 
पण नको मला दुरावा ...
भेट ना ग कुठतरी कायमच आपण एक 
होऊया...
                             Veera

97f13e7b30cf133136f448a6a2644396

Veera...

कधी कधी ना गुंतलेल्या भावनांना मोकळं 
करण्यासाठी जे चाललंय त्या प्रवाहात 
वाहवं लागतं.. 
हव्या असलेल्या गोष्टी मिळाल्या नाही 
की, मन तुटतं,
मात्र जे क्षण मिळाले ते क्षण मनसोक्त 
जगावेसे ही वाटतात ....
कितीही लांब असलो एकमेकांच्या तरी 
नेहमी जवळ यावस वाटतं...
  नक्की काय चाललंय हा प्रश्न विचारावा 
वाटतो...

97f13e7b30cf133136f448a6a2644396

Veera...

नवीन वर्षात नवीन
काहीच नको..
फक्त या वर्षात 
ज्या लोकांची सोबत 
होती, त्यांची साथ 
आयुष्य भर राहू दे..
                Veera..

loader
Home
Explore
Events
Notification
Profile