Nojoto: Largest Storytelling Platform
jitendralad3583
  • 36Stories
  • 165Followers
  • 166Love
    9Views

Jitendra Lad

I LOVE MYSELF बोला-9967929911

  • Popular
  • Latest
  • Video
98378e263d1bd341bdae65667e1b184e

Jitendra Lad

न ओघळणा-या
डोळ्यांच्या दु:खाचा डोह
खूप गहिरा असतो...दोस्त...!

98378e263d1bd341bdae65667e1b184e

Jitendra Lad

न ओघळणा-या
डोळ्यांचा डोह
खूप गहिरा असतो दोस्त...!

98378e263d1bd341bdae65667e1b184e

Jitendra Lad

तू सिमेवरती लढतो रे नवा इतिहास घडतो रे
तू आमुच्या रक्षणासाठी रोज जिवाशी झगडतो रे

पराक्रमाची ही माती रोज लावतो मी माथी
वादळात ही तेवल्या तुझ्या शौर्याच्या या वाती
गोळ्या झेलूनी छातीवरती हा तिरंगा फडफडतो रे...

इमान राखूनी देशाशी प्राण दिले तू हक्काने
ही धरती पावन झाली तुझ्या माखल्या रक्ताने
व्यर्थ नाही बलिदान तुझे दुष्मन ही तडफडतो रे...

घरादाराला विसरूनी स्वप्न तुझे तू जाळले
मायभूमीला दिलेले तुझे वचन तू पाळले
लाखो लोकांच्या हृदयात आजही तू धडधडतो रे...

- जितेंद्र लाड,9967929911

 Hii... Everyone

Hii... Everyone #poem #nojotophoto

98378e263d1bd341bdae65667e1b184e

Jitendra Lad

तू सिमेवरती लढतो रे नवा इतिहास घडतो रे
तू आमुच्या रक्षणासाठी रोज जिवाशी झगडतो रे

पराक्रमाची ही माती रोज लावतो मी माथी
वादळात ही तेवल्या तुझ्या शौर्याच्या या वाती
व्यर्थ नाही बलिदान तुझे दुष्मन ही तडफडतो रे...

इमान राखूनी देशाशी प्राण दिले तू हक्काने
ही धरती पावन झाली तुझ्या माखल्या रक्ताने
गोळ्या झेलूनी छातीवरती हा तिरंगा फडफडतो रे...

घरादाराला विसरूनी तुझे स्वप्न तू जाळले
या मायभूमीला दिलेले तुझे वचन तू पाळले
लाखो लोकांच्या हृदयात आजही तू धडधडतो रे...

✍️ जितेंद्र लाड,9967929911

98378e263d1bd341bdae65667e1b184e

Jitendra Lad

नेमकी लेखनाची सुरूवात कुठे आणि कशी होते हे सांगणं तसं कठिणचं..! आपण आपला संवाद जेंव्हा स्वत:शी नकळत चालू ठेवतो त्यातूनच हा "अंतरंगातला इंद्रधनुष्य" अलगद मनाच्या आभाळात गडद होत असावा त्यातूनच ही शब्दांची कमान रंगीत होत असावी आपल्या वेदनेशी प्रामाणिक राहून आपल्या दु:खाचा तितक्याच संवेदनेने डोळ्यांच्या कुशीत अलगद सांभाळ करत असतो म्हणून काळजातल्या प्रत्येक नात्याला आपण कागदावर उतरवून उतराई होण्याची प्रामाणिक इच्छा होत असावी खरंतर ही कृतज्ञता जन्मजात असावी लागते शब्दांना प्रतिमांच्या अलंकाराचा साज चढवून कविता नटवता येत नाही तिचा शृंगार काळजाच्या नजरेत ज्याला जपता आलं ती त्याच्या/तिच्या स्वाधीन आपलं सर्वस्व अर्पण करते आणि आयुष्याच्या माथ्यावरलं दु:खाचं ओझं क्षणात हलकं करून जगण्याला नवं बळ देते.प्रत्येक नात्याचा आशय स्वत:च्या शब्दांत मांडता आला की त्याचा आनंद परमोच्च असतो हे मान्यच करावं लागेल.स्वत:च्या अनुभवाचा हा इंद्रधनुष्य कायम गडद होत जावा आणि अंतरंगातली नितळ कविता पुन्हा पुन्हा कागदावर उतरत जावी याच शुभेच्छा...🌹💐🌹

✍️ जितेंद्र लाड,9967929911

कवितासंग्रह--अंतरंगातला इंद्रधनुष्य
कवयित्री--अनघा जावकर

98378e263d1bd341bdae65667e1b184e

Jitendra Lad

सारी दुनिया से लढ़ना चाहते है
हम तुम्हें हमेशा पढ़ना चाहते है
बरसो से कैद है सुकून का पंछी
उसके लिये झगड़ना चाहते हैं

- जितेंद्र लाड,9967929911

98378e263d1bd341bdae65667e1b184e

Jitendra Lad

तू सिमेवरती लढतो रे नवा इतिहास घडतो रे
तू आमुच्या रक्षणासाठी रोज जिवाशी झगडतो रे

पराक्रमाची ही माती रोज लावतो मी माथी
वादळात ही तेवल्या तुझ्या शौर्याच्या या वाती
व्यर्थ नाही बलिदान तुझे दुष्मन ही तडफडतो रे...

इमान राखूनी देशाशी प्राण दिले तू हक्काने
ही धरती पावन झाली तुझ्या माखल्या रक्ताने
गोळ्या झेलूनी छातीवरती हा तिरंगा फडफडतो रे...

घरादाराला विसरूनी तुझे स्वप्न तू जाळले
मायभूमीला दिलेले तुझे वचन तू पाळले
लाखो लोकांच्या हृदयात आजही तू धडधडतो रे...

✍️ जितेंद्र लाड,9967929911

98378e263d1bd341bdae65667e1b184e

Jitendra Lad

तुझी आठवण

तुझी आठवण

loader
Home
Explore
Events
Notification
Profile