सर्वस्वी कुणाचे व्हायचेय का ??
आवड.. प्रेम इथवर सगळं ठीक असतं पण जेव्हा आपण स्वतः ला विसरून जातो तेव्हा आपल्या जगण्याला काहीच अर्थ राहत नाही..
एक वेळ अशी येते जेव्हा आपलं अस कोणी नसतं.. एकटेच आलो अन् एकट्याला जायचं मग स्वतः च्या सप्नांचा ही विचार केला पाहिजे... मनासारखं जगता आलं पाहिजे