Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser9395661569
  • 30Stories
  • 30Followers
  • 218Love
    0Views

Swapnil Shelar

writer

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
98b0cc2dfbbe4d77316dbe0a02bd4923

Swapnil Shelar

समाजात फॉलोअर आणि फॉलोविंग चा खेळ हा प्रतिष्ठा म्हणुन पाहिला जाईल तोपर्यंत जात पात..गरीब श्रीमंत..काळा गोरा हे असच चालु राहील एक काम करा प्रत्येकाने फॉलोविंग वाढवा..हा फॉलोअर आणि फॉलोविंग चा खेळ आणि पर्यायाने सगळेच खेळ संपतील आयुष्य खुप सुंदर आहे खोट्या प्रतिष्ठेचा बळीस पडू नका

98b0cc2dfbbe4d77316dbe0a02bd4923

Swapnil Shelar

कोणताही गुन्हेगार हा अट्टल गुन्हेगार नसतो. गुन्हा चुकूनही घडतो.समाज काय म्हणेल  गुन्हेगारी विश्वात जायच की पुन्हा नव्याने चांगली सुरवात करायची हे त्याच्या हातात असते.. गुन्हेगारीचा जगताचा शेवट हा वाईटच असतो पण स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी होण्याला स्वतःला वाचवणे महत्वाच आहे Crime Criminal

Crime Criminal

98b0cc2dfbbe4d77316dbe0a02bd4923

Swapnil Shelar

गुन्हेगारांना ज्या गाडीतून नेता अचानक त्याच गाडीखालच गुरूत्वाकर्षण कमी होत आणि गाडी पलटी होते 😂😂😂
विकास दुबे पोलिसांच्या चकमकीत ठार VINAY DUBE ENCOUNTER

VINAY DUBE ENCOUNTER

98b0cc2dfbbe4d77316dbe0a02bd4923

Swapnil Shelar

असाव कुणीतरी आपलं
भरभरून प्रेम करणार...

फक्त डोळ्यात बघून
मनाच हाल जाणणार....
....स्वप्निल #Love
98b0cc2dfbbe4d77316dbe0a02bd4923

Swapnil Shelar

कोरोना झालं आहे म्हणून त्या माणसाला वाईट समजु नका त्याच्या बरोबरच प्रेमानी रहा  काय माहीत तुम्हाला भविष्यात प्लाझ्मासाठी  त्याचे  हात पाय पकडावे लागतील 
#माणुसकी #IndiaLove
98b0cc2dfbbe4d77316dbe0a02bd4923

Swapnil Shelar

कधीकधी मुद्दाम एखादी चूक करून बघावी, आपल्या चुकीची वाट कोण बघतोय ते समजण्यासाठी..!☺️
.....swapnil

98b0cc2dfbbe4d77316dbe0a02bd4923

Swapnil Shelar

काही गोष्टींची उकल लवकर झाली की पुढील प्रवास सोयीस्कर होतो....
आणि त्या गोष्टी व्यक्त केल्याच समाधान हे वेगळच असत 
....स्वप्निल Experience

Experience #Life_experience

98b0cc2dfbbe4d77316dbe0a02bd4923

Swapnil Shelar

स्वतःहून आठवण काढली की त्या आठवणीला संशयाची सुई टोचल्या शिवाय राहत नाही 📝

98b0cc2dfbbe4d77316dbe0a02bd4923

Swapnil Shelar

माणसं महत्वाची असतात 
मेल्यावर काहीही सोबत जात नाही...
आज जेवढ हसुन खेळून समजुन समंजसपणाने एकत्र राहून जेवढ सुख मिळत त्या पेक्षा जास्त आनंद कशातच नाही 
#स्पर्धा आपल्या #माणसाशी कधीच नव्हती स्पर्धा स्वतःला सिद्ध करण्याची आहे
#स्वप्निल #
98b0cc2dfbbe4d77316dbe0a02bd4923

Swapnil Shelar

#मित्रानो 

आपल्याला #समजून-उमजून घेणारी,मोकळेपणाने आपल्याशी बोलणारी एकतरी #व्यक्ती आपल्या जवळ ठेवा,कारण आपल्या मनात चाललेला कोलाहल स्वतः शिवाय इतरांना कळत नसतो.

 त्यामुळे कोणत्याही माध्यमातून #व्यक्त_व्हा,जे व्यक्त होतील ते या एकाकीपणातून बाहेर येतील आणि जे सगळं दुःख मनात घेऊन जगतील ते एक दिवस या जगाचा निरोप घेतील.

तुमच्या #सुखात मला सहभागी करून घेता नाही आलं तरी चालेल; पण तुमच्या #दुःखात मला नक्कीच सहभागी करून घ्या, नक्कीच हलकं वाटेल.
कधीही फोन करा, मेसेज करा, मस्त मनमोकळ्या गप्पा मारुयात.
@#Swapnil #SushantSinghRajput
loader
Home
Explore
Events
Notification
Profile