Nojoto: Largest Storytelling Platform
writert7346
  • 427Stories
  • 12Followers
  • 54Love
    1.6KViews

gaurav

  • Popular
  • Latest
  • Video
9a56b815edca8342f7e10fe894243906

gaurav

छुपें बातों में अटका दिल निगाहे हम पर किराया जैसे बोल रहा दिल, सुनते जाओ कभी दिल की भी बात,
नाराज होगी दुनिया सुनलो खुदके दिल की बात....
गलतीयां सीर पर और उपर हर बार ,
झगडा़ क्यु रूठे दिल का जमाना सारा हम चले आकाश कि ओर...
अपने दिल कि तो कभी सुनते जाओ गड्डे हर वक्त दुसरे ही करते गीरते हम,
सुनों कभी दिल के शब्द आसुंओं मे रखो दम...
गहरे बारीश जैसा फैलता रहु मदद सबको करुं...
मिलेगा क्या मुझे भी जरा दिल का भी जरा सुन लुं...
झुठा अपसाना चुप हो गया दिल मेरा ना सुना,
आवाज कभी सुनों खुदकें दिल का...
सुनो तो कभी जरुर यादगार होगा आवाज उसको रोता ना समझना,
ना मानता है यह कोई मुझे सारे झुठ कहते फिर फिर मे जाना चाहता,
धोखें बाज नहीं हुं बस दिल का सुनना चाहुंगा...
अमीर दिल से होना चाहुंगा पैसे तो हर कोई कमालेगा,
मामुली बातों मे ना दिल मेरा फसाना चाहुंगा.... अपने दिल की सुनते जाओ...
#दिलकीसुनतेजाओ #collab #yqdidi  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Didi

अपने दिल की सुनते जाओ... #दिलकीसुनतेजाओ #Collab #yqdidi #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Didi

9a56b815edca8342f7e10fe894243906

gaurav

बैठा रहा मै समंदर के किनारे हवा ने हाथ थम लिया मेरा,
पुछ रहाथा कुछ सवाल मेरे तु जवाब दे ना पाया...
पत्थरोंसे टकरा रहा था काला पाणी निगाये जरा गहरी,
आंखो ने पुछा बता दो उनको बात ना हो पाई....
पुछ रहे थे मुझे सारे अकेले समंदर ने जवाब दे दिये,
बात ना हो पाई उनहे उन्होंने खत लिख दिये....
चांद तारों से बात ना हो पाई निगाये क्या बतायेगी ,
काले पाणी का क्या सच सारी नई जींदगी....
पंछीयों को‌ आवाज लगाया कोई क्यु नही सुन रहा,
आधुरा आवाज लगा मेरा बातों का पडा़ ढेरा...
सो रहे सुरज से पुछ लुं कहा ठिकाणा तेरा,
गातें शब्दों को बेचारा सुन ना पाया आवाज मेरा...
जम गया बरफ पिघला हवां का हलका सा झोका,
क्या कोई कुछ ना बोल रहा कहां गया आगाज मेरा...
अपनी न बात हो पाई किसी से ,
शब्दोंमे ना मेरे जान आ पाई बता दो उन्हे....
अकेला मै चलता फिरता समंदर के किनारे पडा़,
मांफ करें कलम मेरें शब्दों को कहां गया बेचारा....
बैचन घुमता कहा काले पाणी को पुछा जरा गहरी,
बात अपनी ना हो पाई...
बिमार कुदरत को जोडकर पंक्तियां लिखनेंको तैयार करूं..
जो बात न हो पाई वह गहरे कलम मे छुपा दुं....
हर समय यादगार क्यु नहीं  जींदगी,
बस अपनी बात न हो पाई.......

 बात न अपनी होने पाई...
#बातनहोनेपाई #collab #yqdidi  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Didi

बात न अपनी होने पाई... #बातनहोनेपाई #Collab #yqdidi #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Didi

9a56b815edca8342f7e10fe894243906

gaurav

निगाये ही ऐसी मेरी जहरीली कौन उसे टालेगा,
पुछो उनकों ही नहीं पता क्या हमें ही क्या कहेगा....
घुमते है हमारे ही ओर चक्कर क्यु आगे नहीं जाते,
कल का गीत हमारा क्यु नहीं गुनगुनाते...
हर लम्हा हर बात मे ठहरेंगे पता नहीं उनकों भी वह भी क्या जानेंगे,
शब्दों की दोस्ती ही ऐसी क्यु नहीं बतायेगी बात मेरी ऐसी तेढें रास्ते....
ये बात हमारी ऐसी हर वक्त की नई कहाणी,
बेहतरीन सुझाव से पहले कैसे छुपेगी यह नाराजगी मेरी...
आप बेहतर जानते है मेरे स्वभाव के शब्दों को,
कभी पुछोंही मत उनको...
खामोशी को अपना लेंगे कुछ बताना नहीं चाहतें,
रम जाते है उनमे ही आप बेहतर जानते है.....
रास्तों से युही ऐसे मत कभी गुजरना बिना बताये,
निगाये ही ऐसी हमारी तुमपे...
अकेले बेहतरीन रहता है जानते है मन मे मैरे...
हवा के अलावा कोई चलना नहीं चाहता,
अकेले शब्दों को कौन संभालना चाहेगा...
पहचान हमारी क्यु छुपा दि गुमसुम हो के ऐसी ,
लिखदि आपको बिना बताये शब्दों की और एक सहेली...
 आप बेहतर जानते हैं...
#आपजानतेहैं #collab #yqdidi  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Didi
#yqquotes #yqthankyou

आप बेहतर जानते हैं... #आपजानतेहैं #Collab #yqdidi #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Didi #yqquotes #yqthankyou

9a56b815edca8342f7e10fe894243906

gaurav

रेंगाळत पडलेलो कोन्यात एकटा शोधतोय मुक्त श्वासाला,
ढगांनआडे लपलेला श्वास कोठे हरवलेला....
शोधतोय श्वास मुक्त का भेटत नाही मजला,
एकटाच सापडलेलो नियतीला मला पिंजर्यात डांबवलेला..
हर्षाचा फुलवरा मला कधी फसवणारा मंद श्वासात ,
हरवलेला पक्षी जणु सापडला पिंजर्यात...
हळुवार धुक्यात सजला निसर्ग सारा नटलेला पाहुणा ,
मंद गुणगुणणारा वाहणारा वारा....
मुक्त श्वासाच्या शोधात कावडी जणु घेऊन निघालो,
भ्रमंती दुरची गुदमरत मीच राहीलो....
वृक्षवेलींची कसर राहीली हिरवाईने नटलेली सारी,
मुक्त श्वासाच्या शोधात केलेली भ्रमंती....
निळ्याशार आकाशाचा अथांग काहीसा न उमगलेला धडा,
शोध घेतोय मुक्त असलेल्या श्वासाचा....
व्याधी जणु जडलेली प्राण दगडगला जसा,
लहरी कोंडलेल्या पावसात सापडलेला मुक्त ससा....
गलका सारा आसमानी जंगल भ्रमंती जसी,
कोंडलेल्या श्वासाची दिशाच मला सापडत नाही...
उरलेल्या आयुष्याचा कशाला पाहिजे अजुन टुटवडा मोठा,
गवसणी घालण्या आलो मुक्त श्वासाला एकटा...
शब्दांतही गुरफटलेला मनाचा पक्षीच जणु वाटतोय वेडा,
मुक्त श्वासाची भ्रमंती सापडत नाहीये कशी या जीवाला..
सांगड घालणारा मुक्त श्वास घेऊद्या विनंती जराशी,
एकदा गवसणी घालु जाऊद्या पैल तिरी..... 
 शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
मुक्त श्वासाच्या शोधात....

#मुक्तश्वासाच्याशोधात
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य   #YourQuoteAndMine

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे मुक्त श्वासाच्या शोधात.... #मुक्तश्वासाच्याशोधात चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

9a56b815edca8342f7e10fe894243906

gaurav

ये शब्द मेरे ऐसे रूठों गे कब तक,
बुला रहा है प्राण तुम्हारा बस आजाओ जल्दि तुम....
यकीन ना होगा ऐसे पुकारूंगा वह यादे तुझझे लिख दुंगा,
चांद से भी मरोडकर बाते तेरी लाऊंगा...
प्राण हो तुम कलम के मेरे,
ये शब्द ऐसे ना रूठें...
सताती है जींदगी मुसाफिर हुं पराया जींदगी का,
यकीन क्यु नहीं तुझे किसका सपना तोडा...
एहसान करना मेरे कलम पर शब्दों उसको पराया मत समझना कभी,
प्राण हो कलम के मेरे जल्दि करो वापसी...
शायर रोतें दिल का पकडकर रखते हो,
मुनाफा मिले क्या तुझको...
चिपकर रहना साथ कलम के मेरे बढा़ओ और उसके हात,
प्राण हो कलम के कर लेना बात...
सारी जींदगी का बोज कभी कलमपर गिर जाता है,
राह देखे देखे प्राण निकल जाता है...
दुर होना कभी मत पुकारोगे जरूर आप,
शब्द तुम मेरी कलम के प्राण ना छोडों कभी साथ....... तुम मेरी क़लम के प्राण...
#मेरीक़लमकेप्राण #collab #yqdidi   #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Didi

तुम मेरी क़लम के प्राण... #मेरीक़लमकेप्राण #Collab #yqdidi #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Didi

9a56b815edca8342f7e10fe894243906

gaurav

गुळ की साखर झोप असते ती जणु मानवाची खरी कमाई,
स्वप्नातच लहर उठते नव्याने आनंदाची...
कष्टकर्याला खरी जाणीव निद्रेची झोप असते ती सुखाची...
मंद वारा गाणं गातो झुलणारा वुक्ष जोपाळा,
 दमुन आलेला कष्टकरी राजा निद्रेत आहे सुखाच्या...
दचकुन, बळबरीची ती झोप साखरेची काय कामाची 
शब्द जाळ्यांत अडकलेली ती कोडी जशी...
चंद्राच तळ की खळ मांडलय स्वप्नात रंगणारी गोष्ट आजीची,
मांडवरच ऐकता ऐकता कशी यायची डुलकी...
दमलेला दिसभर बोलवतो त्याला बिछाना,
अंग टेकताच गुंगीत झोपलेला अन्नदाता....
चांदण्या मोजता मोजता भेंड्या गाण्यांनाच्या झोप खरी ती सुखाची...
पहाटेच्या गारव्यात लागायची काय ती सुस्ताई...
रातकिरकिर जणु आमंत्रण झोपेला द्यायला...
दमुन भागुन आलेला सुखाची झोप घेईल हा जीवडा...
डोळे मिटताच गट्टकन गोधडी पांघरूण घेऊन झोप ती खरी सुखाची,
मंद झुलझुलणारा जणु चोपाळ्याची गाणी...
आजी थापायची बोलता बोलता होकार यायचा ,
 धुंद गुंगीच जणु बोलवायचा बिछाना...
खरी सुखाची झोप झोपेच्या औषधांनी नाहि मिळत,
 कष्ट करून दमत अंग डोक्याखाली जातात हात....

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
सुखाची झोप...
#सुखाचीझोप
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा.
 #YourQuoteAndMine

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुखाची झोप... #सुखाचीझोप चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

9a56b815edca8342f7e10fe894243906

gaurav

रफ्तार से आगे बढ तो गये पिछे कितना कुछ रह गया,
यादों के बारीश को नहीं संभाल पाया...
मौसम तो अच्छे हि थे पिछे रह गयी थी जींदगी,
रफ्तार मे बहुत कुछ पिछे छोड़ गयी...
छुट गया वह बचपन भी सारा सैतानी ने ही पुरा कर दिया,
अलग ही नजराने से सपना भी चोरी गया...
गुम हुआ हु बहोत बार रास्ता पिछे हमें ढुंढ रहा था...
चले आ गये बहुत दुर ,
कामयाबी के करीब मे, लेकीन भुल गया कुछ यादें बहोत कुछ पिछे छुट गया...
और कितनी बार जीत लुं यह जमाना....
हमने ही जोड लिये कुछ जींदगी के पन्हे,
लिखे हे जींदगी के पैमाने...
छुट गया पिछे बहोत कुछ क्या क्या किया,
 हर वक्त अमीर हो रहा था...
गरीब हो जाऊ कभी बचपन की यादो में,
जी लुंगा वह अधुरी जींदगी की बातें...
आंखे सो जाती है कभी कभी हसते हसते रो जाता हुं...
पिछे की छुंट गई कहाणी वह कहां लिखुं...
और मत रूलाओ लिखते लिखते घबरा गया ...
पिछे तो बहोंत कुछ रह गया.....





 पीछे छूट गया कितना कुछ
#पीछेछूटगया #collab #yqdidi  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Didi
#yqlatest

पीछे छूट गया कितना कुछ #पीछेछूटगया #Collab #yqdidi #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Didi #yqlatest

9a56b815edca8342f7e10fe894243906

gaurav

हृदयाच्या ठोक्यावर अलगद निजलेला मनकवडा
सारे हृदयच काही , मी फक्त पाण्याचा बुडबुडा...
सावरावे कधी झोपलेलो कधी एकटा धडधड हृदयाची घाबरलेला मी वेडा...
गस्ती घालतोय स्वतः ला वाटेने सरळ ठाऊक नाही माझा पत्ता....
बंद जर झाला ठोका कसा पाहु आकाशाची सफरांजली ,
शब्द निसरडे सारे ऊरतील फक्त बोल लेखणीचे अजुन काही...
जपवणुक त्याची काही जमेना हृदयाचा ठोकाच फक्त तारणारा...
दुख कधी सुखाचा हसु वेदना मनाच्या कोंडवलेल्या हृदयाला ...
सापडतय हृदय दिसतय कधी कधी चिरफार त्या शरीराला..
मनाचा काही अजुन तर ठावच नाही सांग तरी मना तुझ आण हृदयाच नात काय?
दमला विश्व शोधुन शोधुन तुला आता आलेत सारे हृदयावर,
तरी पण शोधुन ही सापडत नाहीये हे वेड मन...
ठकठक बंद जर झाली तर नाही ठेऊ शकत डोळे उघडे...
मनाच्या भावनांवर पडतात हृदयाचे हसरे ठोके...
कधी अलगद मालवते फुल हृदयाच्या बाजुला ,
तरी आवाज नाही येत शब्दांना....
घाबरट टकटक कधी आवाज वेगवेगळे हृदयाच्या ठोक्यांना..
जणु आसमान ऐकतय गारणं सांगतय मनाला..
 शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
हृदयाच्या ठोक्यावर...
#हृदयाच्याठोक्यावर 
चला तर मग लिहूया.
हा विषय Chaitali Warghat यांचा आहे.

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे हृदयाच्या ठोक्यावर... #हृदयाच्याठोक्यावर चला तर मग लिहूया. हा विषय Chaitali Warghat यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

9a56b815edca8342f7e10fe894243906

gaurav

बसलोय जणु गंध घेऊनी नवा सांग रे निसर्गा ..
 पहाटेच्या मंद लहरीत पक्षी हा मनाचा हरवला एकटा...
मी फिरस्ती वाटाडी कवडसा मनाचा निसर्ग माया धुंढाळी.
 सोबती येणारी लेखणी...
निरभ्र आकाशाचा लख्ख जणु पेटलाय दिवा सडा सामोरी,
 दिसत नाही धुक्यांत वाट ही जुनी...
अंगाला सारा विळखा घातला धुक्यांत दिसेनासे झाला हा पर्व नवा...
आसमानाचा गंध हा नवा कसा दरवळला..
शब्दांचीरास कधी धुक्याने वेचली चोर पाऊलांनी,
आठवत नाही शब्द मला रडवतेय का लेखणी माझी....
काव्याच्या ओळी सरसर रस्ता शोधतांनी...
मनात गुंतलेल्या धाग्यांची सोडवणुक करावी कोणी...
धुक्यात पहाटेच्या मंद लहरी गारव्याने..
ओढाऊन घेतला गंध पहाटेचा...
दरवळणारा सुगंध मनाशी आळवला जणु..
पहाटेच्या धुक्यांत खरा आनंद आज सापडला...
नव्या श्वासाची परंडी सापडली धुक्यांत...
 साठवलेला गंध दिसतोय मनांत..
सापडत नाही ऊत्तर काही ओळींचे..
 लेखणीचे शब्द झालेत थोडे जुने...
पुष्प उमलले स्वप्ननगरीचे दर्शन घडवले पहाटेच्या धुक्यांने थोडे गारठवले...
शब्द लेखणीचे जरा एकवटले माझे....
 शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
दिवाळी संपली आणि हिवाळ्याची चाहूल लागली आहे...
आताचा विषय आहे
या पहाटेच्या धुक्यांमध्ये...

#यापहाटेच्याधुक्यांमध्ये
चला तर मग लिहूया.

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? दिवाळी संपली आणि हिवाळ्याची चाहूल लागली आहे... आताचा विषय आहे या पहाटेच्या धुक्यांमध्ये... #यापहाटेच्याधुक्यांमध्ये चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

9a56b815edca8342f7e10fe894243906

gaurav

हृदयाच्या बाजुलाच जणु मनाचा समुद्र भरला,
मनाचा जरा आडोवसा सांगण्यास भेटला बरा....
धुक्याने सारा भरलेला मुठीतल्या आकाशाने पसरवले...
 रूपेरी वाळुचे कण कसे दवडले,
थेंब पावसाचे ना ओसरलेले.....
मज पुढ्यांत मनातला समुद्र अथांग जणु सांडतोय जरा...
बावरलेल्या ओढ्यांच्या मनाचा खळखळाट वाढला..
शब्दपुष्प पाण्यात बुडाले सापडणार कसे,
अथांग समुद्राच्या मनाला कसे पडलेत पडदे...
तळ गाठला शब्दांनी हे शब्द ऊद्याचे...
मनाचा गारवा जणु गारठला अथांग मनसागर भरला..
सोबती वारा का मज सरसावला...
गोडव्याचा ओढा मनात उचंबळला सोबती घास गुळवणीचा वाढला..
मोती पवळ्याच्या धारा मनात माझ्या का सांडल्या...
हिर्यांनी जणु सजवतोत लेखणीची शाई..
 समुद्रमनाची ना होओ कुणकुण थोडीशी..
संध्याची कोवळी सावली का तुलाच सावरून घेतली..
नारळाच्या झावळींनी तोरण ओवली..
नयन नदीचा मोठा धबधबा फुलला त्याला सापडत नाही समुद्र अथांग मनाचा...
पावसांनी भिजले रान सारे वाहणारे पाणी मुरायला जागा का नाही..
माझ्या मनाचा समुद्र का कुणाला सापडत नाही...
  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझ्या मनातला अथांग समुद्र ...
#माझ्यामनातलाअथांगसमुद्र 

हा विषय Shayar Ki Mahafil 🚩 यांचा आहे.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य   #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझ्या मनातला अथांग समुद्र ... #माझ्यामनातलाअथांगसमुद्र हा विषय Shayar Ki Mahafil 🚩 यांचा आहे. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

loader
Home
Explore
Events
Notification
Profile