Nojoto: Largest Storytelling Platform
sumedhadeshpande2175
  • 160Stories
  • 111Followers
  • 1.6KLove
    84.0KViews

Sumedha Deshpande

  • Popular
  • Latest
  • Video
9bf597db534c970bbd60c4bb9c6e8254

Sumedha Deshpande

White हिचकियां आती है तो,
पाणी पी लेती हुं,
कोई याद कर रहा है,
ये खयाल छोड दिया है हमनें।

++सुमेधा ...

©Sumedha Deshpande
  #love_shayari
9bf597db534c970bbd60c4bb9c6e8254

Sumedha Deshpande

love you Baba

love you Baba

9bf597db534c970bbd60c4bb9c6e8254

Sumedha Deshpande

चौकटीत राहून‌ कधी तरी,
आपल्याला जगावंच लागतं,
कुणांच मन सांभाळताना,
स्वत:च मन तोडावं लागतं..

++सुमेधा देशपांडे.. #Smile
9bf597db534c970bbd60c4bb9c6e8254

Sumedha Deshpande

माझं प्रत्येक काव्य,
तुझ्या भावनां मध्ये रंगते,
म्हणुन वाचताच क्षणी त्यात,
तुझ्याचं मनाचं प्रतिबिंब दिसते.

++सुमेधा देशपांडे.. #flowers
9bf597db534c970bbd60c4bb9c6e8254

Sumedha Deshpande

माझं प्रत्येक काव्य,
तुझ्या भावनां मध्ये रंगते,
म्हणुन वाचताच क्षणी त्यात,
तुझ्याचं मनाचं प्रतिबिंब दिसते.

++सुमेधा देशपांडे.. #flowers
9bf597db534c970bbd60c4bb9c6e8254

Sumedha Deshpande

माझं प्रत्येक काव्य,
तुझ्या भावनां मध्ये रंगते,
म्हणुन वाचताच क्षणी त्यात,
तुझ्याचं मनाचं प्रतिबिंब दिसते.

++सुमेधा देशपांडे.. #flowers
9bf597db534c970bbd60c4bb9c6e8254

Sumedha Deshpande

खुप काही सांगायचं होतं,
पण तुला कधी कळलंच नाही,
तुला हव्या त्याचं  तर भावना,
होत्या माझ्या डोळ्यातं,
तुला कधी वाचताचं आलं नाही.

++सुमेधा देशपांडे... #standAlone
9bf597db534c970bbd60c4bb9c6e8254

Sumedha Deshpande

तुझ्या विरहाच दु:ख आज,
डोळ्यांतून वाहून गेलं,
पण तुझ्या आठवणींच जग,
मनात तसचं‌ राहून गेलं....

++सुमेधा देशपांडे.. #standAlone
9bf597db534c970bbd60c4bb9c6e8254

Sumedha Deshpande

किती विसरायचं म्हटलं तुला,
तरी विसरता मला येत नाही,
असं काय आहे तुझ्यातं की,
माझ्यात मी दिसत नाही.

++सुमेधा देशपांडे.. #Love
9bf597db534c970bbd60c4bb9c6e8254

Sumedha Deshpande

"एक फोन तुमचं आयुष्य बदलू शकतो"
फक्त तुमच्या फोनमधील इंटरनेट वापरुन महिन्याला लाखो रूपये कमवा...
असाल इंटरेस्टेट तर जाणून घ्या माझ्याकडून..
फोन नंबर:-8208953386
what's up number:9552894480
++सुमेधा देशपांडे.. #Forest
loader
Home
Explore
Events
Notification
Profile