Nojoto: Largest Storytelling Platform
hridaygovardhane6032
  • 11Stories
  • 30Followers
  • 66Love
    0Views

Hriday Govardhane

प्रेम कवि

  • Popular
  • Latest
  • Video
a6a9172546d851c44e0a95a5064b6ca5

Hriday Govardhane

मला समजून घेणे
प्रत्येकाला जमनार नाही
कारण मी एक अस पुस्तक आहे
ज्यात शब्द कमी आणि
भावना जास्त आहे

©Hriday Samrat #Darknight
a6a9172546d851c44e0a95a5064b6ca5

Hriday Govardhane

मी लिहितो तुला
                  माझ्या प्रत्येक कवितेत,
            कारण मला माहीत आहे,
               तू स्वतःला शाेधतेस, 
                 मी लिहिलेल्या प्रत्येक शब्दात

©Hriday Samrat
a6a9172546d851c44e0a95a5064b6ca5

Hriday Govardhane

2 Years of Nojoto Fill jarur karna mere liye..

I_ _ _ _ _YOU.

Isme aap mere liye kya likhna chahate hain.

70,19,55,68,92,99,51,07,12
Sirf number bataye ans hum denge. Ok rply plzz.

a6a9172546d851c44e0a95a5064b6ca5

Hriday Govardhane

मजाक करने का अब 
वो शौक ही नहीं रहा,
ना वो ज़माना रहा और 
ना वो दोस्तों के बीच याराना रहा !!
a6a9172546d851c44e0a95a5064b6ca5

Hriday Govardhane

*लहान तोंडी मोठा घास।*

* आलेल्या महाभयंकर पुरा मुळे कितीतरी कुटुंब उध्वस्त झाले।* *पूर ओसरेल। पण खरी कसोटी त्याच्या घरी गेल्यानंतर असेल।*
*या वर्षी जे मोठं मोठे गणपती बसवून मांडव मूर्ती janz पथकावर अवाढव्य खर्च करतात त्यांना माणुसकी दाखवायचं मोठा चान्स आहे।*
*या वर्षी चा गणेशोत्सव छोट्याशा मांडवात करून मिळालेल्या रकमेतून ज्या पुरात नुकसान झालेल्या कुटुंबाना पैश्याच्या स्वरूपात न करता त्याच्या गृहपयोगी वस्तू किंवा त्यांच्या वास्तू ची नुकसानी साठी मदत करू शकलो तर त्यांना काही प्रमाणात तरी हातभार लागेल। 200 मंडळांनी 5/5 कुटूंबना जरी मदत केली तरी किमान 1000 कुटुंबा पर्यंत मदत जाईल। आणि या कारनासाठी देणारे हात पण भरपूर मिळतील।।*
    *बघा पटतंय काय।।*
                         🙏🙏🙏🙏🙏
व्याख्याता : प्रज्ञा खैरे

a6a9172546d851c44e0a95a5064b6ca5

Hriday Govardhane

ज्यांना मी वाईट , असंभ्य , टुकार ,
 फालतु वाटत असेल तर त्यांनी तसं
 समजायचं तसं समजा,
 कारण इतरासारखं बनावटीचेहरा
 लागणाऱ्यापैकी नाही मी
a6a9172546d851c44e0a95a5064b6ca5

Hriday Govardhane

#OpenPoetry जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात “कठीण” गोष्टीने होते. आणि नशीब जर काही अप्रतीम देणार असेल तर त्याची सुरुवात “अशक्य” गोष्टीने होते.
a6a9172546d851c44e0a95a5064b6ca5

Hriday Govardhane

🥰थोडा वेडा आहे,
पण मतलबी अजिबात नाही ☺ समजायला थोडा अवघड आहे 🥰        ❤पण ज्याला समजलो त्याच्यासाठी खास आहे 😘 Gautam Kumar Nehu❤ Kalpana Kumari Ruchi Rohella Saquib Javed

Gautam Kumar Nehu❤ Kalpana Kumari Ruchi Rohella Saquib Javed #Quote

a6a9172546d851c44e0a95a5064b6ca5

Hriday Govardhane

परीस्थितीने लढायला शिकवल म्हणूनच मी लढतोय उद्याचे सुख बघण्यासाठी दुःखाच्या सावलीत घडतोय...
   ........सागर गोवर्धने
       (9075755381)

a6a9172546d851c44e0a95a5064b6ca5

Hriday Govardhane

तुझ्याकडे पहात मी 
काँफीचा एक घोट घेईन:
न बोलता 
डोळे मिटुन
तुझ्या हातात हात देईन 
मनातल्या मनात आपण दोघंही 
डोळे मिटुन एकच गाणं गुणगुणू
डोळे मिटून गुणगुणताना 
सुर दिसु लागतात
पापणीवर फुलपाखरं 
अलगद बसु लागतात.........
चल ना , बाहेर जरा जाऊ या,
कुठे तरी गरम गरम काँफी थोडी घेऊ या.
                 सागर गोवर्धने(९०७५७५५३८१) Kalpana Kumari Gautam Kumar Ajay Nehu❤

Kalpana Kumari Gautam Kumar Ajay Nehu❤ #poem

loader
Home
Explore
Events
Notification
Profile