Nojoto: Largest Storytelling Platform
tusharbhutkarahm4220
  • 16Stories
  • 113Followers
  • 143Love
    0Views

Tushar Bhutkar(Ahmednagar)

INDIAN NAGARI Writer-Poet{Marathi_hindi_English} MARATHI_HINDI story writer...shayar...*Mechanical Engineer

tusharbhutkar93.blogspot.com

  • Popular
  • Latest
  • Video
a7ada9b0195de8f4dc4f5f9c322a2508

Tushar Bhutkar(Ahmednagar)

प्रत्येकाच्या आयुष्यात त्याचा "सन्मान" मोठा असतो...मग पुरुष असो की स्त्री...पण आजची परिस्थिती पहाता स्त्रीचा सन्मान संपवल्यासारख वाटतंय...आज "आम्ही मावळे" ही भावना हरवून "मी मावळा" ही भावना बनली..आपल्या छत्रपति शिवरायांनी हे स्वराज्य जे उभ केलं ते एका स्त्रीचा सन्मान ठेऊन...एका शेतकऱ्याचा सन्मान ठेऊन...कधी कुणाला जातीवरून हेरल नाही प्रत्येकाचा सन्मान ठेऊनच ना...मग आज आपण त्या राजांच्या शिकवणीचा "सन्मान" ठेवतो का..? नसेल तर ठेवण्याची शपथ घ्या,वचन द्या,शब्द द्या...हीच महाराजांना त्यांच्या जयंतनिमित्त मिळालेली भेट असेल...हीच खरी छत्रपति शिवाजी महाराज जयंती ठरेल..!
धन्यवाद..!!©tushar_bhutkar #chatrpati_shivaji_maharaj
#छत्रपति_शिवाजी_महाराज_जयंती
#सन्मान #respect
#Maratha #मराठा
a7ada9b0195de8f4dc4f5f9c322a2508

Tushar Bhutkar(Ahmednagar)

आज शब्दांना प्रश्न पडला पहिल्यांदा कोणता शब्द पहिला यावा...कर्तव्यनिष्ठ,प्रामाणिकपणा की जिद्दी माणूस...
शब्दांनी एक विचार मांडला तो असा,
आपले काम प्रामाणिकपणे करून कर्तव्य पार पाडणारे आणि स्वतःच्या मुलांनी उंच असे ध्येय गाठवावे ही जिद्द जोपासणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे तुम्ही पप्पा...!
तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
तुमचं कार्य हेच आमच्यासाठी प्रेरणादायी आहे आणि तुम्ही पण...!!©tushar_yashavant_bhutkar #father #birthday #nojoto
#शब्द #कर्तव्य #प्रामाणिकपणा
a7ada9b0195de8f4dc4f5f9c322a2508

Tushar Bhutkar(Ahmednagar)

जेव्हा मी धडपडले
तेव्हा आधार दिला तुम्ही...
जेव्हा मी खचले
तेव्हा आत्मविश्वास दिला तुम्ही...
कष्ट करण्याची सवय 
तुमच्याकडे पाहून लागली मला
तुम्हीच माझे ईश्वर
तुम्हीच प्रेरणा...
आज शब्द हे 
नशीबवान ठरले...
मी तुमच्यावर काव्य हे लिहिले...
तुमचीच शिकवण 
तुमचाच मान सन्मान
आदर ठेवेल मी जन्मभर त्याचा...
आईबाबा तुम्हीच माझं
आयुष्य अन् तुम्हीच
माझ्या यशातला हिरा..
तुम्हाला तुमच्या लग्नाच्या 
वाढदिवसाच्या काव्यमय शुभेच्छा..!©tushar_bhutkar #nojoto #family #marathi 
#मराठी_कविता #कुटुंब
a7ada9b0195de8f4dc4f5f9c322a2508

Tushar Bhutkar(Ahmednagar)

भेट आपली नकळत झाली
जीवनाला कलाटणी मिळाली
सोबती झालो आपण 
प्रत्येक क्षणा क्षणाचे
मानले आभार ईश्वराचे...
कधी रुसवा
कधी जिव्हाळा 
आपलीच साथ 
आपल्याला लाभली
आयुष्याच्या प्रत्येक वळणाला
आपण एक म्हणून जगलो..
अशी जीवन सोबती 
मी तुझा अन् 
तू माझी बनली
विवाहशुभेछा दिनी 
आपणच आपल्यासाठी
जीवनाची हीच 
खरी कहाणी..!©तुषार~भुतकर #सोबती #प्रेम #love #nojotoquotes 
#विवाह #जीवन_सोबती
a7ada9b0195de8f4dc4f5f9c322a2508

Tushar Bhutkar(Ahmednagar)

 happy new year in advance friends
रंग बदलला पानाचा (रंग बदल गया पन्ने का-अर्थ= जिंदगी एक पल में बदल गई।)
#nojoto #leaf #nature #NojotoPhoto

happy new year in advance friends रंग बदलला पानाचा (रंग बदल गया पन्ने का-अर्थ= जिंदगी एक पल में बदल गई।) #Nojoto #leaf #Nature Photo #nojotophoto

a7ada9b0195de8f4dc4f5f9c322a2508

Tushar Bhutkar(Ahmednagar)

सुबह की रोशनी 
नया पैग़ाम लायी हैं।
दिन अच्छा गुज़रे
इसलिए चेहरे पे मुस्कान 
लायी हैं।@तुषार भुतकर #gif सुबह की रोशनी
#nojotoquotes #nojotoshayari
#सुबह #दिन #जिंदगी
a7ada9b0195de8f4dc4f5f9c322a2508

Tushar Bhutkar(Ahmednagar)

छुलो में उस वक्त को जिसने दर्द देकर हँसना सिखाया।
छुलो में उस आसमानको जिसने मुझे सपना पूरे करने का हौसला दिया।
छुलो में उस बात को जिसने मुझे प्रेरित किया।
छुलो में उस दिल को जिसने मुझे सच की राह पर चलना सिखाया। #hugsday #nojoto #hindi #dream #hausla#inspiration #quotes
a7ada9b0195de8f4dc4f5f9c322a2508

Tushar Bhutkar(Ahmednagar)

सुबह की शुरुआत अगर सकारात्मक विचारों से हुई तो दिनभर हमारा मन प्रसन्न रहता हैं।अगर नकारात्मक विचारों से हुई तो उसमें सकारात्मक दृष्टि से अच्छा सोचो...दिन यादगार बन जाएगा। #positivethoghts #yaadgaar #nojoto #day #cool
a7ada9b0195de8f4dc4f5f9c322a2508

Tushar Bhutkar(Ahmednagar)

वादा ऐसा करते है
जब तक साँसे चलेगी 
तब तक सबके 
बुरे वक्त में 
काम आएंगे।
 #promiseday #nojoto #hindi #saanse
a7ada9b0195de8f4dc4f5f9c322a2508

Tushar Bhutkar(Ahmednagar)

अगर दिल में परिवर्तन की भावना हो तो रास्ते बड़े कठिन मिलते है।
हमे हटाने के लिए नहीं तो हमे डटे रहने के लिए।
सिर्फ अपने खुद पर भरोसा और सकारात्मक दृष्टि से हर चीज को देखो।
हमेशा बहुत बड़ी कामयाबी हासिल करोगे। #nojoto #thoughts #success#believe#changes #positivethoughts
loader
Home
Explore
Events
Notification
Profile