Nojoto: Largest Storytelling Platform
vinayaknarayanso4147
  • 22Stories
  • 258Followers
  • 309Love
    30.7KViews

Vinayak Mahajan

MECH ENGINEER⚙️

https://www.instagram.com/sparsh_manuskicha_vinu

  • Popular
  • Latest
  • Video
ad962e10db1d08a96e867bf1665fd898

Vinayak Mahajan

Happy Independence Day😊 #IndependenceDay
ad962e10db1d08a96e867bf1665fd898

Vinayak Mahajan

🙏कष्टकरी🙏

संकटाचा घेराव तुझी परीक्षा बघतच आहे...
निसर्गप्रती मानवाने उचललेले गैर पाऊलांची शिक्षा, 
तू निसर्ग प्रेमी असूनही भोगतच आहे...
शासन दरबारी तुझ्या नावाने राजकीय पोळी भाजतच आहे...
महामारी मधे माणुसकीचं दर्शन दाखवणारा जगाचा अन्नदाता,जग मात्र तुझ ऋणी आहे...
संकटाच्या ओझ्याखाली तुझ जीवन बघून,मात्र काळ्या आईच हिरवरान तुझ्या सन्मानार्थ डोलत आहे...
प्रसंग कोणताही असो त्याला सामोरे जाऊन फक्त चालत राहण्याची सहनशीलता तुझ्यातच आहे...
संकटाचा घेराव तुझी परीक्षा बघतच आहे...
या सर्वांना तोंड देत तू मात्र खंबीरपणे उभा आहेस...
      
विनायक महाजन📜🖋️ #अन्नदाता #कष्टकरी
ad962e10db1d08a96e867bf1665fd898

Vinayak Mahajan

सवय आहे सोबत चालण्याची ...
सवय आहे आपल्याना जोडण्याची...
सवय आहे योग्य वेळ आली तेव्हा झुकण्याची...
पण प्रत्येक वेळी झुकण्यास सांगत असाल तर शक्य नाही....
कारण सवय आहे स्वाभिमान बाळगण्याची...

विनायक महाजन📜🖋️ #स्वाभिमान #सवय #Thoughts
ad962e10db1d08a96e867bf1665fd898

Vinayak Mahajan

क्षणभर का होईना राग आपल्याला येऊन मिळतो
पण रागामुळे एकमेकांपासून दूर करणार आपल्यातल अंतर बघून राग स्वतःहून आपल्यातून निघून जातो...

आम्ही थोडे फार का होईना पण नेहमी भांडतो
पण आयुष्याची पायवाट सोबत चालणारा हातातला हात सुटल्याचा अनुभव किती वाईट असतो याची जाणीव असल्यामुळे आम्ही आमचं भांडण तिथेच मिटवतो...

आम्ही एकमेकांना चिडवण्यात माहीर असतो
पण आपल्या जोडीदाराच्या अश्रूंना बघण्याची हिम्मत नसल्याची जाणीव असल्यामुळे काळजी घेणे महत्वाचे मानतो...

आनंददायी आयुष्य जगत असताना आम्ही आज सोबत दिसतोय पण त्यासाठी दुःखाचा डोंगर चढून झालेल्या मनातील जखमा आजही एकमेकांना पासून लपवतो...

विनायक महाजन📜🖋️ #Life #सोबती #नाते #प्रेम #my thoughts
ad962e10db1d08a96e867bf1665fd898

Vinayak Mahajan

We have to face the crisis alone ...
Because the victory over it makes us realize whether we are really strong enough to fulfill our dream or not ...

We have to face the crisis alone ...
Because victory over it makes sure that the path you choose is really the right one ...

We have to face the crisis alone ...
Because life is what we want to live ...

We have to face the crisis alone ...
Because only we know that there is a ray of light behind the darkness ...


Vinayak Mahajan 📜🖋️ #crisis #motivation #Life_experience
ad962e10db1d08a96e867bf1665fd898

Vinayak Mahajan

संकटे ही आपण कमजोर असल्याचा गैरसमज दूर करायला येत असतात...
त्यांना सामोरे जाऊन त्यातून आपन स्वतःला सिद्ध करायचं असत..



विनायक महाजन📜🖋️ #InspireThroughWriting #मराठी_quote #Nojoto #my quotes
ad962e10db1d08a96e867bf1665fd898

Vinayak Mahajan

संकटांना खर एकट्याने सामोरे जायचं असतं...
कारण त्यावर मिळवलेला विजय हा आपल स्वप्न पूर्ण करण्यासाठी खरंच प्रबळ आहोत की नाही याची जाणीव करून देत असतो...

संकटांना खर एकट्याने सामोरे जायचं असतं...
कारण त्यावर मिळवलेला विजय आपण निवडलेला मार्ग खरच योग्य आहे,याची खात्री करून देत असतो...

संकटांना खर एकट्याने सामोरे जायचं असतं...
कारण आयुष्य हे आपल आपण जगायचं असतं...

संकटांना खरं एकट्याने सामोरे जायचं असतं...
कारण अंधरामागे प्रकाशाचे किरण असल्याची जाणीव फक्त आपल्याला असते...


विनायक महाजन📜🖋️ #संकट #मराठी #inspiration
ad962e10db1d08a96e867bf1665fd898

Vinayak Mahajan

आपल्या पूर्वजांची आठवण म्हणून एक तरी झाड लावा...
पक्ष्यांच्या आश्रया साठी एक तरी झाड लावा...
निसर्गप्रती कृतज्ञ होऊन एक तरी झाड लावा...
आरोग्यदायी वातावरणासाठी एक तरी झाड लावा...
निसर्गाचे सौदर्य फुलवण्यासाठी एक तरी झाड लावा...
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एक तरी झाड लावा...
क्रांती विरांचे स्मरण,देश भक्तांचा अभिमान म्हणून एक तरी झाड लावा...


विनायक महाजन📜🖋️ #झाडे_वाचवा #निसर्गप्रेमी
ad962e10db1d08a96e867bf1665fd898

Vinayak Mahajan

अस पण एक नात असावं...
आपण व्यक्त होताना कोसळलो तर सावरणार ...
आपण रुसलो तर मनवणार...
आपण हरलो तर पुन्हा उठून लढण्याचं धैर्य देणार...
आपण जिंकलो तर सर्वान मधे कौतुक करणार...
चुकलो तर त्याची जाणीव करून हक्काने समजावणार...
विचारांची मैफिल रंगवून अविस्मरणीय क्षण देऊन जाणार... 
सुख,दुःखाचा रस्ता चालत असताना नेहमी सोबत येणार...
 अस पण एक नात असावं...


विनायक महाजन📜🖋️ #नाते #मराठीकविता #Nojoto
ad962e10db1d08a96e867bf1665fd898

Vinayak Mahajan

शब्धा प्रती प्रेम...
शब्दाने तुटेल इतकं कमजोर नाहीये नात आपल ...
शब्दा विना कळतील मनातल्या भावना तेवढी ओळख झालिये आपली...
शब्द ही आनंदाने नांदतात इतकी छान जोडी जमलीये आपली...
शब्द ही प्रेमळ बनली येवढं जवळीक वाढली आपली...


विनायक महाजन📜🖋️ #hearts #love #मराठी_quote
loader
Home
Explore
Events
Notification
Profile