Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser6833794985
  • 30Stories
  • 106Followers
  • 156Love
    11.7KViews

उनाड बोरकर

  • Popular
  • Latest
  • Video
ad9640b3437b46aba4c2ec82134138bb

उनाड बोरकर

ad9640b3437b46aba4c2ec82134138bb

उनाड बोरकर

#lovebeat
ad9640b3437b46aba4c2ec82134138bb

उनाड बोरकर

वाट मी पाहीली चातका सारखी.... 
भेटली ती पुन्हा पावसा सारखी.... 

                               एकलव्य
ad9640b3437b46aba4c2ec82134138bb

उनाड बोरकर

रंगात तुझ्या

रंगात तुझ्या #poem

ad9640b3437b46aba4c2ec82134138bb

उनाड बोरकर

रंगात तुझ्या आज रंगलो शेवटी.... 
तुझ्या मनासारखा वागलो शेवटी.... 

                                    एकलव्य 

#गैर
ad9640b3437b46aba4c2ec82134138bb

उनाड बोरकर

सांजवेळी पुन्हा जुना तोचि गुन्हा 
नाव  रेखाटले  तुझे  वाळूवरी.... 

                                  एकलव्य
ad9640b3437b46aba4c2ec82134138bb

उनाड बोरकर

येवढाच दे सखे तू अधिकार मला 
हक्क माझे असो तुझ्या वेदनांवरी.... 

                                     एकलव्य
ad9640b3437b46aba4c2ec82134138bb

उनाड बोरकर

भल्या पहाटे पडलेलं स्वप्न 
खरं होतंच असं नाही..... 
आपलं वाटणारं कुणी 
आपलं होतंच असं नाही.... 

                            एकलव्य
ad9640b3437b46aba4c2ec82134138bb

उनाड बोरकर

भले सारे नियम तू पाळू नको.... 
काट्यातील वाटा तू चालू नको.... 

जरी आभाळावरी मालकी तुझी 
चांदण्यांचे अश्रू तू ढाळू नको.... 

                                   एकलव्य
ad9640b3437b46aba4c2ec82134138bb

उनाड बोरकर

किती दिवस उत्तराकडून ठेवावी उत्तराची आस....
कधीतरी मैत्रिणी प्रश्नातच तुझ्या ठेवत उत्तर जा.... 

                                                     एकलव्य
loader
Home
Explore
Events
Notification
Profile