Nojoto: Largest Storytelling Platform
drxshitalgujar6285
  • 376Stories
  • 2Followers
  • 0Love
    0Views

DRx. Shital Gujar✍️

  • Popular
  • Latest
  • Video
aee194d38b355cd4ebfea0732a7d6add

DRx. Shital Gujar✍️

प्रत्येक शब्द लेखनीतून जन्म घेत असतो चांगले वाईट टिपत असतो...
अगदी माणसाचे ही तसेच असते चांगले लवकर विसरतो, आणि वाईट मनाला लावून घेतो....
काही क्षणाला विसरून पुढे जाता आले पाहिजे...
काही क्षणाला जपून ठेवले पाहिजे..
तरीही आयुष्य खूप सुंदर आहे आपल्या पध्दतीने जगता आले पाहिजे.
✍️-काव्यशितल✍️ #क्षण
aee194d38b355cd4ebfea0732a7d6add

DRx. Shital Gujar✍️

कभी कभी लगता है |
बनाने वाले ने क्या खूब बनाया है ||
वो माँ कितनी खुश नसीब है |
जिसने ऐसे कोहिनूर को जन्म दिया है ||

शिक्षा के सागर को शिरपूर मे समाया है |
जल है तो कल है, लोगो को समझाया है ||
वृक्ष प्रेम को धरती पे बसाया है |
दानशूर की भावना तन मन मे समाई है ||
 
कभी न होगा तुम्हारे जैसा जलनायक |
कभी न होगा तुम्हारे जैसा शिक्षामहर्षी ||
कभी न होगा तुम्हारे जैसा कार्यसम्राट |
कभी न होगा तुम्हारे जैसा हर दिल का खास ||

खिलते गुलशन से पूछती हुं ,रंग कहासे लाते हो|
तपतें सुरज से कहती हुं , ऊर्जा कहासे लाते हो ||
मा. अमरिशभाईजी से, इस उमर मे भी |
कोहीनूर जैसी चमक ,युवकोंवाली शक्ति,कहासे लाते हो ||

क्या खूब है वह मम्मीजी और पप्पाजी |
शिरपूर को कोहिनूर दिलाया है ||
ख्वाब था उनका |
शिरपूर को सिंगापूर बनाना है ||

तुटते तारो से हमेशा करती हूं |
हमारे कार्यसम्राट को बहुत आयु दिजिए||
देश में ही नहीं, तो सारे दुनिया में |
मा. अमरिशभाई जैसे कोहिनूर का नाम हो ||
✍️-स्वलिखित-शितल कैलास पाटील ( काव्यशितल )✍️

aee194d38b355cd4ebfea0732a7d6add

DRx. Shital Gujar✍️

नेहमी विचारला जाणारा प्रश्न मला ...
तू कविता कशी लिहते? 
जेव्हा मन हे स्वतः शी संवाद साधते, आणि कधी यमक तर अलंकार आणि मनातले भाव शब्दात मांडणे तेव्हा 'कविता' जन्म घेत असते .
-✍️काव्यशितल✍️ #लेखणी
aee194d38b355cd4ebfea0732a7d6add

DRx. Shital Gujar✍️

जगी जन्म झाला सार्थक |
मज गुरू कृपा लाभली ||
माझ्या गुरु चरणी नतमस्तक |
ज्ञानाची पेटी सदैव लाभली ||
✍️- काव्य शितल✍️ शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । 
गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥
सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...
आपल्या गुरूप्रती आदर व्यक्त करण्याचा आज दिवस.
प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षक, गुरू, किंवा सद्गुरूचे स्थान अटळ असते, त्यांच्याशिवाय जीवन परिपूर्ण होऊ शकत नाही..
स्व च्या परमानंदात लय करणारी शक्ती म्हणजे सद्गुरू.

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥ सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा... आपल्या गुरूप्रती आदर व्यक्त करण्याचा आज दिवस. प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षक, गुरू, किंवा सद्गुरूचे स्थान अटळ असते, त्यांच्याशिवाय जीवन परिपूर्ण होऊ शकत नाही.. स्व च्या परमानंदात लय करणारी शक्ती म्हणजे सद्गुरू. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #वसादेणारागुरू

aee194d38b355cd4ebfea0732a7d6add

DRx. Shital Gujar✍️

देवा ह्या दिवशी जन्मलेली पाहून आई वडिल खूप आनंदी झाले तसेच त्यांना सुखी ठेव हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🚩🙏😊 #birthday
aee194d38b355cd4ebfea0732a7d6add

DRx. Shital Gujar✍️

बरं झालं असतं भूतकाळातले |
 क्षण थोडे रंगवता आले असते ||
वर्तमानाचा काही क्षणातले|
 रंगबिरंगी छटांनी गिरवले असते ||

अत्याधुनिक जगात तंत्रज्ञानाप्रमाणे |
कॉपी-पेस्ट चे ऑप्शन दिले असते ||
भूतकाळातील थोडे ते क्षण |
अजून नव्याने जगता आले असते ||

कॉपीपेस्टमुळे  आयुष्याच्या  |
स्वर्गवासी बाळाची आई भेटली असती ||
निदान एक दिवसाच्या बाळाला |
सोडून जाणारी आई नव्याने भेटली असती ||

कल्पनामध्ये कॉपीपेस्टमुळे ऑप्शन जाणवलं |
लेखणी प्रवासी भासू लागली ||
भूतकाळातील काव्य जगतांना  जाणवली |
माझी लेखणी शस्त्र तू बनली ||
✍️- काव्य शितल✍️









 #आई
#जग
aee194d38b355cd4ebfea0732a7d6add

DRx. Shital Gujar✍️

कधी मला पण माहिती असते चूकी माझी आहे😜 |
तूझी मज्जा घेण्यात मला आनंद वाटत असतो😅 |
तू नेहमी माझी काळजी करत असतो😘|
भाऊ बहिण नातं मुक्ताई ज्ञानोबा सारखे असते ✨||

स्वामी नारायण परिवाराचा संस्कारांची नेहमी जोड 🙏| 
कुठेही असला तरी गावात बाल संस्कार केंद्र सुरु असावे || 
तूझी ह्या कडे नेहमी ओढ असते |
गावाचा लहान मुलांवर धार्मिक संस्कार  व्हावे तूझे एकच लक्ष्य 🚩||

तुझी आणि माझी भांडण टोकावर पोहचते😂 |
 पप्पा आले की दोघांचे शब्द ही तोंडामध्ये फसतो🤭 ||
 भांडण करून तू होतो शांत दोन मिनिटं मी नाही बोली | 
आता बोल न दिदी म्हणून मागे फिरतो😜 ||

आपुलकीने भरलेले मोठं मन, अंगी गुण धैर्यशील, कर्तव्यनिष्ठ | 
प्रामाणिकपणा, नितीन भाऊचे व्यक्तिमहत्व || 
आई वडिलांच्या आशीर्वादाने बहरणार यशाचा मळा |
 आई वडिलांच्या स्वप्नासाठी लावी छंद ध्येयवेड ||

आजोबांचा आवडता नातू आजीचा वाघोबा 😅|
पप्पाचा म्हणतात चंचल आई म्हणते लाडोबा🥰 ||
संदीप भाऊ म्हणतो आबासाहेब पैसावाले भाऊ🤑 |
तर मी म्हणते कुठे आमचा उंदीर भाऊ👻 ||

शब्द सुमनाने बहरतो आपुलकीचे निर्मळ आकाश |
 प्रयत्नांच्या बळावर संकटांवर मात ||
 सुख आणि आरोग्य वैभव नेहमी मिळावे |
माझा वाटेचे सुख तुला मिळावे ||
-स्वलिखित ✍️काव्यशितल✍️
😘वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नितीन भाऊ😘

aee194d38b355cd4ebfea0732a7d6add

DRx. Shital Gujar✍️

आजोबा म्हटले म्हणजे घराचा भक्कम पाया |
आन्ना तुमची परिवारावर नितळ निस्वार्थ प्रेमाची छाया ||
आवाजात मोठी कणखरता, मनात माया |
नेहमीच आमच्यावर तूमची संस्कारांची छत्रछाया ||

कौतुक कसे करत आहे तुम्ही शिकवलेली |
जेवणाचा समोर येताच ते वाह वाह |
करतांनाचा क्षण पाहण्यासाठी मी उत्सुक असते |
तुमच्या चेहऱ्यावरच्या हास्यात माझे समाधान असते ||

जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या काळात जून्या कविता गाता |
तेव्हा तेव्हा माझी धाव तुमच्याकडे असते ||
तूमचे कौतुक करायला शब्द नसतात |
तरी मला माझी कविता तुमचा कडून ऐकायची असते ||

आजीचे आणि तुमचे शब्दात प्रेम असते |
कधी बोलता बोलता दोघांचे भांडण असते |
तुमच्या भांडणात मी हे म्हणायला नेहमी असते |
की जिथे भांडण असते तिथे प्रेम असते ||

पप्पांचा कार्याचा सतत तूम्हाला अभिमान |
तुमच्या कौतुकाने कृषी क्षेत्रात पप्पांचा सन्मान ||
सुनबाई बनवते चविष्ट आणि रुचकर जेवण |
म्हणून सुनबाईला नेहमी संबोधतात अन्नपूर्णा देवी ||

नितीन संदीप आणि आमचे जणू गप्पाची पेटी|
कधी कधी तूम्ही आमची तूम्ही लाडाची गाढोळी ||
तूमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी असावे|
बाबा तूम्हाला निरोगी आयुष्य लाभावे ||
-(स्वलिखित)✍️शितल कैलास  गुर्जर✍️

aee194d38b355cd4ebfea0732a7d6add

DRx. Shital Gujar✍️

लोक म्हणतात नावात काय असतं|
आमचा भाऊंनी ठेवलेले नाव मोठं करण्याकडे ओढ असते||

दुसर्याच्या बहीण आपली बहीण मान्याची बळ तुझ्या कडे असते |
तर कधी कधी आयुष्याला झुंज देत असतो ||

आई वडीलांचा आदर्श गुणी मुलगा म्हणून शोभतो |
रक्ताच्या नात्याहून अधिक आपल्या भाऊ बहिणच प्रेम  लाभते ||

प्रत्येक दिवस तूझ्या मनाप्रमाणे सर्व होवो |
नवीन आव्हानांना सामोरे जायचे बळ मिळो  ||

तू नसला म्हणून पार्टी मी गुगल पे ने घेऊ|
तूला मात्र ह्या पार्टी शिवाय नाही जाऊ देऊ😅😂||

तूला उत्तम आरोग्य लाभावे|
मनातील इच्छा साकार व्हावे||
-✍️काव्य शितल ✍️






 Dedicating a #testimonial to Rahul 💞💞
Wish you many many happy returns of the day wish you bright success stay healthy and happy ones again happy birthday Rahul bhau ✨✨✨
.
.
.
.
.
.

Dedicating a #testimonial to Rahul 💞💞 Wish you many many happy returns of the day wish you bright success stay healthy and happy ones again happy birthday Rahul bhau ✨✨✨ . . . . . .

aee194d38b355cd4ebfea0732a7d6add

DRx. Shital Gujar✍️

अगं मी आहेच तसा ,तूला माझी आठवण येत राहील
तू खरंच प्रेम करते का ? ते कधी समजून जाईल
 भर भर  रंग ऋतू तू ...
मी पण तूझ्या प्रेमात मनोरुग्णालयात दाखल राहील😜😂
-✍️काव्यशितल✍️
 #rutuwrites #marathicharoli #yqtaai #marathiwriter #premcharoli  #YourQuoteAndMine
Collaborating with 🦋RUTUJA🦋
loader
Home
Explore
Events
Notification
Profile