Nojoto: Largest Storytelling Platform
swatimahendrajad7327
  • 16Stories
  • 111Followers
  • 76Love
    164Views

Swati Mahendra Jadhav

  • Popular
  • Latest
  • Video
bb4afe33fd72a39d52c892daf41bfc34

Swati Mahendra Jadhav

मै पापा की बिना रहना नही चाहता| 
वो बोल 
वो 
मासूमियत 
ना जाने कहा चली जाती है..

©Swati Mahendra Jadhav #मा #बाप 


#ImageStories
bb4afe33fd72a39d52c892daf41bfc34

Swati Mahendra Jadhav

बचपन की यादे

#Bachpankipitai

बचपन की यादे #Bachpankipitai

bb4afe33fd72a39d52c892daf41bfc34

Swati Mahendra Jadhav

मत सोचना जिंदगी के बारे मे..  शायद कुछ अच्छा होनेवाला हो.. जैसे रात खतम हो के नई सुबह आती है.. वैसे जिंदगी की सुबह आने वाली हो |जिंदगी है भाई, कुछ अच्छा बुरा होने  ही वाला  है| हिम्मत मत हारना, शायद जिंदगी का मक्सद कुछ अच्छी सीख दिलाने का हो|

©Swati Mahendra Jadhav #जिंदगी 
#MereKhayaal
bb4afe33fd72a39d52c892daf41bfc34

Swati Mahendra Jadhav

बचपन में लगता है, 
जिंदगी है खूबसुरत,..
जैसे जैसे बचपन झुठता है..
तो समझ आती है 
जिंदगी की असलियत...

©Swati Mahendra Jadhav #शायरी #बचपन बचपन ही सच में खूबसुरत होता है..

#शायरी #बचपन बचपन ही सच में खूबसुरत होता है.. #विचार

bb4afe33fd72a39d52c892daf41bfc34

Swati Mahendra Jadhav

रास्ते तो बहुत है लेकिन जाना कहा है, चलो.. जाते तो है, पर मंजिल कहा है| जिने समझा था, अपना वो तो 
निकला पराया है, अपनो में रहके भी हर वक्त  अकेला है|
 सोचते हैं, जाना कहा,मंजिल कहा है किसके सहारे नया सवेरा है|

©Swati Mahendra Jadhav #शायरी  मझिल काहा हे.. 

#safarnama

शायरी मझिल काहा हे.. safarnama

bb4afe33fd72a39d52c892daf41bfc34

Swati Mahendra Jadhav

माहेरचे अंगण..

माझ्या माहेरची वाट चालता चालता..
 मनी दाटला आठवणींचा उजाळा..
लहानपणीचा खेळ अंगणी मांडला तो डाव..
मनी दाटला मायेचा तो भाव..
माझ्या माहेराच्या अंगणी या ग! सख्यानो..  
खेळ लपाछपी आणि पाठशिवणीचा मांडू या..
 किती किती लहानपणीच्या आठवणी आठवू ग सये आता..
मनी दाटला अश्रूंनी गळा माहेराचं गुण गाता गाता.. 
माझ्या घराचे अंगण आणि शाळेचे ते पटांगण..
मनी दाटला अभिमान... ऊर भरला भरला..
माझ्या अंगणी पोहचता माय उभी ती दारी..
हाती तुकडा नी पाणी आनंदाने डोळे तिचे भरी..
घरी पाऊल टाकता टाकता तिची जेवणाची घाई..
सांग तुला काय वाडू भाजीभाकरी की दुधावरची सायी..
घर माझेच ते पण आता काही वेगळेच भासे..
सारे माझेच असे पण परतीची वाट मात्र दिसे..
गोड कौतुक आणि लाड करून घेता..
विसरून गेले मी चार दिवसाचा तो पाहूणचार होता..
रात्र सरता सरता उद्या दिवस निरोपाचा..
अंगणात उभा राहून बांध फुटला आठवणींचा..
काही राहिले तर नाही ना सारे न्याहाळून झाले..
माझ्या मायेच्या माणसांना डोळ्यात साठवून झाले..
जड अंतकरणाने बाहेर पाऊल निघाले..
आईचा निरोप काळजी घे सांगून झाले.. 
सारे अंगण पाहता पाणी पापण्यांच्या आत दडे..
पुन्हा येण्याच्या आशेने आठवणी मागे पडे..
माझ्या माहेरचा निरोप घेता घेता..
मनी दाटला पुन्हा आठवणींचा उजाळा..

©Swati Mahendra Jadhav माहेर म्हणजे जिव्हाळ्याचा विषय..#माहेर. #कविता

#stay_home_stay_safe

माहेर म्हणजे जिव्हाळ्याचा विषय..#माहेर. #कविता #stay_home_stay_safe #poem

bb4afe33fd72a39d52c892daf41bfc34

Swati Mahendra Jadhav

रिश्ते वही होते है जो सुख-दुख मे साथ होते है| रिश्ते ऐसे भी होते है, हमे क्या करना है, केहके छोड देते है|

©Swati Mahendra Jadhav /# rishte..

#Love

/# rishte.. #Love

bb4afe33fd72a39d52c892daf41bfc34

Swati Mahendra Jadhav

मोबाईल त्याला म्हणतो राज चल, मी तुला एका ठिकाणी घेऊन जातो.राजला काय समजत नाही, कुठे नेणार? तू लहान आहेस तू नको मला घेऊस.लगेच दुसरा मोबाईल म्हणतो, काय नाही रे निवांत बघत बस. राज म्हणतो मोबाईल तुझ्या दुनियेत आनंदच आनंद आहे. राज म्हणतो मला नको मोबाईल. फॉलो Swati Jadhav https://www.momspresso.com/parenting/maajhaa-chnd/article/mobaaiil-cii-duniyaa

मोबाईल त्याला म्हणतो राज चल, मी तुला एका ठिकाणी घेऊन जातो.राजला काय समजत नाही, कुठे नेणार? तू लहान आहेस तू नको मला घेऊस.लगेच दुसरा मोबाईल म्हणतो, काय नाही रे निवांत बघत बस. राज म्हणतो मोबाईल तुझ्या दुनियेत आनंदच आनंद आहे. राज म्हणतो मला नको मोबाईल. फॉलो Swati Jadhav https://www.momspresso.com/parenting/maajhaa-chnd/article/mobaaiil-cii-duniyaa

bb4afe33fd72a39d52c892daf41bfc34

Swati Mahendra Jadhav

Trust me खऱ्याचं खरं हाय किती पण ओरडून सांगा. पण खोट्याचाच असतो दंगा. it's true

it's true

bb4afe33fd72a39d52c892daf41bfc34

Swati Mahendra Jadhav

मॉम्स प्रेसो हा मनोरंजक लेख वाचून पहा   "स्वरचित कविता सैनिकांसाठी: दूर असा मी जातो बाळा" by Swati. Read Here: https://www.momspresso.com/new-videos/v1/5d925bdf11cb465f5b90274e/playlist.m3u8

मॉम्स प्रेसो हा मनोरंजक लेख वाचून पहा   "स्वरचित कविता सैनिकांसाठी: दूर असा मी जातो बाळा" by Swati. Read Here: https://www.momspresso.com/new-videos/v1/5d925bdf11cb465f5b90274e/playlist.m3u8

loader
Home
Explore
Events
Notification
Profile