Nojoto: Largest Storytelling Platform
shekharjangam2101
  • 6Stories
  • 60Followers
  • 24Love
    263Views

shekhar Jangam

  • Popular
  • Latest
  • Video
be5b01605de9a5bbb59206d6fd7303e2

shekhar Jangam

हात हाती घट्ट पकडावा सजनीचा
अखेरच्या क्षणापर्यंत करावी प्रीत निस्सीम 
कसलाच दुरावा प्रेमात नसावा 
पवित्र बंध हे साक्षात ईश्वराचे प्रेम

प्रेम

be5b01605de9a5bbb59206d6fd7303e2

shekhar Jangam

जगलेल्या त्या क्षणांची गाठ आत्ताशी पडली
नव्याने आता त्या क्षणांशी नाती घट्ट जडली
मन क्षणांनी पार ओतंबून भरूनी आले
मात्र त्या क्षणातील वास्तव मात्र निघूनी गेले
-शेखर जंगम क्षण

क्षण

be5b01605de9a5bbb59206d6fd7303e2

shekhar Jangam

जगलेल्या त्या क्षणांची गाठ आत्ताशी पडली
नव्याने आता त्या क्षणांशी नाती घट्ट जडली
मन क्षणांनी पार ओतंबून भरूनी आले
मात्र त्या क्षणातील वास्तव मात्र निघूनी गेले
-शेखर जंगम क्षण

क्षण

be5b01605de9a5bbb59206d6fd7303e2

shekhar Jangam

प्रीत चारोळी

प्रीत चारोळी

be5b01605de9a5bbb59206d6fd7303e2

shekhar Jangam

गालावरूनी ओघळणाऱ्या अश्रूंना जाणीव नसते जगाची
जाणीव असते फक्त अन फक्त सोसलेल्या अपार दुःखांची
-शेखर जंगम अश्रू

अश्रू

be5b01605de9a5bbb59206d6fd7303e2

shekhar Jangam

जीवन ही एक अशी गोष्ट आहे की,जी जगून बघावी लागते,
मरतात तर सारेच जण
आनंदाने जगणे हेच खरे जीवन... जीवन...

जीवन...


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile