Nojoto: Largest Storytelling Platform
prashantbhagat5438
  • 5Stories
  • 0Followers
  • 14Love
    0Views

prashant bhagat

  • Popular
  • Latest
  • Video
c595d309c3d2b06e8908fecd49b1aad2

prashant bhagat

वटपौर्णिमा
7 जन्माच्या शपता जरी घेतल्या असल्या तरी
आज सुवर्ण संधी मुक्तता अन शेजारणीने लक्ष 
द्या नेमकं कोणाच्या नावाने वेढे घातलेत 
नाहींतरर पुढच्या जन्माला वाटकरी
नजर हटी दुर्घटना घटी
 😅😆😆

c595d309c3d2b06e8908fecd49b1aad2

prashant bhagat

ज्यांना आई जपता येत नाही 
त्यांनी आई आठवूच नये.
उगीच जगाच्या फिकीरिसाठी
त्याने खोटी आई बाप दाखवूच नये.

जिने 9 महिने गर्भाचा स्वर्ग केला
ज्यांनी तळहाताच्या फोडावणी 
तुझा सांभाळ केला
अन तू क्षणात त्यांना ठोकर दिला
त्याने आई बाप आठवूच नये.

आई असते आत्मीयतेचा सागर अन मायेचा तो पाझर
पण त्या एका दुष्काळाने ओस पडली ती पाझरणारी घागर
त्याने आई बाप आठवूच नये.

ज्यांनी शिकवले तुला चालण्या पाहिले पाऊल
ज्यांनी दाखविले जग तुला उंचवुनी तुझी ती मान
तूच पावला केलीस तू खाली ही मान
त्याने आई बाप आठवूच नये.

ज्यांनी मुलांच्या जगण्यात आपली जिंदगी जगली
ज्यांनी त्यांच्या स्वप्नासाठी आपली स्वप्ने मोडली
पण ज्यांनी ती क्षणात भंग पावली
त्याने आई बाप आठवूच नये. #Life  #आई
c595d309c3d2b06e8908fecd49b1aad2

prashant bhagat

प्रिय मित्र
R N
       पत्र लिहिण्यास कारण की आज तुझा पुण्य स्मरण दिवस प्रथम तुला वंदन करतो💐💐💐, 
               आजच्याच दिवशी तू आम्हाला सोडून देवाज्ञा घेतलीस, अन सर्वांच्या डोळ्यात अश्रू च बाकी राहिले,असो गेलेला काळ बदलला जात नाही.अगदी असच मैत्रीचे ऋणानुबंध तुटत नाहीत, ती तशीच राहते आपली सर्वांची यारी दोस्ती अन तो कट्टा सदैव तुझी आठवण करून देतो,मग ते आनंदी वातावरण असो की आपली भांडण असो,
देवाला एकच म्हणणं झालं ते बदलणार नाही पण पुढच्या जन्मी हीच ती मैत्री असावी हसवणारी अन रडवणारी पण शेवटपर्यंत साथ देणारी त्या गावातील कट्ट्यावर बसून आपल्या मैत्रीचे जुने किस्से आपल्या नातवंडांना सांगणारी. 
आशा करतो की माझ्या भावना तुझ्यापर्यंत पोहोचतील.कळावे
                                                                                        तुझाच मित्र
                                                                                         Prashant #alone

                                                                                         Prashant #alone #यारी #दोस्ती
c595d309c3d2b06e8908fecd49b1aad2

prashant bhagat

अंगची जरी झाली काडी. 
तरी त्या तीक्ष्ण बूबुळांची तारुण्यता वटली नाय.. 
आयुष्यात शेवटी आठवणीच काठी राहते.
सांगून जाते या दमलेल्या 
बाबांची कहाणी.. #alone #anubhav#kathi

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile