अगली बार थाली मैं झुठा खाना रखने से पहले,
भुके पेठ मर रही जिंदगीयां देख लो,
जो तुम्हारे लिये एक वक्त की रोटी हैं,
किसी के लिये सपना हो सकता है. #Shayari
Rahul Pawar
उम्र कैद की सजा हैं मिली,
गुन्हा ही इश्क का था मेरा.
#jail
Have nothing to share,
Or to offer,
Have no complains about pain
Or to suffer
#flowers
Rahul Pawar
जर कुणाला मारन गुन्हा आहे,
तर इच्छेला मारन गुन्हा का नाही.
जर कुणा विरोधात आवाज उठवणे गुन्हा आहे,
तर शांत बसणे सुधा गुन्हा आहे.
शरीराला विकणे गुन्हा आहे,
मग श्रीमंतानी गरीबाची स्वप्ने विकणे गुन्हा का नाही.
चोरी करणे गुन्हा आहे, पण भूक लागली असता, अन्न चोरणे गुन्हा कस काय असू शकते,
शिक्षण नाही मिळाल्यास, चोरुन वाचलेली पुस्तके, #Society#coldnights