Nojoto: Largest Storytelling Platform
rkrajchaure0831
  • 355Stories
  • 4.9KFollowers
  • 2.7KLove
    4.0KViews

RK Raj Chaure

hobbies= writing,acting ,mimicry ,poetry ,dance

  • Popular
  • Latest
  • Video
c7c6f0e77a151e91496fb39d2abad035

RK Raj Chaure

White नजरे समोर राहून,
नजरे आड राहण.
यालाच तर म्हणतात,
चोरून पाहण.

©RK Raj Chaure
  #love_qoutes
c7c6f0e77a151e91496fb39d2abad035

RK Raj Chaure

'किताब बन हम भि,
तेरी हथीलियो पर थम जाते |
इजाजत होती अगर,
हर बात को तेरे लबो से,
गुजर जाने की |

©RK Raj Chaure
c7c6f0e77a151e91496fb39d2abad035

RK Raj Chaure

White वो अब  किसकी मोहब्बत है,
पर उसे याद है,
वो अब भि मेरी मोहब्बत है |

©RK Raj Chaure #love_shayari
c7c6f0e77a151e91496fb39d2abad035

RK Raj Chaure

White अगर खुद को हे पाना,
सबसे पहले दुसरोको भुलाना |

©RK Raj Chaure #Paris_Olympics_2024
c7c6f0e77a151e91496fb39d2abad035

RK Raj Chaure

White स्वप्नांना कुठे झोप असते ,
त्यांना तर सतत काळजी असते.
बापाच्या स्वाभिमानाची,
मायेच्या ममतेची,
भावाच्या कष्टाची,
त्या चिमुकल्यांच्या,
डोळ्यात न मावणाऱ्या आनंदाची.
स्वप्नांना कुठे झोप असते,
त्यांना तर सतत काळजी असते.

©RK Raj Chaure
  #Sad_shayri
c7c6f0e77a151e91496fb39d2abad035

RK Raj Chaure

White जवळ असता,
कधी कोणाला किंमत कळते.
दूर जाता मग,
फक्त त्यांची आठवण उरते.

©RK Raj Chaure #Couple
c7c6f0e77a151e91496fb39d2abad035

RK Raj Chaure

White अवघड नाही नव्याने जगणे,
पुरेसे होईल तिने एकदा बघणे.

©RK Raj Chaure #love_shayari
c7c6f0e77a151e91496fb39d2abad035

RK Raj Chaure

White कुछ इलजाम थे उनके,
बेशक हमने सब कबुल कर लिए |
अच्छा था पुरी जिंदगी,
उनके प्यार मे गिरफतार हो रहते |
वैसे भि कहा उनके बिना,
हम आजाद रहते |

©RK Raj Chaure #Sad_shayri
c7c6f0e77a151e91496fb39d2abad035

RK Raj Chaure

White मिटलेल्या डोळ्यांना,
मिटलेलं राहूदे.
तुझ्या सवे तुझा मी,
तुझाच राहूदे.
नको उगाच चलबिचल,
त्या पापण्यांची,
आयुष्य असेच माझे,
तुझ्या स्वप्नात रमु दे.
मिटलेल्या डोळ्यांना,
मिटलेलं राहूदे.

©RK Raj Chaure #moon_day  shayari sad

#moon_day shayari sad

c7c6f0e77a151e91496fb39d2abad035

RK Raj Chaure

White काय खरच,
आठवणीना किनारा असतो?
दोघांना जो स्पर्श करतो,
तो एकच तर वारा असतो.

©RK Raj Chaure #sad_shayari
loader
Home
Explore
Events
Notification
Profile