Nojoto: Largest Storytelling Platform
chetangangurde6250
  • 62Stories
  • 454Followers
  • 660Love
    659Views

ChetaN Gangurde

Digital Marketor, Writing something ...!✍️ Content Writer...✍️ --------------- Born:- 17 Oct

www.matrixsoftsolution.com

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
c8988258dead6f5996bca1bfe8ffbc46

ChetaN Gangurde

बाकी अपेक्षा नाही काही...!
पण आपण ज्यांच्यासाठी धावत जातो
निदान ते आपल्यासाठी चालत तरी आले पाहिजे...

©ChetaN Gangurde #Nightlight #motivate #think #Life #viral
c8988258dead6f5996bca1bfe8ffbc46

ChetaN Gangurde

प्रेम म्हणजे काय?
हे जीवापाड केल्यावरच कळतं...

©Chetan Gangurde #couples #Love
c8988258dead6f5996bca1bfe8ffbc46

ChetaN Gangurde

आपली ओळख ही
आपली संगत करून देत असते,
म्हणून संगत ही चांगलीच असावी...
कारण संगत आपली खराब असते,
आणि बदनाम आई वडिलांचे संस्कार होत असतात....

©Chetan Gangurde #Colors #संगत #philosophy #motivate
c8988258dead6f5996bca1bfe8ffbc46

ChetaN Gangurde

माणसं जोडणं म्हणजे, समोरच्याला ' तो आहे ' तसा स्वीकारणं...!
आपल्या अपेक्षा, आपली मतं, इतरांवर न लादणं...!
माणसं जोडणं म्हणजे, ऐकण्याची कला शिकणं...!
फुकटचा वाद आणि टोकाची टीका टाळणं...!
माणसं जोडणं म्हणजे,माणसांवर " शिक्के " न मारणं...!
समोरचा अधिक महत्त्वाचा हे स्वतः जाणणं आणि त्यालाही ते जाणवू देणं..!
माणसं जोडणं म्हणजे, कौतुकाची संधी न सोडणं...!
तक्रार मात्र न करणं...!
माणसं जोडणं म्हणजे, प्रतिक्रिया नव्हे, तर प्रतिसाद देणं...!
रागाचंही रुपांतर लोभात करता येणं...!
माणसं जोडणं म्हणजे, इतरांना माफ करता करता स्वतःच मन साफ करणं...!
✍️ # Forwaded...

©Chetan Gangurde #Connection 

#Morningvibes
c8988258dead6f5996bca1bfe8ffbc46

ChetaN Gangurde

कस मान्य करायचं की 
आयुष्यभर कोणी तरी 
आपल्याला साथ देईल,

कारण शरीरातून 
आत्मा बाहेर जाऊ शकतो,
तर 
जीवनातून लोक का नाही...

©Chetan Gangurde #Soul 
#Freedom
c8988258dead6f5996bca1bfe8ffbc46

ChetaN Gangurde

ज्यांना काळजावरचे घाव आणि डोळ्यातील भाव कळतात,
त्याच नात्यांना खरा अर्थ असतो. बाकीची नाती म्हणजे केवळ माझी माझी म्हणून वाहिलेली व्यर्थ ओझी असतात...

©Chetan Gangurde #Life 

#friends
c8988258dead6f5996bca1bfe8ffbc46

ChetaN Gangurde

मैंने कब कहा कि मै ही सही,
तुमने मुझे गलत जाना, 
तो गलत ही सही...

©Chetan Gangurde #Galat 

#Lights
c8988258dead6f5996bca1bfe8ffbc46

ChetaN Gangurde

थकलीस ना... 
तू थोडी थकायलाच पाहिजे,
कारण तू मुलगी आहेस ना..
तुला सगळं यायलाच पाहिजे...

स्वप्न तुझं पूर्ण कर तू,
पण घर सांभाळणं 
तुला यायलाच पाहिजे...
कारण तू मुलगी आहेस ना,
तुला सगळं यायलाच पाहिजे...

आई-बाबाने लाडाने वाढवलेली तूला,
पण सासरी गेल्यावर नवऱ्याची कामं
तू केलीच पाहिजे.. 
कारण तू मुलगी आहेस ना,
तुला सगळं यायलाच पाहिजे...

असूदे हो मुलगा कितीही निर्लज्ज,
पण संस्कार तुझ्यात असलेच पाहिजे...
कारण तू मुलगी आहेस ना,
तुला सगळं यायलाच पाहिजे...

लग्न तर मुलाला हवं तसं करूदे हो,
पण समाजाचा विचार तु केलाच पाहिजे...
कारण तू मुलगी आहेस ना,
तुला सगळं यायलाच पाहिजे...

आई-वडीलांवर तुझं कितीही प्रेम असूदे,
पण त्यांच घर सोडून शेवटी तूलाच जायचंच आहे,
कारण.... 
तू मुलगी आहेस ना,
तुला तर सगळं यायलाच पाहिजे...

©Chetan Gangurde #RESPECTWOMEN
c8988258dead6f5996bca1bfe8ffbc46

ChetaN Gangurde

एक तकिया चाहिए,
सर रख के रोने के लिए...
एक रुमाल चाहिए,
आंसू पोछने के लिए...
एक नई जिंदगी चाहिए,
सब ठीक करने के लिए...
एक मौत चाहिए,
नई जिंदगी जीने के लिए... #Zindagi
c8988258dead6f5996bca1bfe8ffbc46

ChetaN Gangurde

कोई चुपके से आता है 
मेरी Dp देखता है,😲
और चला जाता है...😍
.
मुझे यह पूछना है...
👇
आखिर "ये रिश्ता क्या कहलाता है..???" 🤣 #dp
loader
Home
Explore
Events
Notification
Profile