Nojoto: Largest Storytelling Platform
sunilrajaramhari5178
  • 865Stories
  • 116Followers
  • 8.7KLove
    4.3LacViews

Dr. Sunil Haridas

Ophthalmic Officer District Hospital Beed

  • Popular
  • Latest
  • Video
cc3cc7ded5e0c8098712e91ce926cda2

Dr. Sunil Haridas

White माणसाने वचनाला पक्क असावं हे बरोबर आहे परंतु एक लक्षात ठेवा की आनंदामध्ये कधी वचन देवु नका,रागामध्ये कधी उत्तर देवु नये आणि दु:खामध्ये कधी निर्णय घेवु नका तरच सफलता मिळते.

©Dr. Sunil Haridas #GoodMorning
cc3cc7ded5e0c8098712e91ce926cda2

Dr. Sunil Haridas

White प्रत्येकजण म्हणतो आपले चांगले दिवस आल्यानंतर बघु,करु,फिरु परंतु असे म्हणतच माणसाचे वय निघुन जाते आणि त्याला नंतर कळते की जे दिवस निघुन गेले तेच चांगले दिवस होते.

©Dr. Sunil Haridas #love_shayari
cc3cc7ded5e0c8098712e91ce926cda2

Dr. Sunil Haridas

White अडचणी प्रत्येकाला येतात परंतु अशा वेळेस फक्त सल्ला न देता साथ देणं आवश्यक आहे. कारण दिलेला सल्ला एखाद्यावेळी चुकीचा ठरु शकतो पण दिलेली साथ चुकीची ठरु शकत नाही.

दिवाळीच्या सर्वांना मनपुर्वक 
हार्दीक शुभेच्छा !!

©Dr. Sunil Haridas #happy_diwali
cc3cc7ded5e0c8098712e91ce926cda2

Dr. Sunil Haridas

White सर्वांनी लक्षात ठेवावे की इतरांमुळे आपापसात भेदभाव करु नये. कारण या पृथ्वीवरील सर्व जीव हे देवाप्रमाणेच आहेत. जातीपातीने कोणीही श्रेष्ठ ठरत नाही तर आपल्या अंगी असलेल्या गुणावरुनच आपण श्रेष्ठ ठरत असतो.

दिवाळीच्या 
सर्वांना मनपुर्वक हार्दीक शुभेच्छा !!

©Dr. Sunil Haridas #diwali_wishes
cc3cc7ded5e0c8098712e91ce926cda2

Dr. Sunil Haridas

White आजच्या परिस्थितीमध्ये नाते टिकवणे अवघड झाले आहे. जर आपण इतरांच्या मनाप्रमाणे ऐकत गेलो तर प्रश्न मिटतात परंतु जर इतरांना आपल्या मनासारखं ऐकवण्याचा प्रयत्न केला तर प्रश्न उभे राहतात. म्हणुन ऐकुण घेण्याची तयारी ठेवली पाहीजे तरच सर्वकाही ठिक होते.

©Dr. Sunil Haridas #sad_quotes
cc3cc7ded5e0c8098712e91ce926cda2

Dr. Sunil Haridas

White या संसारजगतामध्ये लग्न तर प्रत्येकाला करावचं लागतं लग्न करणं सोपं असतं परंतु लग्नामध्ये होणा-या आपल्या जोडीदाराला शेवटच्या श्वासापर्यंत जिवाभावाने जपावपण लागतं कारण हा संसार करत असतांना अख्ख आयुष्यपण कमीच पडतं.

©Dr. Sunil Haridas #love_shayari
cc3cc7ded5e0c8098712e91ce926cda2

Dr. Sunil Haridas

White काही गोष्टींचा उपयोग कोणाला होईल हे कोणालाच माहीती नसते जसं प्रेतावर टाकण्याचे जे वस्त्र असते ते ज्यांनी बनवले तो त्याला विकतो,ज्यानी खरीदी केले त्यानी ते वापरलेले नसते आणि ज्याच्यासाठी वापरले त्याला याबद्दल माहीती नसते.

©Dr. Sunil Haridas #sad_quotes
cc3cc7ded5e0c8098712e91ce926cda2

Dr. Sunil Haridas

सन्मान
cc3cc7ded5e0c8098712e91ce926cda2

Dr. Sunil Haridas

White प्रेमामध्ये एवढी ताकद आहे की ती दोन जीवांना जोडुन जीवनाला सुंदर बनवते परंतु खरा जीवनसाथी तोच जो सुखदु:खात नेहमीकरता एकमेकांच्या बरोबर उभा राहातो. कुटूंबातील सर्व सदस्यांना एकत्र आणुन सर्वांचा सन्मान वाढविणा-या प्रेमाला खरंच सीमा नसते.

©Dr. Sunil Haridas #karwachouth
cc3cc7ded5e0c8098712e91ce926cda2

Dr. Sunil Haridas

White माणसाच्या सर्वात जवळचा कोण तर  मित्र असतो. पहिले दोस्ताना न तुटण्यासाठी अनेकजण शपथ घेत होते परंतु आज अशी परिस्थिती झाली आहे की दोस्तीमध्येपण विश्वास राहीला नाही लोक स्वार्थासाठी बदलत आहेत म्हणुन मित्रत्वाचे नातेसुद्धा तुटत आहेत.

©Dr. Sunil Haridas #sunset_time
loader
Home
Explore
Events
Notification
Profile