Nojoto: Largest Storytelling Platform
nikhilbamani4051
  • 87Stories
  • 764Followers
  • 1.4KLove
    4.2KViews

Niखिल Baमणी

I Share My Thoughts

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
cfcc43319093e954ca1e231a8c9d9124

Niखिल Baमणी

If U R Able
Ur Life is Stable

Otherwise it's
Always Unstable.

©Niखिल Baमणी Motivation
#Glow
cfcc43319093e954ca1e231a8c9d9124

Niखिल Baमणी

अब तुम्हें कैसे बताएं वो केहती हैं मुझे भूल जावो
मेरी बाते भूल जावो
आज से तुम्हारा ओर मेरा कोई रिशता नहीं

हम पढे लिखे Graduate hain
इतने आसानी से रट्टे हुये शब्द हमसे भुले नही जाते
आधी रात को जगाकर पुच्छलो 
पुरी हिस्टरी बता देगे ।

©Niखिल Baमणी #Love_a_mental_disease #breakupquotes #BreakUp #Painful
cfcc43319093e954ca1e231a8c9d9124

Niखिल Baमणी

दिल बहोत खुश हुआ जब तुमने
मुझे BLOCK किया, 
क्यूकी अब मे फिरसे तुम्हारा लास्ट सीन
चेक करणे बार बार Whatsapp नही खोलता हूं 

 अब सिर्फ एक है Truecaller जो नंबर दिलेत
 करणे के बाद भी तुम्हारा नाम Contact List मे 
बताता हैं ओर लास्ट सीन हमे वहासे पता चल जाता हैं

हमे कुछ करना नही हैं
बस तुम जिंदा हो 
ये खबर रखना हैं

©Niखिल Baमणी #brekaup #love #SAD 
#Love
cfcc43319093e954ca1e231a8c9d9124

Niखिल Baमणी

cfcc43319093e954ca1e231a8c9d9124

Niखिल Baमणी

She :- Please delete my No. and Don't Call me Again 😡

Me :- Hey Listen, Please tell me ur Name i want to delete ur no 🤓😂

She :- 😡😡😬🤐

©Niखिल Baमणी #breakup #love #Fight #Attitude 

#Rose
cfcc43319093e954ca1e231a8c9d9124

Niखिल Baमणी

ये मोहब्बत का गणित है यारो

यहा 2-1 =0 
कूच बचता ही नही है...

©Niखिल Baमणी #Love #qutoes #math #story #sad_love
cfcc43319093e954ca1e231a8c9d9124

Niखिल Baमणी

#corona #Corona_Alert #SelfTalk  #corona_warriors #CoronaAwareness  #corona_stop_karona
cfcc43319093e954ca1e231a8c9d9124

Niखिल Baमणी

मे तब तक कोशीष करुंगा
जब तक मे जित के ना लौटूंगा

©Niखिल Baमणी MOTIVATION QUOTES

#KEEPSMEGOING

MOTIVATION QUOTES #KEEPSMEGOING

cfcc43319093e954ca1e231a8c9d9124

Niखिल Baमणी

जज : तुमने दस साल से 
अपनी बिवी  को  डराके, धमकाके
अपने कंट्रोल मे रखा .. 😠

मुल्जिम : जज साहब .. 😔
              वो ऐसी बात है कि .. 😪

जज : सफाई नही बे .. 😡
तरीका बता तरीका !!  😃

😜😝😝

©Niखिल Baमणी comedy 

#rayofhope

comedy #rayofhope

cfcc43319093e954ca1e231a8c9d9124

Niखिल Baमणी

ताई ची Engagement झाली......

मला आहेत दोन बहिणी
एकीच लग्न आधीच झालं
आन दुसरी च 14 फेबला Engagement झालं

मोठया ताई च लग्न झालं तेव्हा जास्त काही वाटलं नाही
कारण मी लहान होतो
पन आता छोट्या ताई ची फ़क्त Engagement झालं
तर अस वाटत आहे हृदयांचा तुकडा 
काही दिवसात दूर होणार आहे

छोटी ताई म्हणजे  एक Best Friend 
घरात आलं की आधी तिच्या जवळ जावं
हळु हळू जाऊन Bhoooo !! करावं
मुदामून तिला रागात आणावं
मुदामून तिच्या हाताच मार खावं
तिच्या सोबत हस्सी मजाक !
बापरेरेरे !!

ते दिवस मला खूप आठवतील
एकदा तर आम्ही Selfy घेतली 
आठवण म्हणून.

आमचे ना जेवणाचे ताटे वेगळी आहेत 
पण काल जेवताना वाटलं या ताटात ती फक्त काही दिवसच 
जेवण करणार, त्याच क्षणी डोळे ओले चिंब झाले.

मला आहे स्वयंपाकाची आवड पण
मी बनवलेल्या जेवणात मीठ माझी ताई टाकत होती
ज्या प्रमाणे जेवण मिठा शिवाय अपूर्ण आहे
त्या प्रमाणे माझं जीवन ताईविना अपूर्ण आहे.

भाऊजी ना एक Request

ताई माझी आहे Simple
तुम्ही नेहमी राहू द्या 
तिच्या गालावर Dimple
काही चुकलं तर माफ करा तिला
एका भावाप्रमाणे समजून घ्या तिला.

ताई माझी लाडकी !!!

©Niखिल Baमणी Sister Engagement  

komal sindhe kirti Panchal Pooja Boombak Soniya Ghadi kumkum singh

Sister Engagement komal sindhe kirti Panchal Pooja Boombak Soniya Ghadi kumkum singh #Talk

loader
Home
Explore
Events
Notification
Profile