Nojoto: Largest Storytelling Platform
pranjalipalajawa9694
  • 7Stories
  • 54Followers
  • 49Love
    873Views

pranjali palajawad

  • Popular
  • Latest
  • Video
d0cb5551ea3d4199ac3d77d9d303a5fc

pranjali palajawad

आयुष्यात प्रत्येक गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नाहीत,परंतु प्रत्येक गोष्टीमध्ये  चांगला द्दष्टीकोन ठेवणे तर आपल्या हातात आहे ना

आयुष्यात प्रत्येक गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नाहीत,परंतु प्रत्येक गोष्टीमध्ये चांगला द्दष्टीकोन ठेवणे तर आपल्या हातात आहे ना #poem #nojotovideo

d0cb5551ea3d4199ac3d77d9d303a5fc

pranjali palajawad

Happy navratri to all my friends 

#sitarmusic

Happy navratri to all my friends #sitarmusic #poem #nojotovideo

d0cb5551ea3d4199ac3d77d9d303a5fc

pranjali palajawad

आयुष्यात अवघड अस काही नसत,
फक्त आपल्या नजरेवर आणि विचारावर 
अवलंबून असते

आयुष्यात अवघड अस काही नसत, फक्त आपल्या नजरेवर आणि विचारावर अवलंबून असते #poem #nojotovideo

d0cb5551ea3d4199ac3d77d9d303a5fc

pranjali palajawad

आपण प्रत्येक वेळेस आपल्या भावना जगासमोर मांडू शकत नाही ना , कविता हे एक असे साधन आहे जे आपल्या मनातील भावनांना सहज स्पष्ट करता येते

आपण प्रत्येक वेळेस आपल्या भावना जगासमोर मांडू शकत नाही ना , कविता हे एक असे साधन आहे जे आपल्या मनातील भावनांना सहज स्पष्ट करता येते #poem #nojotovideo

d0cb5551ea3d4199ac3d77d9d303a5fc

pranjali palajawad

#प्रेम हे जगातील सर्वात सुंदर भावना आहे,
आणि तेच मी या कवितेतुन सांगण्याचा प्रयत्न केले#

#प्रेम हे जगातील सर्वात सुंदर भावना आहे, आणि तेच मी या कवितेतुन सांगण्याचा प्रयत्न केले# #poem #nojotovideo

d0cb5551ea3d4199ac3d77d9d303a5fc

pranjali palajawad

माझी पहिली कविता

#SpeakOutLoud

माझी पहिली कविता #SpeakOutLoud #poem

d0cb5551ea3d4199ac3d77d9d303a5fc

pranjali palajawad

।।हदयाची किलकार।।

दोन तटावर उभी
   हदयाची किलकार
झाले देह बेभान
   उठे तुफान तुफान

          .    जशी सागरी तरंग 
            वर-वर वाहे मंद
                  अंतराची चाल -ढाल
                 करे सभ्यतेला भंग
  
दोन तटावर उभी
  हदयाची किलकार

                    मनी ताडवाचा डाव
                      चेहरी स्मित हषी भाव
                    एक ज्वालेमध्ये जळे
                 दुसरा व्यर्थच पळे
                        एका शरीराचे दोन अंग
                तरी एवढे अलग

दोन तटावर उभी
हदयाची किलकार

©pranjali palajawad प्रेम हे जगातील सर्वांत पवित्र म्हणतात ,
मग तरीही एकाचे दुख: दुसऱ्याला समजवणे कठीन आहे

#raindrops

प्रेम हे जगातील सर्वांत पवित्र म्हणतात , मग तरीही एकाचे दुख: दुसऱ्याला समजवणे कठीन आहे #raindrops #poem


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile