Nojoto: Largest Storytelling Platform
sanchitakekane5528
  • 23Stories
  • 12Followers
  • 151Love
    0Views

Sanchita Kekane

  • Popular
  • Latest
  • Video
d61e2241f992dba0418e2ffdd10befb8

Sanchita Kekane

आजचा दिवस  खूप विशेष आह, तिच्यासाठी अत्यंत खास आहे...
कारण आज माझ्या प्रिय मैत्रिणीचा वाढदिवस आहे...💥

आईबाबांची ती लाडकी लेक आहे, आपल्या खोडकर भावांची मस्तीखोर अशी बहीण आहे...
अशा माझ्या एका अगदी जवळच्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे... 😊                        

चेहऱ्यावरून दिसायला The *Decent* अशी मुलगी आहे...
पण आतून मात्र The नौटंकी की दुकान आहे,
अशा माझ्या Drambaaz bestie चा वाढदिवस आहे...😘

Clg जीवनात सोबत enjoy केलले फक्त दोनच वर्ष...
पण आठवणीच्या पेट्या मात्र इतक्या,
 एक जरी उघडली की चेहऱ्यावर येत सुंदर हसू आणि मनामध्ये हर्ष...😇

आमच्यातील understating आणि मैत्रीचं नातं खूप घट्ट होत...
Relationship च्या भानगडीत पडायचंच नाही, 
आमचं clear cut ठरलं होतं... ( Remember incident of project Report Submission 😁😂)

मस्तीखोर तर होतोच त्याचबरोबर रागही प्रचंड यायचा...🤨😐
पण आमच्या बारकीला पक्क माहीत असायचं, 
या संतापलेल्या देविंचा क्रोध कसा शांत करायचा...😉


तिघेंचेही विचार करण्याचे असायचे वेगवेगळे Angle...
हसत खेळत पुन्हा एकत्र येऊन तयार करायचो विचारांचा एक नवा Triangle...👻

माझ्या अतरंगी Cartoon मैत्रिणीने नेहमी असच हसत राहावं हीच सदिच्छा...
 My Dear Miss. Khadus तुला तुझ्या वाढदिवसाच्या,
Chocolates सारख्या गोड शुभेच्छा...

                                                                       तुझीच हरामी frnd😎
                                                                     -Sanchita Kekane

Happiest B'day Vaibhavi 🎂🍰 Happy Birthday

Happy Birthday

d61e2241f992dba0418e2ffdd10befb8

Sanchita Kekane

आज ग्रंथ वाचताना नवीन पान पलटल...
पानापलीकडे आणखी एक पान सापडल...
पान नव्हे, आजच्या दिवशी तर याला वेगळाच मान असतो...
आपट्याच्या या पानाला आपण सोन म्हणून पुजतो...

असो, तर गंमत अशी, की लहापणी शाळेच्या uniform मध्ये खीसेभरून सोन न्यायचो...
त्यातला एकच काढून ते मित्र-मैत्रिणींबरोबर Exchange करायचो...
पण सगळ्यात आधी,पहिलं पान देवासमोर न चुकता ठेवायचो...

गावातील सर्व मैत्रिणी एकत्र येतो, विसरून सगळी भांडणं आणि वादविवाद...
प्रत्येक घरी जाऊन वडीलधाऱ्या व्यक्तींचे घेतो आशिर्वाद...

किती सुरेख आकार असतो ना आपट्याच्या पानाला...
जणू जोडले गेलेत दोन मन एकाच हृदयाला...
पानाच्या दोन्ही बाजूला आपल्या आवडत्या व्यक्तींचे नाव लिहून,
एक नवीच दिशा भेटते त्या नात्याला...

सोन्यासारख्या प्रत्येकाच्या मनाला कायम जपा,
 कोणास ठाउक संकटाच्या काळात त्यांचाच मिळेल आसरा...
 विजयादशमीच्या या पावन दिवशी,
 माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून सर्व प्रियजनांना HaPp¥ दसरा 🌼
            
                                                                                                       - Sanchita Kekane
HapPy DuSs£hrA💥 Happy Dussehra

Happy Dussehra

d61e2241f992dba0418e2ffdd10befb8

Sanchita Kekane

ना जाने कौनसा जादू है उसमे ,
जो बार बार उसकी याद आती हैं।
ना जाने कौनसा जादू है उसमे ,
जो बार बार उसकी याद आती हैं।
अगर ना मिली वो तो दिल में बेचैनी सी होती हैं।
अगर, ना मिली वो, तो दिल में बेचैनी सी होती हैं।
वो तो चीज ही ऐसी है यारों, जिसने  देखी तो उसकी आदत सी होती है।


बाहर से में कितनी  भी गरम क्यों ना हो जाऊं, दिलको ठंडक  तो पौहंचाति है।
गुस्से में कितनी  कड़वी भी क्यूं ना बनूं, दिल में मिठास भर ही देती हैं,
गुस्से में,कितनी भी कड़वी क्यूं ना बनूं, दिल में मिठास भर ही देती हैं।
 वो तो चीज ही ऐसी है यारो, जिसने देखी तो उसकी आदत सी पड़ती हैं।

संग उसके बिताया एकभी momet ना हूं भूली, 
साथ उसे पाती  हूं तो रहती हूं खिली खिली।
साथ  उसे पाती हूं, तो रहती हूं में खिली खिली,
मगर हां, रोना जरूर आता है, जब याद आए उसकी और वो ना मिली।



Ohh... Hello don't go through the wrong track...
Coz I'm talking abt my Favourite Snack..😋😍

                                                                                       -संचिता केकाणे #Icecreamlove
d61e2241f992dba0418e2ffdd10befb8

Sanchita Kekane

शाळा आणि अभ्यासाच्या खूप कडक शिस्तीचे...
भरपूर शिका, मोठे व्हा, 
वाईट संगतीला लागलात तर याद राखा, बाबा नेहमी म्हणायचे...

आजोबांचे शिक्षण जरी कमी असले तरी गणितात अव्वल असायचे...
निराळीच भाषा बोलून अन् पाव पावकीची गणीत विचारून,
 सगळ्यांचीच बोलती बंद करायचे...

खरी गंमत तर तेंव्हा यायची, 
जेंव्हा बाबा शेतावरून थकून यायचे...
जो कोणी पाय चेपून देईल,
 त्याला हळूच डबितून काढून दहा रुपये द्यायचे...

तेंव्हाच माझा सगळ्यात मोठा आजार म्हणजे सर्दी आणि दाडदुखी,
त्यामुळे doctor काकांचे Injections आणि त्या मोठ्या मोठ्या गोळ्या,
ज्यांना आजही घाबरते, आणि तेंव्हाही घाबरायचे...
मग काय! आजोबा पहाटे लवकर उठून जंगलातून कासलतरी औषध आणायचे,
आणि माझ्या सगळ्यात मोठया आजाराला दूर करायचे...

शाळेमध्ये बक्षीस मिळाले तर शाबासकीची थाप मिळे पाठी...
जरा जरी केला आगाऊपणा तर,
 तयारच असे, आजोबांचा हात आणि ती भली मोठी काठी...

आजोबा, तुमचे आशिर्वाद आणि चांगल्या संस्कारांमुळे उत्तम शिकलो,
 आणि मोठेही झालो,पण मनाला कुठेतरी खंत नक्कीच  वाटते...
जीवनाच्या प्रवासात सगळ सुरळीत चालू असताना,
बाबा,तुमची उणीव मात्र कायम भासते...

                                                                         -Sanchita Kekane

                               We Miss  U आजोबा...! आजोबा

आजोबा

d61e2241f992dba0418e2ffdd10befb8

Sanchita Kekane

सकाळच्या धावपळीत जेवण बनवताना,
समोरच्या खिडकीतून आवाज आला...
 
शाब्बास, आई मुलाला तिच्या ८ वर्षाच्या मुलाला म्हणाली...
 चटकन डोळे पाणावले अन् एका अगदीच जवळच्या,
 आणि  आवडत्या व्यक्तीची आठवण आली...

डोळ्यातून टपकण पाणी आले...
आणि आजोबांबरोबर चे पूर्वीचे दिवस आठवले...

घरातील मोठे आणि वडीलधारी म्हणून सगळ्यांवर धाक होता...
राग भयंकर, पण मनाने प्रेमळ म्हणून, 
गावामध्ये वेगळाच रुबाब होता...

आई-वडिलांच्याही आधी त्यांचा मान होता, 
आवडीने सगळेजण म्हणायचो बाबा...
हातामध्ये काठी अन् दोरिवाला चष्मा, 
अत्यंत प्रेमळ स्वभावाचे होते आमचे आजोबा...

रागही तसा भयंकरच म्हणा, 
पण अगदी थोड्याच वेळात शांत व्हायचे...
गोडीगुलाबिने आपली चूक समजावून, 
तितक्याच मायेने जवळ करायचे....

रात्रीचे जेवण लागायचं गरमागरम,तेही खूप तिखट...
थोडे जरी झाले खार नाहीतर बेचव, 
तर त्यांचा राग शांत करताना आजीची स्थिती व्हायची फारच बिकट...

दुकानात जायचं असेल तर सगळ्यात आधी माझच नाव घ्यायचे...
पण त्यातही मज्जा अशी की, 
खाऊसाठी दोन नाहीतर पाच रुपये ठरलेलेच असायचे...

बाजारातून खाऊ मात्र न चुकता आणायचे...
आणि कधी नाहीच जमल तर,
प्रत्येक नातवंडाच्या हातावर पाच-दहा रुपये नक्की ठेवायचे...

                                                                                        -Sanchita Kekane #आजोबा
d61e2241f992dba0418e2ffdd10befb8

Sanchita Kekane

पहले तो ये सुबह ६ बजे का अलार्म...
ऊपर से वो Work From Home वाला काम।

जल्दी उठो, पानी भरो, भैय्या के लिए टिफिन बनाओ...
 बाद में झाड़ू पोता लगाओ, और खुद के लिए कुछ खाना पकाओ।

काम करते टाइम online जाऊ, तो सबको लगता है दिनभर WhatsApp पर लगी रहती है...
लेकिन उनको क्या पता, दो टाइम का खाना बनाते बनाते मुझपे क्या गुजरती है।

सबसे  ज्यादा irritate तो तब  होती हूं, जब धोने पड़ते हैं कपडे, और घिसने पड़ते हैं बर्तन...
ना जाने कब खत्म होगा ये Lockdown, और कब होगा पहले जैसे देश में परिवर्तन ।

                                                                                         -Sanchita Kekane Lockdown Story

Lockdown Story

d61e2241f992dba0418e2ffdd10befb8

Sanchita Kekane

शाळेतील आठवणी.....

                             आठवय ना...!


मोडक्या तोडक्या शब्दामध्ये बोलणं, लहान होतो खूप...
 Simple तशी hairstyle आणि गोंडस असं रुप...

शाळेत जायची करायचो भलतीच घाई...
थोडा जरी झाला उशीर, तर छडीने मारायच्या ना बाई...
         
                                                        आमचा group म्हणजे तिन मुले आणि पाच मूली...
                                                                     खेळाच्या तासातला आवडता खेळ म्हणजे वाघ-शेळी...

                                          Daily चा पोषक आहार निरनिराळा, 
‌                                           दुपारच्या‌ जेवणाची न्यारीच गंमत...
                                   तीस मुलांचा पट आणि,
                                           जेवायला बसायची भली मोठी पंगत...

गुरुजी तसे शांत स्वभावाचे,
शिस्तदेखील तशी कडकच म्हणा...
म्हणूनच तर जेवणाच्या सुरुवातीला.
 न चुकता जोराने म्हणायचो प्रार्थना...

त्यानंतरची पहिली धाव, ती म्हणजे माझ्या घरी...
एकच तासाची मधली सुट्टी ज्यात बघायचो,
शकालका बूमबूम आणि ज्यादू की छडी घुमानेवाली सोनपरी...

                               गप्पांचा अड्डा म्हणजे वडाच झाड,
                                 तिथेच खेळायचो मामाच पत्र...
                                  कितिजरी धडपडलो, कितीही रडलो,
                                              तरी नव्या आशेने पुन्हा यायचो एकत्र...

शाळेतील दिवस जणू छोटासा वाहणारा झरा, त्यातील निर्मळ पाणी...
प्रत्येकाच्या हृदयात वाहतात, अशा निखळ आणि स्वच्छंद आठवणी...


                                                                                                                                   -संचिता केकाणे #HindiDiwas2020
d61e2241f992dba0418e2ffdd10befb8

Sanchita Kekane

शाळेतील आठवणी.....


                          आठवतंय ना..!

मोडक्या तोडक्या शब्दामध्ये बोलणं, लहान होतो खूप...
 Simple तशी hairstyle आणि गोंडस असं रुप...

शाळेत जायची करायचो भलतीच घाई...
थोडा जरी झाला उशीर, तर छडीने मारायच्या ना बाई...
         
                                                        आमचा group म्हणजे तिन मुले आणि पाच मूली...
                                                                     खेळाच्या तासातला आवडता खेळ म्हणजे वाघ-शेळी...

                                          Daily चा पोषक आहार निरनिराळा, 
‌                                           दुपारच्या‌ जेवणाची न्यारीच गंमत...
                                   तीस मुलांचा पट आणि,
                                           जेवायला बसायची भली मोठी पंगत...

गुरुजी तसे शांत स्वभावाचे,
शिस्तदेखील तशी कडकच म्हणा...
म्हणूनच तर जेवणाच्या सुरुवातीला.
 न चुकता जोराने म्हणायचो प्रार्थना...

त्यानंतरची पहिली धाव, ती म्हणजे माझ्या घरी...
एकच तासाची मधली सुट्टी ज्यात बघायचो,
शकालका बूमबूम आणि ज्यादू की छडी घुमानेवाली सोनपरी...

                               गप्पांचा अड्डा म्हणजे वडाच झाड,
                                 तिथेच खेळायचो मामाच पत्र...
                                  कितिजरी धडपडलो, कितीही रडलो,
                                              तरी नव्या आशेने पुन्हा यायचो एकत्र...

शाळेतील दिवस जणू छोटासा वाहणारा झरा, त्यातील निर्मळ पाणी...
प्रत्येकाच्या हृदयात वाहतात, अशा निखळ आणि स्वच्छंद आठवणी...


                                                                                                                                   -संचिता केकाणे #bachpankiyadein
d61e2241f992dba0418e2ffdd10befb8

Sanchita Kekane

शाळेतील आठवणी.....

                   आठवतय ना..!

मोडक्या तोडक्या शब्दामध्ये बोलणं, लहान होतो खूप...
 Simple तशी hairstyle आणि गोंडस असं रुप...

शाळेत जायची करायचो भलतीच घाई...
थोडा जरी झाला उशीर, तर छडीने मारायच्या ना बाई...
         
                                                        आमचा group म्हणजे तिन मुले आणि पाच मूली...
                                                                     खेळाच्या तासातला आवडता खेळ म्हणजे वाघ-शेळी...

                                          Daily चा पोषक आहार निरनिराळा, 
‌                                           दुपारच्या‌ जेवणाची न्यारीच गंमत...
                                   तीस मुलांचा पट आणि,
                                           जेवायला बसायची भली मोठी पंगत...

गुरुजी तसे शांत स्वभावाचे,
शिस्तदेखील तशी कडकच म्हणा...
म्हणूनच तर जेवणाच्या सुरुवातीला.
 न चुकता जोराने म्हणायचो प्रार्थना...

त्यानंतरची पहिली धाव, ती म्हणजे माझ्या घरी...
एकच तासाची मधली सुट्टी ज्यात बघायचो,
शकालका बूमबूम आणि ज्यादू की छडी घुमानेवाली सोनपरी...

                               गप्पांचा अड्डा म्हणजे वडाच झाड,
                                 तिथेच खेळायचो मामाच पत्र...
                                  कितिजरी धडपडलो, कितीही रडलो,
                                              तरी नव्या आशेने पुन्हा यायचो एकत्र...

शाळेतील दिवस जणू छोटासा वाहणारा झरा, त्यातील निर्मळ पाणी...
प्रत्येकाच्या हृदयात वाहतात, अशा निखळ आणि स्वच्छंद आठवणी...


                                                                                                                                   -संचिता केकाणे #HindiDiwas2020
d61e2241f992dba0418e2ffdd10befb8

Sanchita Kekane

लागताच चाहूल बाप्पाच्या आगमनाची...
जल्लोषाने तयारी होते मोदक आणि मकराची...

बाप्पा माझा smart, भारीच त्याचा थाट...
संकटकाळी भक्तांना, दावतो योग्य ती वाट...

Look बाप्पाच Dashing, कशी करावी त्याची स्तुती...
भोळा शंकर त्याचा पिता, अन् माता देवी पार्वती...

तु सुखकर्ता तु  दुःखहर्ता
गजानना तु गणराया...
लंबोदर तू मोरेश्वरा, 
नित्य असावी भक्तांवर,  तुझ्या कृपेची छाया.  

                                                          -sanchita Kekane # माझा बाप्पा

# माझा बाप्पा

loader
Home
Explore
Events
Notification
Profile