Nojoto: Largest Storytelling Platform
akshaytayde5912
  • 48Stories
  • 850Followers
  • 765Love
    201Views

Akshay Tayde.

student

  • Popular
  • Latest
  • Video
da8aa8a1d4a8c2e3decd3bb36633127d

Akshay Tayde.

एक नजर देखु तुमको
जिया बेकरार है 
लब्ज छुटे मेरे अब तो
आखो से दिदार है कवि खुल्या मनाचा 😊

कवि खुल्या मनाचा 😊

da8aa8a1d4a8c2e3decd3bb36633127d

Akshay Tayde.

खुद पे रखो विश्वास
कोई और काम ना आयेगा
चलता चल एकेला ही सही
मंजिल अपनी पायेगा #कवी खुल्या मनाच्या

#कवी खुल्या मनाच्या

da8aa8a1d4a8c2e3decd3bb36633127d

Akshay Tayde.

दोस्ती की हमारी 
निराली है कुछ बात
नाही पुछती धर्म और
नाही पुछे जात
                     - अक्षयकुमार कवी खुल्या मनाचा 😊

कवी खुल्या मनाचा 😊 #Shayari

da8aa8a1d4a8c2e3decd3bb36633127d

Akshay Tayde.

मी बोलतो डोळ्यांची भाषा 
तुही आता शिकुन घे 
शब्दातीत आहे प्रेम माझ 
तुही जरा समजुन घे कवी खुल्या मनाचा 😍

कवी खुल्या मनाचा 😍 #Shayari

da8aa8a1d4a8c2e3decd3bb36633127d

Akshay Tayde.

काय लिहाव काय नाही 
कळेना माझ्या मनाला
हुरहूरतोय जीव आज 
माझ प्रत्येक क्षणाला

काय होतय काय नाही
उमगतच नाही मला
मिठीत सामावस वाटत 
संपुर्ण सृष्टि सौंदर्याला

जणु प्रेम पाश कुणाचा
भुलवतोय जीवाला
आल आल लक्षात माझ्या
कदाचीत
 आठवण आलीय तिला कवी खुल्या मनाचा 😊

कवी खुल्या मनाचा 😊

da8aa8a1d4a8c2e3decd3bb36633127d

Akshay Tayde.

शौर्य गाथा माझ्या जवानाची
अमर विश्व पटलावरती
हुतात्मा झाला प्राण देऊनी
प्रीत हो त्याची देशावरती

घर दार संसार सोडीला
उभा आहे तो सीमेवरती
प्राणपणाने लढतो आहे
काळ जरी हो डोक्या वरती

सीमेवर दिसला विठ्ठल
आज नव्हता विठेवरती
तो देतो तिथे सेवा म्हणुनी
आपण आहोत वाटेवरती घर जाळुनी तयांचे ।
ते रक्षण आपले करती ।।

घर जाळुनी तयांचे । ते रक्षण आपले करती ।। #poem

da8aa8a1d4a8c2e3decd3bb36633127d

Akshay Tayde.

ओठावरचे गीत तुझ्या 
जणू शब्दांची मधूशाला
तू बनून प्रेरणा माझी
नवजीवन देते मला 
 
रोज बघतो तुझ्यात मी
शब्द सोंदर्य मुसमुसलेल
कवितेत शोधतो रूप तुझ
नित्य रोज मला भावलेल

शब्द माझे मिठीत तुझ्या 
असतात नित्य दंगलेली
लेखणीतील शाई माझ्या
तुझ्याच प्रेमात रंगलेली कवी खुल्या मनाचा 😊

कवी खुल्या मनाचा 😊 #poem

da8aa8a1d4a8c2e3decd3bb36633127d

Akshay Tayde.

चालु काळ बघ नाही बरा
माणसा स्वतःला जप जरा
कोरोना आला रोग नवा
याच्या वरती नाही दवा
माणसावरती घाली घाव
घरीच सांभाळून रहा राव
काळ बनुनी उभा हा दारी 
चालू ही तुझी परीक्षा खरी
मंडळी सर्व जण रहा घरा
हाच यावरती उपचार खरा stay safe stay home 😊

stay safe stay home 😊 #poem

da8aa8a1d4a8c2e3decd3bb36633127d

Akshay Tayde.

भाग्य से करम है बडे 
जान लो तुम भी ये बात
इस जीवन के सुख दुःख 
जैसे दिन के बाद है रात

सोच समज संसार से
भैया होना हो जो पार
बैठ राम नाम की नैया मै
सोप राम हात पतवार

भक्ती बिना मुक्ती नही 
नही गुरू बिना रे ग्यान
गुरू तारण हार है तेरे
धर तू चारणो मै रे ध्यान भजले प्यारे राम 😊

भजले प्यारे राम 😊 #poem

da8aa8a1d4a8c2e3decd3bb36633127d

Akshay Tayde.

द्वेष कुणाचा करु नका रे 
नका करू कुणाची घृणा 
लक्षात ठेवा जन्म अनमोल
मिळणार नाही रे पुन्हा

मनात नसावा राग कुणाचा
 नका करू कुणाचा मत्सर
ध्यानात ठेवा बर गडयानो
अंती द्याव लागल रे उत्तर

ना सुख आपल ना दुःख 
राजेहो ठेवा याच ध्यान रे
उठून वीरा तू दे घोषणा
कर तत्वमसी चे गाण रे कवी खुल्या मनाचा 😊

कवी खुल्या मनाचा 😊 #poem

loader
Home
Explore
Events
Notification
Profile