Nojoto: Largest Storytelling Platform
anishadodke3352
  • 29Stories
  • 1Followers
  • 165Love
    0Views

Anisha Dodke

  • Popular
  • Latest
  • Video
e21cc28168b34b2468071b75d9b9ab11

Anisha Dodke

जन्म झाला भिमाई
रामजी पोटी 
भीमराया हा ठरला
गुणी कोटी कोटी......!

बा! भीमा जन्मा आला 
तेंव्हा नव्हती अन्नाची
रोटी
शूद्र म्हणूनि जन्मा आले 
भीमाई च्या पोटी....!

जात , पात भेद -भाव 
होती अस्पृश्यता ठाई
भीमाने भोगला गाव
नव्हता सोबती बाई...!

रमाईची साथ शिक्षणाची
कास 
धरुनी गेला परदेशाची 
वाट खास....!

डिगऱ्या घेउनी केला
समाज सारा जागा
भेदभाव नष्ट करुनी
देला  माणुसकीला पारा....!

शाळेच्या बाहेर शिकणारा
भीमा हा संविधानाचा
धडा  शिकवूनी घटनेचा
शिल्पकार झाला....!

काळ रात्रीच्या काळाने
झडप घेता
दुष्टकाळाने माझ्या 
भिमाची रात्र चोरली....!

उजाडीला 1956 काल
भीमा माझा गेला 
आम्हा सोडून 6 डिसेंबर
रोजी झाला महापरिनिर्वाण...!


कवयित्री:कु अनिषा दिलीप दोडके

©Anisha Dodke 6 दिसेम्बर

6 दिसेम्बर #मराठीकविता

e21cc28168b34b2468071b75d9b9ab11

Anisha Dodke

कविता: संविधान दिन

समता ,बंधुता,न्याय तुम्ही
दिले आम्हा स्वतंत्र
इंग्रजांशी लढुनी ,मनुस्मृतीस 
जाळूनी केले दूर पारतंत्र्य...!

संविधानाचा लिखित झाला जाहीरनामा
अमलात येउनी केली देशाची हेवा
भिमरायांनी केली देशाची सेवा....!

दोन वर्षे आकरा महिने अठरा 
दिसातून काढीले दिस 
कष्ट करुनी केले 
संविधान मस्त...!

उतरंड व्यवस्था गेली 
समता मिळाली संविधानामुळे
माणूस म्हणून जगण्याला
नवी दिशा ही मिळाली...!

शूद्र अति शूद्र गेला
जात नाही ती जात गेली
माणुसकीची जात उदयास आली...!

संविधानाणे केले शिस्तीत 
आम्हा गुणवणी
आहे आंबेडकर खरा वरदानी...!

करुनी जीवच रान मिळाला 
मसुदा समितीला मान
भीमराया मुळे मिळाला 
तुम्हा आम्हा ला भारतीय असल्याचा सन्मान......!

कवयित्री:कु अनिषा दिलीप दोडके नांदेड

©Anisha Dodke संविधान

#Flower
e21cc28168b34b2468071b75d9b9ab11

Anisha Dodke

दिवाळी लेख.............माझ्या लेखणीतून✍️

पहिल्या दिव्याचे वंदन जिजाऊ मातेच्या पुत्राला 
शिवाजी महाराजांच्या त्यागाला गड किल्ले आणि 
बलुतेदार अलुतेदारांच्या पराक्रमाला 
शेतात राब राब राबणाऱ्या त्या
 माझ्या बळीराज्याला..........!

दुसऱ्या दिव्याचे वंदन 
तथागत गौतम बुद्धाच्या मूर्तीला 
परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या
संघर्ष मय जीवनाला 
त्याग मूर्ती रमा मातेच्या त्यागाला
संविधानातील पाना पानाला.......!

तिसऱ्या दिवाचे वंदन करू
साहित्याच्या बानाला अण्णा भाऊ च्या 
लेखणीला ....
फकिराच्या शौर्य गाथेला ....
लहुजींच्या बलाढय सैन्याला
 आणि मुक्ताईच्या वेदनेच्या निबंधाला......!

चौथ्या दिव्याचे वंदन
समाजाला जुगारून शिक्षणाची 
ज्योत पेटवणाऱ्या फुले
दाम्पत्यांना .....!

पाचव्या दिव्याचे वंदन
तुम्हा आम्हा सर्वांना ज्यांनी दिवाळीचा
 हा दिवस दिला अश्या 
आपल्या आई वडिलांना.....!
या दिवाळीच्या दिव्याचे वंदन 
अमूल्य जीवनातील अमूल्य व्यक्तींना......
तुम्हाला व तुमच्या परिवाराला........💐
दिवाळीच्या अनंद शुभेच्छा....!
   
कवयित्री लेखिका
  कु :अनिषा दिलीप दोडके

©Anisha Dodke दिवाळी लेख

दिवाळी लेख

#Diwali

दिवाळी लेख दिवाळी लेख #Diwali #मराठीकविता

e21cc28168b34b2468071b75d9b9ab11

Anisha Dodke

दिलखुलास वेक्तीमहत्व
आपल्या मनमोकळ्या
स्वभावातून  अनोळखी 
लोकांना सुद्धा आपलंसं 
करणारा......!

कधी छोट्या छोट्या 
गोष्टीवरून joke करून 
हसणारा  व इतरांना ही
 हसवणारा.....!

दिसायला साधा भोळा 
पण वास्तवात समजदार
अगदी वडील धाऱ्यांपरी
विचारसरणी बाळगणारा.....!

पोटात एक व ओठात एक 
अस न करता बिनदास्त जे 
आहे ते बोलणारा.......!

निरीक्षनात्मक प्रतिकृती
कार्य करणारा सर्वांच्या 
मनावर अधिराज्य 
गाजवणारा......!

 
हसमुख........... अरबाज शेख


कवयित्री:कु अनिषा दिलीप दोडके

©Anisha Dodke Arbaj

Arbaj
e21cc28168b34b2468071b75d9b9ab11

Anisha Dodke

विषय :रक्षाबंधन

घेऊनी एका आईच्या गर्भातूनी
जन्म दोन जीव
नात आपुलकीच्या निर्माण
करून........!

भाऊ -बहीण नात आहे
साता जन्माचं 
आपुलकीच आणि माया
मनतेच.......!


बनून भाऊ बहिणीसाठी 
पाठीराखा लहान असो 
बणी बहिणीचा पाठीराखा!

बहिण होई लहान वा मोठी
भावासाठी आई करी
लाढ भावा गुणी
जीव लावी ममतेच्या माये परी....!


नात बनवलं भावा
औक्षण करुनी 
भावबीज ओवाळून 
भाऊरायास 
पाठीराखा करूणी......!

रक्षाबंधनाला बांधुनी
रेशमाची गाठ 
मागे बहीण भावास 
रक्षणास  हात............!


कवयित्री:कु:अनिषा दिलीप दोडके
जिल्हा:नांदेड

©Anisha Dodke राखी

#Rakhi
e21cc28168b34b2468071b75d9b9ab11

Anisha Dodke

वाटेगावात सांगली जिल्यातील रत्न तो गोजीरा.......
पोटी वाळू आई भाऊरावाच्या
आला तो गोजीरा साजरा....!

गुन्हेगार म्हणून ठसा मारल्या जातीत आले ते
 जन्मा.......
गरिबीचे चटके,दारिद्र्यच्या कळा सोसुनी.....
शाळेत घातले वालु आईनी...!


शाळेत जाता गुरूजींनी हाताचे बोटे सुजवले 
निर्दयी शिक्षकाची शाळा सोडुनी
अण्णा भाऊंनी कास धरली
शिक्षणाची.......!
मुंबई जगत्याच्या संघर्ष ची वाट 
अण्णा भाऊंनी चालली
लागेल ते काम करुनी
मुंबई पाया खाली घातली........!

चित्रपटाची पोस्टर लावूनी
बाराखडी लिहली वाचली.....
महाराष्ट्र चळवळीत भाषणही ठोकली.........!

शाहीरी , पोवाडे, कादंबऱ्या , प्रवास वर्णव लिहून परिवर्तन
केलं........!

आपल्याच माणसाचं खरं वास्तविक रूप कथा कादंबरीत 
मांडल.....!

संघर्ष मय वातचलीतून साहित्य लिखाण.....करणारे अण्णा भाऊ साठे.......

साहित्य कार ,साहित्य रत्न, शाहीर,पोवाडेकार ,कथाकार
,कादंबरीकार ते ठरले.......!

जगभरातच नाही तर महाराष्ट्रात ही अण्णा भाऊ गाजले......!

कवयित्री :अनिषा दिलीप दोडके

©Anisha Dodke अण्णा भाऊ साठे कविता

#WritersSpecial

अण्णा भाऊ साठे कविता #WritersSpecial #मराठीकविता

e21cc28168b34b2468071b75d9b9ab11

Anisha Dodke

अण्णा भाऊ साठे

वालु आई भाऊरावा पोटी 
पुत्र झाला गोजीरा अण्णा भाऊ 
हा साहित्याचा बाण झाला....!

वास्तवातल सत्य मांडल
अण्णा भाऊ नी स्वतःच्या
लेखणीतूनी....!

ना कधी शाळेत गेले अण्णा
ना कधी डिगऱ्या 
मिळवल्या......!

पण बा भीमाचा संदेश
जग बदल हा शब्द बद्द 
केला.....!

मुंबई पैश्या विना चालत
गेला
रशियात जाऊन शिवचरित्र गाऊन
सन्मान झाला....!

वीर फकिरची गुटी घेऊन
त्या विराची कहाणी लिहून 
गेला.......!

वालु आईचा पुत्र गोजीरा आम्हा
साहित्याची खान दाऊनी गेला....!

कवयित्री:कु अनिषा दोडके

©Anisha Dodke अण्णा भाऊ साठे

अण्णा भाऊ साठे #मराठीकविता

e21cc28168b34b2468071b75d9b9ab11

Anisha Dodke

कविता: साहित्याचा बाण ;माझा अण्णा भाऊ

लोकांचे लोकशाहीर ते
अवघ्या जगाचा साहित्यकार 
होऊनी गेले....
मुंबईची पायवाट ते काट्याकुट्यात तुडवीत गेले.....!

निर्दयी शिक्षका पायी शाळा 
सोडली असताना ही
मुंबईत कुटुंबाच्या उदरनिर्वाहातही 
अक्षरांची पाऊल खुणा मांडीत गेले......!

शब्द शब्द जोडुनी संग्रह करून
सुशिक्षितालाही लाजवत गेले...!

काय त्यांची महिमा थोर
गरीब असूनही गरीबाच्याच 
झुंझार लेखनिस आपले साहित्य
अर्पण केले....  !

महाराष्ट्रात नाही तर जगभरात
आपले नाव कोरुनी गेले.....!

आला काळ तो महिमेचा 
आणि अक्षरांचा शब्दही 
मुका होत गेला.....!

१८ जुलै ला साहित्याचा खाणच
आम्हा सोडुनी गेला.....!


कवयित्री:कु:अनिषा दिलीप दोडके

©Anisha Dodke अण्णा भाऊ साठे

अण्णा भाऊ साठे #मराठीकविता

e21cc28168b34b2468071b75d9b9ab11

Anisha Dodke

कविता: साहित्याचा बाण ;माझा अण्णा भाऊ

लोकांचे लोकशाहीर ते
अवघ्या जगाचा साहित्यकार 
होऊनी गेले....
मुंबईची पायवाट ते काट्याकुट्यात तुडवीत गेले.....!

निर्दयी शिक्षका पायी शाळा 
सोडली असताना ही
मुंबईत कुटुंबाच्या उदरनिर्वाहातही 
अक्षरांची पाऊल खुणा मांडीत गेले......!

शब्द शब्द जोडुनी संग्रह करून
सुशिक्षितालाही लाजवत गेले...!

काय त्यांची महिमा थोर
गरीब असूनही गरीबाच्याच 
झुंझार लेखनिस आपले साहित्य
अर्पण केले....  !

महाराष्ट्रात नाही तर जगभरात
आपले नाव कोरुनी गेले.....!

आला काळ तो महिमेचा 
आणि अक्षरांचा शब्दही 
मुका होत गेला.....!

१८ जुलै ला साहित्याचा खाणच
आम्हा सोडुनी गेला.....!


कवयित्री:कु:अनिषा दिलीप दोडके

©Anisha Dodke अण्णा भाऊ साठे

#BookLife

अण्णा भाऊ साठे #BookLife #मराठीकविता

e21cc28168b34b2468071b75d9b9ab11

Anisha Dodke

विनम्र अभिवादन

सिडको कर्मभूमी असलेले श्रेष्ठ नागरिक
सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे
एक अनुभवी वेक्तिमहत्व म्हणून पाहण्याचा 
सर्वांचाच दृष्टिकोन
बा..... जय भीम जय भीम
हा नारा मुखीं बाळगत
लहान थोरांना संभाषित 
करणारे
लहान मुलापासून ते मोठयान पर्यन्त 
सर्वांचेच काका......
दिलखुलास जगणं सदा हसऱ्या चेहऱ्याने
मनसोक्त पणे वावरणारे
असे सर्वांचे लाडके काका......
आज तुम्ही जगाचा निरोप घेतला 
अस म्हणतात की जी वेक्ती निसर्गाला प्रिय असते 
त्या व्यक्ती साठी निसर्गही दुःख व्यक्त करतो
अगदी तेच झालं ढगांना ही तुमचं अचानक निरोप 
न देता अस जाण्याच दुःख रावलं नाही 
म्हणून त्यांची ही आपना साठी अश्रू 
डाळले........
तुम्ही आज जगाचा निरोप घेतला पण 
तुमची महती माणुसकी मात्र आजही शिल्लक आहे...........!

कवयित्री:कु अनिषा दिलीप दोडके

©Anisha Dodke काका कविता

काका कविता

#friends

काका कविता काका कविता #friends #मराठीकविता

loader
Home
Explore
Events
Notification
Profile