Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser4939128981
  • 177Stories
  • 194Followers
  • 1.1KLove
    69Views

pranav...

  • Popular
  • Latest
  • Video
e8ca6b32de010d984d23fa8564aca0f3

pranav...

नानाविध रंगांनी स्वतःच्या राजवैभवात खुलणार गुलाब....
सुगंधाची लयलूट करणारा सोनचाफा....
 एकाद्या नाजूक युवतीचा साज खुलवणारा मोगरा...
आशि आपल उंचीपण टिकवून ठेवणारी फुल मला आवडत नाहीत किंवा माज त्यांच्याशी काही वैर आहे आस बिलकुल नाही.....
पण तरीही या फुल विश्वात माझ्या मनाचा ठाव जर कुणी घेतला आसेल तर तो पावसाळ्यात ओसाड माळ रानावर फुलणाऱ्या "रानफुलांनी"....!
वास्तविक या रान फुलांना इतर फुलांसारख हार...गजरा...किंवा छानशी माळ व्हावी हे भाग्य नियतीनं त्यांच्या नशिबी लिहिलेलं नसत....
पण तरीही पाऊस पडल्यावर काही दिवसांनी ही फुल आपला अट्टाहास करुन जन्म घेतातच.....
उने पुर तीन महिन्याच त्यांचं आयुष्य पण हेवा वाटावा आस....!
या अशा वायफळ ठिकाणी आपला जन्म झाला याची त्यांना कधी खंत नसते...
आपल्याला पाहायला कुणी नाही या विचार त्यांनी त्यांचं उमलनही सोडलेल नसत...
 सुवास घेणार कुणी नाही याची तक्रार करत ते कधी दरवळन ही सोडत नाहीत....
कुणासाठी ....?....कशासाठी....?.....किती....?.....
या वायफळ प्रश्नाचा विचार न करता पावसाच्या मदमस्त सरी अंगावर घेत...
वीज वाऱ्याचा सामना करत ही फुल आगदी फकिरा सारखं आपल इवलंसं   आयुष्य स्वतच्या मस्तीत जगतात ते स्वतःच्या परिघात स्वतस्थी सुगंधाची लयलूट करत....!
-प्रणव

©pranav... समीर..

#Corona_Lockdown_Rush

समीर.. #Corona_Lockdown_Rush

e8ca6b32de010d984d23fa8564aca0f3

pranav...

काहि जपायचा अट्टाहास करायचाच आसेल तर छान आठवणी जपा...
कारन परिस्थिती नुसार मानुस बदलला तरी त्याच्या बरोबरच्या त्या छानश्या आठवणी आगदि तशाच राहतात...त्यांना बदलायची मुभा नसते..

©pranav... समीर

#dryleaf

समीर #dryleaf

e8ca6b32de010d984d23fa8564aca0f3

pranav...

आपण खुपदा मनाशी पक्क करतो..
बस आता एकट राहायचं नाही गरज आपल्याला कोणाची...
पण साला हे मन शांत राहत नाही...
मरेपर्यंत जगण्याचं कारण बनेल अशी एक व्यक्ती शोधायची त्याची धडपड चालूच असते कायम....

©pranav... समीर
#flowers

समीर #flowers

e8ca6b32de010d984d23fa8564aca0f3

pranav...

इतक्या जवळ रहा की नात्यात विश्वास राहिला पाहिजे..
इतकेही दूर जाऊ नका की वाट पहावी लागेल...
नात्यात विश्वास इतका ठेवा की.. ,
अशा जरी संपल्या तरी नात कायम राहील पाहिजे...!!
¶गुड्डू

©pranav... स्वप्नील
#meltingdown

स्वप्नील #meltingdown

e8ca6b32de010d984d23fa8564aca0f3

pranav...

हिंदुस्तानान छत्रपती गमावला हे रास्त.. 
स्वराज्य नावाचा एक उदंड विचार कमावून त्याची शिदोरी आपल्याकडे देऊन  आपला राजा गेला...
आणि या महापुरुषाला आजची महावंदना हीच की...
#राजा_शिवछत्रपती_विचारी_जगवावा...!

©pranav... समीर

#WallTexture
e8ca6b32de010d984d23fa8564aca0f3

pranav...

कान्हा..!
पांडीत्याची प्रमाण देऊन जगान त्याचा कितीही देव केला तरी माझ्या लेखी तो कधीही देव होऊ शकत नाही...!
कारण कृष्ण हे एक तत्व आहे....
उदंड..अपरिमित... आलोट प्रेमाचं तत्व....!
❤️..राधे राधे..❤️

©pranav... समीर
#dryleaf

समीर #dryleaf

e8ca6b32de010d984d23fa8564aca0f3

pranav...

ऐसी गाथा तिचा
ऐसा बोलबाला..!
रोम रोम माझा
तुकाराम झाला..!!

©pranav... समीर
#WForWriters

समीर #WForWriters

e8ca6b32de010d984d23fa8564aca0f3

pranav...

शांत नीरव पाण्यात कुठून तरी अनायशे एखादा विचाराचा खडा पडतो 
आणि मग इच्छा असो वा नसो.... याणे आठवणींचा तळ ढवळून निघाल्याशिवय राहत नाही....!
यात आपण काय करू शकतो...?
आपण फक्त त्या दोलायमान डोहाच्या काठावर बसायच विरक्त पने....!
आठवणींचा एक एक खडा आपणच त्या डोहात टाकायचा आणि  डोहातल पाणी शांत होण्याची वाट पाहण्याचा वेडेपणा सुध्धा आपणच करायचा....!

(📖, प्रेमांतिक)

✍️प्रणव अभिनिषा भोसले

©pranav... समीर

#simplicity

समीर #simplicity

e8ca6b32de010d984d23fa8564aca0f3

pranav...

दोस्ती हो या मोहब्बत....,
जुदा तो सिर्फ जिस्म होते हे.....!
चाहत सच्ची हो
 तो दिल का लगाव जुदा करे ये तो खुदा के भी बस की बात नही....!

©pranav... समीर
#Nature

समीर #Nature

e8ca6b32de010d984d23fa8564aca0f3

pranav...

प्यार उसिसे करो
जीसका दिलं पहलेसे तूटा हे...
क्युकी तुटे दिलं वाले किसिका दिलं नाही तोडते..

©pranav... #ColdMoon
loader
Home
Explore
Events
Notification
Profile