Nojoto: Largest Storytelling Platform
psamrutsonwane6295
  • 27Stories
  • 7Followers
  • 213Love
    28.0KViews

AMRUT SONWANE

  • Popular
  • Latest
  • Video
f1739a33537280f25e8bcd7b1597dced

AMRUT SONWANE

White ज्यांचे शरीर सुंदर आहे त्याला जग पसंत करते
पण ज्यांचे मन आणि आत्मा शुद्ध आहे त्याला देव पसंत करतो

©AMRUT SONWANE #sad_shayari
f1739a33537280f25e8bcd7b1597dced

AMRUT SONWANE

White जगाला आनंदी करण्यासाठी तुमच्याकडे भरपूर पैसा,मोठे मोठे पद असावे लागतात.
पण देवाला आनंदी करण्यासाठी आपले शुद्ध हृदय असावे लागते...

©AMRUT SONWANE #sad_shayari
f1739a33537280f25e8bcd7b1597dced

AMRUT SONWANE

White आपण आपल्या मुखाने जे कबूल
करतो किंवा आपण 
आपल्या मुखाने जी स्वतःसाठी घोषणा
करतो..
तसेच आपल्या जीवनात घडत जाते...

जे बोलणार किंवा कबूल करणार
तेच मिळणार किंवा घडणार...

©AMRUT SONWANE
  #sad_shayari
f1739a33537280f25e8bcd7b1597dced

AMRUT SONWANE

White जो मनुष्य जीवनात काही तरी चांगले काम करत
असतो त्याच्याकडून चुका होत असतात
जो मनुष्य जीवनात काहीच करत नाही
त्याच्याकडून चुका होत नाहीत..
कारण त्यांना आयुष्यात काहीच करायचे नसते..
चुकाल तर शिकाल...

आयुष्यातील चूक मनुष्याला घडवते...

©AMRUT SONWANE
  #summer_vacation 
Mistakes make us
f1739a33537280f25e8bcd7b1597dced

AMRUT SONWANE

एखाद्या चांगल्या माणसाबरोबर 
आपण विश्वासघाताने किंवा फसवणुकीने वागत आहोत
तर आपण थेट देवाला आपल्या विरोधात करत आहोत

©AMRUT SONWANE
  #boatclub
f1739a33537280f25e8bcd7b1597dced

AMRUT SONWANE

प्रयत्न असे करा की आपण कधी
हारता, हारता...
जिंकून जावू हे कळले नाही पाहिजे....

कधीच हार मानू नका...
ज्यांने जीवन दिले आहे ना
त्याला हे पण ठावूक आहे आपल्या 
जीवनात आपल्याला काय द्याचे आणि काय नाही द्यायचे..... आणि कधी द्यायचे
भरवसा ठेवा देवावर आणि स्वतः वर..

©AMRUT SONWANE
  You should be able to win while losing

You should be able to win while losing #Quotes

f1739a33537280f25e8bcd7b1597dced

AMRUT SONWANE

#LoveInstrumental 
Make use of your life instead of wasting it

#LoveInstrumental Make use of your life instead of wasting it #Motivational

f1739a33537280f25e8bcd7b1597dced

AMRUT SONWANE

#meditation
f1739a33537280f25e8bcd7b1597dced

AMRUT SONWANE

#HappyMusic
f1739a33537280f25e8bcd7b1597dced

AMRUT SONWANE

#meditation
loader
Home
Explore
Events
Notification
Profile