Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser1218271504
  • 21Stories
  • 54Followers
  • 72Love
    19Views

डॉ केशव घोडके

  • Popular
  • Latest
  • Video
f2f78cc0decf2a159ef8f174e432b589

डॉ केशव घोडके

f2f78cc0decf2a159ef8f174e432b589

डॉ केशव घोडके

माणूस म्हणून जग आता

माणूस म्हणून जग आता #poem

f2f78cc0decf2a159ef8f174e432b589

डॉ केशव घोडके

या शब्द फकिराकडे 
कविते शिवाय तुला द्यायला आहे तरी काय..🥀
ना ताजमहल बांधू शकत ना बिबिका मकबरा.💕
➖➖➖➖➖➖➖➖➖
✍️डॉ के घोडके शब्द फकीर

शब्द फकीर #Quote

f2f78cc0decf2a159ef8f174e432b589

डॉ केशव घोडके

थांब आता तू....💕🌹

🇮🇳💐🇮🇳💐🇮🇳💐🇮🇳💐🇮🇳💐🇮🇳

थांब आता कोठवर तूं येशील अशी
अडवू नको वाट तूं मधे येवून अशी..।।ध्रु।।

तुझ्याच माथी हा संसार मांडला मी
तरीही पुढे येऊन का रडतेसं अशी..?,।।१।।

जिवा पल्याड तू सांभाळ पाखरांना
कधी तूच होऊन पिता खंबीर अशी..।।२।।


रक्षणार्थ देश माझा हे भाग्य लाभले
तुझ्या चेहऱ्यावरती ना शोभे ही उदाशी..।।३।।

तुझ्या हवाली केले मी माझ्या देवतांना
लेकी समान त्यांना सांभाळजो अशी..।।४।।

आता सावर तू स्वतःला अश्रू पुसुन घे
सैनिक भ्रतार तुझा याहून काय खुशी..।।५।।
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✍️डॉ के घोडके ९७६४४१६९३१ थांब आता तू

थांब आता तू #poem

f2f78cc0decf2a159ef8f174e432b589

डॉ केशव घोडके

पाण्याची किंमत💦
➖➖➖➖➖➖➖➖
एका एका थेंबाची किंमत
त्यांनाच खरी कळते...।
जे तहानलेले प्राणी
वन वन पाण्यासाठी फिरते.।
➖➖➖➖➖➖➖➖
✍️डॉ के घोडके पाणी

पाणी #Quote

f2f78cc0decf2a159ef8f174e432b589

डॉ केशव घोडके

बनावट गुलाबाची फुले
🌹💕🌹💕🌹💕🌹💕
गुलाबाची बनावट फुले
जेव्हापासून बाजारात आली..🌹
तेव्हापासून मैत्री सुद्धा
धोक्यात आली..🌹
➖➖➖➖➖➖➖➖➖
✍️डॉ के घोडके बनावट गुलाबाची फुले..

बनावट गुलाबाची फुले.. #विचार

f2f78cc0decf2a159ef8f174e432b589

डॉ केशव घोडके

पप्पा ने कहा
➖➖➖➖➖
 हर वक्त हसना 
अच्छा नहीं..
जो पप्पा कि ना सुनें
वो बच्चा नहीं..
➖➖➖➖➖
✍️डॉ के घोडके सुविचार

सुविचार

f2f78cc0decf2a159ef8f174e432b589

डॉ केशव घोडके

दोस्त और सच्चा रास्ता
🚩🌹🚩🌹🚩🌹🚩
अगर कृष्ण का सखा 
पार्थ अर्जुन नहीं होता..
तो पांच पांडवों का कभी
विजय नहीं होता..।

द्रोपदी कि चिंगारी
कृष्ण सुन नहीं लेता..।
तो भरी सभा में द्रोपदी का
वस्त्र हरन होता..


अश्वंस्थामा को मैंने ही मारा
ऐसा भीम कहा नहीं होता.।
तो महाबली द्रोणाचार्य
धनुष रुका नहीं देता..।

पुत्र वियोग में आकर
अगर रूक नहीं जाता.।
तो ध्रुष्ट्द्यूम के तलवार से
सर कटा नहीं जाता.।

भीम के हातों दुर्योधन
अगर घायाल नहीं होता..।
तो अश्वंस्थामा कौरवों का
सरसेनापती नहीं होता..।

अर्जुन का धर्म अगर
सत्य का नहीं होता..।
तो भगवान श्रीकृष्ण भी
उसका दोस्त नहीं होता..।

सत्य के मार्ग पर 
हमारा ही पग रहे..।
हर घर घर में
महाभारत ग्यात रहे..।
➖➖➖➖➖➖➖➖
✍️डॉ के घोडके ९७६४४१६९३१ सच्ची दोस्ती

सच्ची दोस्ती #Quote

f2f78cc0decf2a159ef8f174e432b589

डॉ केशव घोडके

🍪🍪🍪भाकर🍪🍪🍪
➖➖➖➖➖➖➖
भुकेला नाही पर्याय
म्हणून खावी लागते भाकर..।
नाहीतर बापानबी कही माया
हाणला नसता वखर..।

हाल हाल झाले त्याचे
याच भाकरी पायीं..।
संसाराचा गाडा लोटतांना
काईडट पडली मायी..।

सहन नाही व्हतं म्हले बी 
त्यांच्या जीवाचे हाल..।
माह्या शिक्षणासाठी त्यांनी
सावकाराचे धरले आहे साल..।

येवढे सारे कष्ट घेतले
त्यांनी आमच्यासाठी..।
फाटक्या बंडीतून पैसे दिले
मले पुस्तक पाटी साठी..।

शिकुन मोठ व्हावं म्हणून
मोठ्या शहरात पाठवलं..।
नौकरीच्या शोधता माव्ह
आभायच सारं फाटलं..।

भाकरीच्या शोधात जरी
म्या शहराले जवय केल.।
दोन दिसाच्या या जींदगीन
फक्त भाकरीसाठी सोंग केल..।
➖➖➖➖➖➖➖➖
✍️डॉ के घोडके भाकर

भाकर #poem

f2f78cc0decf2a159ef8f174e432b589

डॉ केशव घोडके

माझ्या शाळेतली ती मला
कधी कोठे दिसेनाशी झाली..।
जावून पहातो गर्दीत नेहमी
तरी ना नजरेस कधी पडली.।

दिसताच रस्त्यावरुनी शाळा
दाटून येतात त्या आठवणी..।
पाखरे होतो आम्ही उडणारे
आज कळली ही जींदगानी..।

कसा शोधु कोठे पाहूं तुला 
आठवतात तुझ्या आठवणी..।
आपली शाळा आपली मैत्री
आठवून डोळा येते पाणी..।

उशीर तुला होऊन गेलेला
आजही आठवतो तो क्षण..।
शांत वर्गातही वाजत होते
तुझ्या त्या पायातील पैंजण..।

शांत सरळ साधेपणाची
तुझ्या सौदर्यात भर होती..।
म्हणून तर माझ्या ह्रदयात
तु कायम घर करून होती.।

काळजात आजही माझ्या मी
साठवून ठेवल्या आठवणी..।
तू विसरली असेलही आता
होऊन कुणाची तरी राणी..।
➖✍️डॉ के घोडके➖ माझी शाळा माझी आठवण

माझी शाळा माझी आठवण #poem

loader
Home
Explore
Events
Notification
Profile