Nojoto: Largest Storytelling Platform
priyankahinge5456
  • 33Stories
  • 17Followers
  • 388Love
    1.7KViews

प्रियंका

I love writing..... shayri,poetry and ... some thought...

  • Popular
  • Latest
  • Video
f664c7d0a992d7c0f402858f8be9f147

प्रियंका

हसण्यावरी लिहावे
 रूसण्यावरी लिहावे....
दिसले कधी कुणी तर
 दिसण्यावरी लिहावे.....

                tamsi





,

©तामसी
  #BehtiHawaa
f664c7d0a992d7c0f402858f8be9f147

प्रियंका

White 

 
जाण्यावरी लिहावे येण्यावरी लिहावे
 देणे कधी कुणाच्या देण्यावरी लिहावे












.

©तामसी
  #hindi_poem_appreciation
f664c7d0a992d7c0f402858f8be9f147

प्रियंका

आपणासही  समजेल 
आपली  दुसरी  बाजू 
स्वतः  चा  स्वतः शीच
 संवाद  झाला  पाहिजे







.

©तामसी #Sukha
f664c7d0a992d7c0f402858f8be9f147

प्रियंका

पुन्हा बरसले मेघ
पुन्हा बहरल्या राती
घेता नभाला मिठीत
पुन्हा गंधाळली माती




,

©हम तुम
  #standout
f664c7d0a992d7c0f402858f8be9f147

प्रियंका

मनातलं ओझं असच कोणाजव हलकं होत नसत.......
त्यासाठी हक्काची व्यक्ति जवळ असावी लागते......



















.

©हम तुम
  #Chhuan
f664c7d0a992d7c0f402858f8be9f147

प्रियंका

समजत नव्हतं.....
काय खोटं,नि.  
काय खरं होतं..........
या समजूतीच्या
समजापेक्षा ते 
न समजनं बरं होत....








.

©हम तुम
  ते न समजनच बरं होतं

ते न समजनच बरं होतं #मराठीशायरी

f664c7d0a992d7c0f402858f8be9f147

प्रियंका

White  जरी ती सावळी होती ,सुखाची सावली होती
जशी होती तशी माझ्या मनाला भावली होती......

तिला मी भेटलो तेव्हा समोरी रात्र अंधारी
शिरी होती अमावस्या उरी दिपावली होती.......







.

©हम तुम
  #Romantic  shayri
f664c7d0a992d7c0f402858f8be9f147

प्रियंका

White वृत्तात बोलतो तो छंदात व्यक्त होतो...........
शब्दात गुंततो अन् शब्दात मुक्त होतो...........
तितका कुठे मला तो पुरता अजून कळतो....
हळवा कवी अचानक गझलेत सक्त होतो......



तामसी







,

©हम तुम
  #GoodMorning
f664c7d0a992d7c0f402858f8be9f147

प्रियंका

 
मी मला समजण्याआधी 
ती उमजून घेते मला.....
मी तीच्यात उगवण्याआधी
ती रूजलेली असते माझ्यात,....
मी जेव्हा  रिक्त होते तिच्यात
तीही व्यक्त होते माझ्यात....
मी जिथे जिथे हरवले
तीथे ती सापडली माझ्यात.....
मी अजुनही लेक आहे
 ती कधी हे विसरू देत नाही.....
   बेभान या हुरपणातही कसा 
 ती पाय माझा घसरू देत नाही...
माझ्यातले झरेही
वाहिले तिच्या दिशेने,
पण;तिच्या सागराचा तळ
मला अजुनही  लागला नाही...
निःशब्द होतो माझ्यातला आकांत
तिची केवळ साद येता....
आई होते माझी लेखणीही  
जेव्हा जन्म घेते कविता....









,

©हम तुम
  #relaxation
f664c7d0a992d7c0f402858f8be9f147

प्रियंका

नितळ,निराळी वाटत नाही सकाळ आता
असेल तीलाही बाईपणाचा विटाळ आता...
ती पोरगी राहिली नाही खट्याळ आता
तिनेही मोडला भातुकलीचा खेळ आता...

संपला तिच्या हुरपणाचा  काळ आता
अंगणामध्ये खेळांचाही  दुष्काळ आता...
बालपणीची स्वप्ने झाली गहाळ आता
तीचाच ती पाळत आहे, विटाळ आता..




.

©हम तुम
  #womeninternational
loader
Home
Explore
Events
Notification
Profile