Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser9605405197
  • 7Stories
  • 28Followers
  • 44Love
    21Views

विशाल मोरया

  • Popular
  • Latest
  • Video
f73db3a33e1820c580cb85070497ac79

विशाल मोरया

आपल्या नाजूक आवाजाने बेभान करणारी ती होती..
काय सांगू मित्रांनो,
माझ्या दिलाची राणी ती  होती..

 स्वतःरडून मला हसवणारी ती होती..
डोळे बंद करून माझ्यावर प्रेम करणारी ती होती..


मी अबोल राहिलो, तरीही माझ्याशी बोलणारी ती होती..
बोलता बोलता माझा हात धरून ,,
मला आपल्या जवळ घेणारी ती होती..

मनात माझं नाव ठेवून मला आणखी एक नाव देणारी ती होती..
मनाला कधी ठेच लागली की मला समजावणारी ती होती..

स्वतःला त्रास देऊन, माझ्यासाठी सगळे काही करणारी ती होती..
माझ्या डोळ्यात बघून मला प्रेम करणारी ती होती..
 
आज,मला एकटा सोडून जाणारी पण तिच होती..
आणि तिच्यासाठी व्याकुळलेला मिच  होतो.... तुझे प्रेम

तुझे प्रेम

f73db3a33e1820c580cb85070497ac79

विशाल मोरया

देवा कडून तुला कसं मांगू..
खूप त्रास होतो कुणाला सांगू..
गेली जेव्हा तू दूर,
जणू स्वप्न ही गेले दूर...

विसरून पण ही तुला विसरता येत नाही..
माझी सावली असून सुद्धा तू दिसत नाही..
प्रेम आहे  इतकं की सांगता येत नाही..
एवढे दुःख की  डोळ्यामध्ये पण पाणी नाही..
काय झालं विचारायला जवळ पण कोणी नाही..
खरंच रे खूप प्रेम करतो तुझ्यावर,,
हे का तुला दिसत नाही..
सांगण्याचा प्रयत्न तर करतो,
पण तुला डोळ्यातील शब्द कळत नाही.. 

देवाकडून मी काय मांगू , कारण 
माझा देवच तु आहे..
झालंय जेव्हापासून प्रेम,
नेहमी ओठांवर तूच येत आहे.. प्रेम

प्रेम

f73db3a33e1820c580cb85070497ac79

विशाल मोरया

एक आवाज

एक आवाज

f73db3a33e1820c580cb85070497ac79

विशाल मोरया

सायंकाळी आभाळ सोन्यासारखे चमकते,
सूर्य मावळताना मला ती दिसते...

सागराला जसं किनारा असते,,
त्या जवळ येणाऱ्या लाटात  मला ती दिसते...

आयुष्य हे प्रश्नांची नोंदी असते,
त्या उत्तरात मला ती दिसते...

तुझ्या विना माझं मन कासावीस होत असते,,
जशी वासारा विना गाय नसते...

डोळ्यांतून पाझरणारी आसावं,,
गालांना स्पर्श करते,,
तेव्हा उमटणारी संवेदना मला ती दिसते..... वेदना

वेदना

f73db3a33e1820c580cb85070497ac79

विशाल मोरया

चातकाची तहान भागवून पाऊस खूप दूर निघून गेला होता ....
तिच्यासाठी असलेला तो "आडोसा "
माझ्यासाठी अनेक आठवणी सोडून गेला
 होता,,,

असं होतं माझं प्रेम, जो एका पावसात भेटलेला होता...
प्यासा झालंला हा  वेडा,तुझ्या एका थेंबासाठी तरसला होता... फक्त तूच

फक्त तूच

f73db3a33e1820c580cb85070497ac79

विशाल मोरया

 Dil ki aavaj

Dil ki aavaj #poem #nojotophoto

f73db3a33e1820c580cb85070497ac79

विशाल मोरया

 for you

for you #nojotophoto


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile